18th September 2020
महत्वाच्या बातम्या
पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्यकर्ते रितेश बाबर यांच्या वतीने शुक्रवारी पनवेल, नवीन पनवेल खांदा कॉलनी येथील हातावर पोट असलेल्या कामगारांच्या लहान मुलांना खाऊ व अल्पोपहाराचे …
Read More »
18th September 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार नमो नमो उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आर.के. दिवाकर, संघटनमंत्री सुशील जोशी, प्रदेश उपाध्यक्ष संतोषकुमार शर्मा यांच्यामार्फत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच खारघर तळोजा मंडल सोशल मीडिया संयोजक अजय माळी यांच्या वाढदिवसाचे …
Read More »
18th September 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त भारताचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहर मोर्चाच्या वतीने सेवा सप्ताह अंतर्गत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमधील रुग्णालय, तसेच गणेश नगर कुष्ठरोगी वसाहत, आदिवासीवाडी येथे शुक्रवारी (दि. 18) फळांचे वाटप करण्यात …
Read More »
17th September 2020
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
मुंबई : प्रतिनिधी – लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाला खूप मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. बंद असलेली एसटी सेवा सध्या सुरु असली तरी अद्यापही पूर्ण क्षमतेने सेवा सुरु नाही. मात्र आता राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने सेवा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अटी-शर्थींसह ही परवानगी देण्यात आली …
Read More »
17th September 2020
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी ठाकरे सरकारने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बोलावून घेतले असते आणि त्यांच्याशी सल्लामसलत करून सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवादाची दिशा ठरवली असती तर कादाचित आज चित्र काही वेगळे दिसले असते. तरीही, झाले गेले गंगेला मिळाले या उक्तीनुसार भारतीय जनता पक्ष आणि विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च …
Read More »
17th September 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या, रायगड
पनवेल ः भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रतर्फे भारताच्या नवनिर्माणासाठी प्रयत्नशील, पारदर्शक प्रशासक, आत्मनिर्भर भारताचे प्रणेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी 4 वाजता व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर जनतेला …
Read More »
17th September 2020
महत्वाच्या बातम्या, रायगड
खारघर रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिर पनवेल : वार्ताहर – देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो उत्तर रायगड तर्फे खारघर येथे भव्य रक्तदान शिबिर व प्लाझ्मा दान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून …
Read More »
17th September 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
नऊ जणांचा मृत्यू; 353 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि.17) कोरोनाचे 400 नवीन रुग्ण आढळले असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर 353 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 299 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर 252 …
Read More »
17th September 2020
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई, रायगड
20, 21 सप्टेंबरला संपूर्ण कोकणास ऑरेंज अलर्ट मुंबई ः प्रतिनिधीमुंबईत अधूनमधून सरींचा वर्षाव होत असला तरी राज्यात मात्र मान्सून धो धो कोसळत आहे. विशेषत: दुष्काळग्रस्त मराठवाड्यात तर जास्त पावसाची नोंद झाली असून, विदर्भातही मान्सून पुरेपूर कोसळला आहे. आता सप्टेंबरच्या मध्यात हवामान खात्याने पुढील चार आठवड्यांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. …
Read More »
17th September 2020
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
नवी मुंबई : बातमीदार बँक ऑफ इंडिया, नवी मुंबई, विभागीय कार्यालय येथे दरवर्षीप्रमाणे 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात हिंदी महिना साजरा करण्यात आला. विभागाच्या सर्व शाखांनी दैनिक कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर केला. सोमवारी (दि. 14) हिंदी दिवस साजरा करण्यात आला. संस्थेचे प्रमुख विवेक प्रभु व समस्त कर्मचार्यांच्या उपस्थितीत …
Read More »