भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष दिपाली जाधव यांची ग्वाही माणगाव : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ माणगाव शहरातील जास्तीत जास्त महिलांना मिळवून देणार, अशी ग्वाही भाजप महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित शहर अध्यक्ष दीपाली जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार दक्षिण रायगड …
Read More »तणावामुळे होतात विविध विकार; अशी घ्या काळजी
आरोग्य प्रहर स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी प्रत्येक जण कसोशीने प्रयत्न करीत असतो. या धावपळीमध्ये अनेक वेळा कामाचा ताण वाढला जातो. परिणामी शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. आजकाल शारीरिक व्याधींसोबतच मानसिक समस्यांचं प्रमाणदेखील वाढल्याचं पाहायला मिळतं. परिणामी नैराश्य, ताण-तणाव या समस्या उद्धवतात. विशेष म्हणजे तणावाचं प्रमाण वाढल्यामुळे अनेक शारीरिक व्याधीदेखील …
Read More »कोविड केअर सेंटर केवळ निवारा केंद्र
कर्जतमध्ये रुग्णांचे हाल; नागरिकांचा आरोप कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील रायगड हॉस्पिटलमध्ये बनविण्यात आलेले कोविड केअर सेंटर हे केवळ निवारा केंद्र असून, तेथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी दाखल होऊ नये, अशी व्यथा खुद्द कोरोनाचा रुग्ण असलेल्या एका पोलिसाने व्यक्त केली आहे, तर या सेंटरमध्ये दिवसभरात डॉक्टरदेखील फिरत नाहीत, असा आरोप कशेळे …
Read More »कामोठ्यात नवीन उपकेंद्र उभारा -नगरसेवक विजय चिपळेकर
कामोठे : रामप्रहर वृत्त – कामोठे येथील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी कामोठ्यातील वीज पुरवठा तक्रारी संदर्भात मा. कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ.(कामोठे विभाग) भिंगारी, पनवेल यांचे कार्यालयात कामोठे भाजपातील ज्येष्ठ कार्यकर्ते राजेश गायकर यांचे समवेत एक निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी पहिली मागणी अशी केली …
Read More »शेअर बाजारात गुंतवणूक सुरु करावयाची आहे, त्यांच्यासाठी
शेअर बाजारात थेट गुंतवणूक करावयाची भीती वाटते, पण ज्यांना शेअर बाजार खुणावतो आहे, त्यांना शेअर बाजाराच्या गुंतवणुकीचा फायदा घेण्याचे इतर मार्ग कोणते आहेत? त्या काही तुलनेने सुरक्षित मार्गांविषयी… अनेकांना वाटतं की, आपली कांही गुंतवणूक शेअर बाजारात देखील असावी. परंतु बाजाराबद्दल कुतूहल आणि त्याबद्दल असलेलं अज्ञान यामुळं अनेकांना शेअरबाजारात घाटा होताना …
Read More »व्याजदर कोणते कमी हवेत? ठेवींचे की कर्जाचे?
बँक ठेवींचे व्याजदर कमी होत आहेत, अशी तक्रार करण्यात येते आहे, पण ठेवी आणि कर्जाचे व्याजदर यांचा थेट संबंध लक्षात घेता ते अपरिहार्य आहे. नव्हे, ठेवी आणि कर्जाचे व्याजदर कमी होणे, हेच आपल्या सर्वांच्या हिताचे आहे. जे बँकांत ठेवी ठेवतात, त्यांच्यासाठी वाईट आणि जे घरापासून सर्व कारणांसाठी कर्ज घेतात, त्यांच्यासाठी …
Read More »निधीविना जि. प. शाळांची बिकट अवस्था
मुरूड : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्हा परिषद शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला नवीन वर्ग, नवीन पुस्तकांचा गंध अशी अनेक स्वप्ने विद्यार्थी पहात होते, परंतु कोरोना संकटामुळे शाळा अद्याप उघडलेल्या नाहीत. दुसरीकडे छप्पर उडून व भिंती पडून उघड्या बोडक्या झालेल्या, गळक्या शाळा मुरूड तालुक्यात नजरेस पडत आहेत. या …
Read More »अखेर आयपीएलचा मुहूर्त ठरला!
यूएईत 19 सप्टेंबरपासून रंगणार तेरावा हंगाम नवी दिल्ली : वृत्तसंस्थाइंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या आगामी तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) अंतिम निर्णयापर्यंत पोहोचले आहे. 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार असून, 8 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल …
Read More »उलवे नोडमध्ये सिडको उभारणार कोविड रुग्णालय
सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या मागणीला यश पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमध्ये कोविड रुग्णालय उभारण्यासंदर्भात लोकनेते दि. बा. पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समितीने अध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या मागणीला यश आले आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सिडकोकडे मागणी करण्यात आली होती. सध्या राज्यात आणि देशात कोरोनाचा …
Read More »रायगडच्या पालकमंत्र्यांबद्दल नाराजी
शिवसेना नेत्यांनी मांडली मुख्यमंत्र्यांकडे कैफियत पनवेल ः विशेष प्रतिनिधीरायगडातील शिवसेना नेत्यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कामाबद्दल थेट मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे रायगडात या दोन पक्षांमध्ये आलबेल नसल्याचे सिद्ध झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांची गुरुवारी (दि. 24) मुंबई येथे बैठक झाली. या वेळी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper