उलवे नोड : न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पबाधितांना नुकसानभरपाई मिळवून दिल्याबद्दल सेतू प्रकल्पग्रस्तांच्या संघटनेचे सल्लागार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा येथील ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले. भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उद्योगपती जे. एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष व पंचायत समिती …
Read More »20th September 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper