Breaking News

महत्वाच्या बातम्या

महाड-मढेघाट-पुणे हा पर्यटन महामार्ग म्हणून विकसित करावा

भाजपचे महेश शिंदे यांची छत्रपती संभाजीराजेंकडे मागणी महाड : प्रतिनिधी – महाड-मढेघाटमार्गे पुणे हा प्रलंबित मार्ग पर्यटन महामार्ग म्हणून विकसित करावा, तसेच महाड-रायगड महामार्गावरील गावांना जोडणार्‍या अ‍ॅप्रोच रोडची लांबी 50 वरून 100 मीटर करावी, अशी विनंती किल्ले रायगड विकास प्राधीकरणचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे …

Read More »

विकास हीच भाजपची परिभाषा : आमदार प्रशांत ठाकूर

पेणमधील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये पेण : प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा देशाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून ते कोणीही कोणत्या जाती-धर्माचा असो वा कोणत्या प्रातांचा असो विकास हीच परिभाषा समोर ठेवून काम करीत आहेत. पक्षाची वाटचालही त्या दृष्टीनेच सुरू आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »

महाआघाडीची धडधड

फडणवीस-राऊत यांच्या भेटीमुळे या दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा काही वेगळा डाव शिजत नाही ना, या भीतीने महाविकास आघाडीच्या तंबूत घबराट उडाली. दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चेचे गुर्‍हाळ सुरू झाले. इतकेच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी धाव घेतली. महाविकास आघाडीत सारे काही आलबेल आहे ना, याची …

Read More »

जिल्ह्यात 333 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 12 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 333 नव्या कोरोना रुग्णांची आणि 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद सोमवारी (दि. 28) झाली, तर दिवसभरात 534 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 247, अलिबाग 26, कर्जत 15, पेण 13, उरण नऊ, खालापूर व रोहा प्रत्येकी सात, माणगाव पाच, श्रीवर्धन दोन आणि सुधागड …

Read More »

ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत सीकेटी विद्यालय विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्त – शिक्षक दिनानिमित्त  चेतना पब्लिकेशनतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी चांगलीच बाजी मारली आहे. कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरूच आहे. विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेतच, परंतु वेगवेगळया ऑनलाइन स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या …

Read More »

करंजा मच्छीमार बंदराचे काम अंतिम टप्प्यात

राज्यातील मच्छीमारांसाठी ठरणार वरदान 25 हजार रोजगार होणार उपलब्ध आमदार महेश बालदी यांचे प्रयत्न उरण : प्रतिनिधी – मुंबई येथील असलेल्या ससुनडॉक बंदरावरील वाढता ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील करंजा येथे अद्यावत, अत्याधुनिक उभारण्यात येत असलेल्या बंदराचे काम येत्या सहा महिन्यांत पुर्णत्वास जाणार आहे. पश्चिम किनार्‍यावरील महत्वाच्या या बंदरात एक …

Read More »

जमिनीच्या वादातून हाणामारी

पेण ः प्रतिनिधी पेणमधील चिंचपाडा येथे जमिनीच्या वादातून एकावर कोयत्याने वर झाल्याची घटना घडली आहे. फिर्यादी रा. चिंचपाडा गाव यांचे आरोपी काका यांनी शुक्रवारी (दि. 25) सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचे वडील व चुलते हे त्याची जमीन विकून मिळणार्‍या मोबदल्याचे पैसे देणार नाहीत असे गृहीत धरून फिर्यादी व त्याच्या …

Read More »

खोरा बंदर पर्यटकांअभावी झाले सुने सुने

मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे लोकांनी बाहेर जाणे टाळले. त्याचा परिणाम पर्यटनस्थळ असणार्‍या ठिकाणांना मोठ्या प्रमाणात जाणवला. पर्यटक येत नसल्याने सर्वच धंदे बंद आहेत. स्वयंरोजगाराला खीळ बसली आहे, परंतु आता ई-पास रद्द केल्यामुळे थोडेफार पर्यटक बाहेर फिरायला येत आहेत, परंतु ऐतिहासिक किल्ले अथवा धार्मिक स्थळांना …

Read More »

दादरच्या उपसरपंचपदी रेश्मा घासे विजयी

पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील दादर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या रेश्मा घासे यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे भाजप आमदार रविशेठ पाटील तसेच भाजपच्या पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे. दादर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. भाजपच्या वतीने उपसरपंचपदासाठी रेश्मा घासे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. शेकापच्या नंदिनी जोशी …

Read More »

वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

पाली ः प्रतिनिधी पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन करणे काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जिल्हा शाखा रायगडतर्फे 90 झाडांचे रोपण करण्यात आले. वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली आहे. स्वच्छ, शुद्ध व ताजी हवा राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाचे आहेत. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण …

Read More »