Breaking News

महत्वाच्या बातम्या

सेवाभावी संस्थांचा ‘त्यांना’ आधार

पनवेल : प्रतिनिधी मुंबई, नवी मुंबई आणि पनवेलच्या माया नगरीत असा एक वर्ग आहे. त्यांच्या पर्यंत ही मदत पोहचतच नाही आणि तो मागू ही शकत नाहीत. कारण तो आपली ओळख देऊ शकत नाही. तो वर्ग म्हणजे बार गर्ल्स आणि सेक्स वर्करचा त्यांच्यासाठी आज आधार आहे तो आश्रय सोशल फाऊंडेशन व …

Read More »

लॉकडाऊनमुळे बाजारात जुन्याच राख्या

पनवेल : बातमीदार बहीणभावाच्या पवित्र नात्याला बांधून ठेवणार्‍या रक्षाबंधनाच्या सणाला अवघ्या दहा दिवसांचा अवधी आहे. रक्षाबंधननिमित्ताने दरवर्षी बाजारात रंगबेरंगी राख्यांनी दुकाने सजली जातात. मात्र यंदा करोनामुळे लागलेल्या टाळेबंदीत राखी व्यवसायावर परिणाम होत असून बाजारात राख्या दाखल झालेल्या नाहीत. बाजारात नवीन राख्या कधी येतील याकडे बहिणींच्या नजरा लागल्या आहेत. श्रावण पौर्णिमा …

Read More »

नवी मुंबई भाजपकडून जय श्रीराम लिहिलेली पत्रे पाठविण्यास सुरुवात

नवी मुंबई : बातमीदार अयोध्येत राममंदिर उभारल्याने कोरोना नाहीसा होईल का? असा प्रश्न विचारून शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना डिवचले होते. याचा समाचार घेण्यासाठी नवी मुंबई भाजपाकडून खा. पवार यांना पत्रे पाठवण्यास सुरुवात झाली. संपूर्ण महाराष्ट्रातून खा. पवारांच्या घरी जय श्री राम लिहिलेली 10 लाख पत्र पाठवण्यात येणार आहेत. तर नवी …

Read More »

भाजपकडून घरोघरी कोरोनाविषयक जनजागृती

नवी मुंबई : बातमीदार भाजपच्या नेरुळ प्रभाग क्रमांक 93मधील कार्यकर्त्या व समाजसेविका प्रीती भोपी व समाजसेवक चंद्रशेखर भोपी यांनी कोरून काळात जनजागृतीवर भर दिला आहे. माझा विभाग माझा प्रभाग असा उपक्रम राबवत कोरोनाच्या संकटकाळात त्यांनी प्रभागातील गरजूंना आधार देत विविध उपक्रम राबवले आहेत. यासाठी थेट भेटींद्वारे संपर्क साधतानाच समाजमाध्यमांचा देखील …

Read More »

ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ

ज्येष्ठ नागरिकाला  साडेपाच लाखांचा गंडा पनवेल : वार्ताहर ऑनलाइन फसवणूक करणार्‍या टोळीने पेटीएम अकाऊंट अपडेट करण्याच्या बहाण्याने तळोजा भागात राहणार्‍या एका ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून पाच लाख 54 हजार रुपये दुसर्‍या बँक खात्यात वळती करुन त्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात टोळी विरोधात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार …

Read More »

कोकण आयुक्तांची नियुक्ती कधी?

पनवेल : बातमीदार कोकण विभागातील एमएमआरडीए परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तर दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणचे अतोनात नुकसान झाले आहे. या दोन्ही स्थितींवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या कोकण विभागीय आयुक्तपदी स्वतंत्र अधिकार्‍याची नियुक्ती करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. या पदी स्वतंत्र नियुक्ती करायचे सोडून तो …

Read More »

ज्येष्ठ पत्रकारांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्न मार्गी; ‘रामप्रहर’ इम्पॅक्ट

नागोठणे : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील अधिस्वीकृतीधारल ज्येष्ठ पत्रकार अद्यापही निवृत्ती वेतनापासून वंचित, या मथळ्याखाली दैनिक रामप्रहरमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर त्याची राज्य शासनाकडून तातडीने दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे हे पत्रकार ‘रामप्रहर’ला धन्यवाद देत आहेत. रायगड जिल्ह्यातील 11 ज्येष्ठ पत्रकारांना पुढील महिन्यापासून निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन चालू करण्यात येईल, असे शासनाकडून …

Read More »

माजगावचे सरपंच आणि पत्नीला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायतीचे सरपंच गोपीनाथ कृष्णा जाधव (वय 52, रा. आंबिवली-माजगाव) आणि त्यांची पत्नी मनीषा यांना राजकीय वादातून मारहाण करण्याची घटना घडली. याबाबत सरपंच गोपीनाथ जाधव यांनी मारहाण करणारे भगवान राघो जाधव (रा. लोहप), अरुण गोविंद जाधव, ज्ञानेश्वर दत्तात्रय जाधव व रमेश भाऊराव जाधव (सर्व रा. …

Read More »

वापरलेले पीपीई किट टाकले उघड्यावर नेरळ-कर्जत मार्गावरील घटना; कारवाई करण्याची नागरिकांकडून मागणी

कर्जत : प्रतिनिधी महाभयंकर कोरोनाचे संकट एकीकडे असताना दवाखान्यात वापरण्यात येणारे पीपीई किट चुकीच्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी टाकला जात आहेत. याकडे संबंधित प्रशासनाने बेजबाबदारपणे वागणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. कोरोनाने जगभर थैमान घातले असून, कर्जत तालुक्यातही कोरोनाच्या रुग्णाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे कोरोनाशी मुकाबला …

Read More »

राम मंदिर भूमिपूजन तयारीचा मुख्यमंत्री योगींकडून आढावा

अयोध्या : प्रतिनिधीयेत्या 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. भूमिपूजनाच्या सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी (दि. 25) अयोध्येचा दौरा केला या वेळी त्यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शनही घेऊन भूमिपूजनासाठी सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराची …

Read More »