पनवेल ः प्रतिनिधी संपूर्ण राज्यभरात कोविड महामारीने थैमान घातले असून कोविडचा सामाजिक उद्रेक व संघर्षही सुरू झाला आहे. अशी कठीण परिस्थितीतही महावितरणमधील सर्व अभियंते कोविड सेंटर, हॉस्पिटल्स व विलगीकरण कक्ष तसेच सर्वच ग्राहकांना अखंडितपणे वीजपुरवठा करण्याचे काम जीव धोक्यात घालून करीत आहेत. काही अभियंते कर्तव्य बजावताना बाधित झाले असून काहींचा …
Read More »अलिबागच्या कोविड रुग्णालयाचे काम कूर्मगतीने
अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 42 हजारांच्या पुढे गेली आहे. ही बाब लक्षात घेऊन अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात 100 खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंतररुग्ण विभागातील दुसर्या मजल्यावर हे कोविड रुग्णालय उभारण्यात येत आहे, मात्र रुग्णालय उभारणीचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचे …
Read More »कोविड सेंटरमध्येही महिला असुरक्षित
पनवेल भाजप महिला मोर्चातर्फे निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्तमहाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरोना महामारीच्या अतिसंवेदनशील काळातही कोविड सेंटरमध्ये महिलांवरील अत्याचार, विनयभंगाचे सत्र सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चा आक्रमक झाला असून, या संदर्भात राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि. 22) राज्यभर निवेदने …
Read More »कर्मवीरांना अभिवादन!
पनवेल : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षि पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 133वी जयंती मंगळवारी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाजवळ असलेल्या कर्मवीरांच्या पुतळ्याला ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन …
Read More »शेतकर्यांना अच्छे दिन
शतकानुशतके पिचलेल्या देशभरातील शेतकरी बांधवांनी खरे तर दिवाळी साजरी करावी असा क्षण आला आहे. कोरोना महामारीचे थैमान सुरू नसते तर आपल्या कृषीप्रधान देशामध्ये खरोखर सणासुदीचे वातावरण बघायला मिळाले असते. गेली कित्येक दशके अडत-दलालीच्या चरकामध्ये पिळून निघणारा आपला शेतकरी बांधव आता मोकळा श्वास घेईल. अत्यंत जिद्दीने आणि अभ्यासपूर्ण तयारीनिशी केंद्रातील मोदी …
Read More »पनवेल तालुक्यात 292 नवे कोरोनाबाधित
दोघांचा मृत्यू; 269 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 21) कोरोनाचे 292 नवीन रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 269 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 229 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर 214 रुग्ण बरे झाले …
Read More »रायगड जिल्ह्यात 426 नवे पॉझिटिव्ह; 12 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 426 नव्या कोरोना रुग्णांची आणि 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद सोमवारी (दि. 21) झाली, तर दिवसभरात 651 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 292, अलिबाग 34, पेण 19, रोहा 16, महाड 14 खालापूर व कर्जत प्रत्येकी 12, उरण नऊ, माणगाव सहा, मुरूड व …
Read More »‘लोकमान्य’तर्फे सिल्व्हर ज्युबिली ऑफर गुंतवणूक योजना
पनवेल : रामप्रहर वृत्त – लोकमान्य मल्टिपपज को-ऑपरटीव्ह सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने सादर करण्यात आलेल्या लोकमान्य सिल्व्हर ज्युबिली ऑफर या योजनेस ग्राहक, सभासद, गुंतवणूकदारांचा लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत ग्राहक, सभासद, गुंतवणूकदारना किमान 20 हजार रुपये व त्यापटीत रक्कम गुंतविता येणार आहे. योजनेत किमान 20 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास 27 …
Read More »नेरळमधील अर्धवट कामांबाबत सीईओ नाराज
कर्जत : बातमीदार – नेरळ विकास प्राधिकरण मधील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे याबाबत बोलावलेल्या बैठकीत सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी आजची बैठक ही सुरुवात आहे, असे सूचक उत्तर देत नेरळ प्राधिकरण मधील अर्धवट राहिलेल्या कामांमध्ये होत असलेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच रायगड जिल्हा परिषदेचे …
Read More »भाजपतर्फे सेवा सप्ताहानिमित्त पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप
नवी मुंबई : प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त, भाजप कामगार आघाडीच्या वतीने नवी मुंबई मधील दोन पोलीस ठाण्यात कोरोना साहित्य यात मास्क व सॅनिटायझरचेे वाटप करण्यात आले. कामगार आघाडीचे प्रदेशअध्यक्ष गणेश ताठे आणि प्रदेश सरचिटणीस प्रमोद जाधव यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पक्ष, कामगार आघाडी सेवा सप्ताह …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper