उरण : प्रतिनिधीउरण तालुक्यातील कोप्रोली येथील ग्लोबीकॉन लॉजिस्टिक्सच्या गोदामातून तस्करीच्या मार्गाने दुबईत पाठविण्याच्या तयारीत असलेला साडेअठरा मेट्रिक टन रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय पथकाने जप्त केलेल्या या रक्तचंदनाच्या साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सात कोटी 41 लाखांच्या घरात आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातून एका …
Read More »माझे कुटुंब, माझी जबाबदारी योजना अडचणीत
अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांचा कामाला नकार मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्रात वेगाने पसरत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना अडचणीत सापडली आहे. अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांनी या योजनेवर बहिष्कार टाकल्यामुळे या योजनेची अंमलबजावणी होणे अवघड होऊन बसले आहे.या योजनेत ग्रामसेवक, सरपंच, जिल्हा …
Read More »दिलासादायक! कोरोना रिकव्हरी रेटमध्ये भारत अव्वल स्थानी
नवी दिल्ली : वृत्तसंस्थासध्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे एक दिलासादायक बाब समोर आली आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर हा आता अमेरिकेपेक्षाही अधिक झाला असून, भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. आरोग्य …
Read More »सेवा सप्ताह उपक्रम
खारघरमध्ये प्लास्टिकमुक्ती व स्वच्छता अभियान पनवेल : रामप्रहर वृत्त – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त सेवासप्ताह अंतर्गत प्लास्टिकमुक्ती व स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती व नगरसेवक अभिमन्यू पाटील यांच्या पुढाकाराने व जिल्हा सहप्रमुख गीता चौधरी व खारघर तळोजा मंडल उपाध्यक्ष बिना गोगरी …
Read More »नव्या बदलांमुळे फायदा होईल अशा आणखी पाच कंपन्या
म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीत सेबीने काही बदल केल्यामुळे स्मॉलकॅप आणि मिडकॅप श्रेणीतील कंपन्यांमध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांची गुंतवणूक वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या श्रेणीतील कंपन्या दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी.. मागील लेखातील विषय पुढं चालू ठेवत आपण या लेखात स्मॉलकॅप/मिडकॅप श्रेणीतील आणखी पाच कंपन्यांविषयी जाणून घेऊयात. ग्रॅन्युएल्स इंडिया : प्रामुख्यानं ही कंपनी औषधी कंपन्यांना …
Read More »नकारात्मक आकडेवारी का आवडे सर्वांना?
स्थलांतरीतांचे झालेले हाल, जीडीपीतील घट, कोरोनाबाधित आणि मृतांची संख्या अशा सर्व प्रश्नांकडे भारतीय नागरिक म्हणून वेगळ्या म्हणजे ‘प्रमाण सुसंगत’ पद्धतीने पाहण्याची गरज आहे. आकारमान, लोकसंख्या आणि साधनसंपत्तीच्या मर्यादा, या निकषांचा विचार न करता आपण आपल्या देशाकडे पाहत असू तर आपण एका नकारात्मक मानसिक विकृतीचा भाग बनत चाललो आहोत. कोरोनाची वाढती …
Read More »उरण आणि पेणमध्ये आरोग्य मोहिमेचा शुभारंभ
उरण ः वार्ताहर कोविड नियंत्रणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी कोविडमुक्त महाराष्ट्र मोहीम राबविण्यात येत आहे. उरण नगर परिषदेच्या वतीने नुकतेच उरण नगर परिषद नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी नगर परिषद हद्दीत सर्वेक्षण करण्याच्या मोहिमेचे उद्घाटन केले. या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, गटनेते रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष …
Read More »चिरनेर सत्याग्रह स्मृतिदिनावर कोरोनाचे सावट
उरण ः प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात 25 सप्टेंबर 1930 साली आक्कादेवीच्या माळरानावर झालेल्या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 90वा स्मृतिदिनाचा कार्यक्रम कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अडचणीत आला आहे. दरवर्षी या दिवशी चिरनेर येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा शासकीय इतमामात साजरा करण्यात येणारा कार्यक्रम कोरोनाच्या सावटाखाली आला आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सविनय कायदेभंग आंदोलना अंतर्गत …
Read More »पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप आणि वृक्षारोपण
पनवेल ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांच्या आदेशानुसार भाजप सेवा सप्ताहाचे आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्रात फळवाटप, वृक्षरोपण, रक्तदान शिबिरे आदी कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भाजप अल्पसंख्याक मोर्चा रायगड पनवेलच्या वतीने तालुक्यातील नेरे …
Read More »लसींची स्पर्धा तीव्र
सुरक्षिततेच्या संदर्भात ज्या कंपन्या पारदर्शकपणे माहिती उपलब्ध करीत आहेत त्यांच्याबद्दलच जागतिक स्तरावर खात्री दिली जात आहे. यासंदर्भात अॅस्ट्राझेनेकाची लस आघाडीवर राहिली आहे, तर रशियन लसीबद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध नसल्याचा सूर लावला गेला आहे. आता यामागे खरोखरीच पाश्चिमात्य देशांचे काही राजकारण आहे का, असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहेच. भारतातील औषध …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper