भाजप उत्तर रायगड जिल्हा विस्तृत बैठक उत्साहात पनवेल ः रामप्रहर वृत्त राष्ट्र प्रथम या मूलमंत्राला भारतीय जनता पक्षाने आदर्श मानले आहे. हाच आदर्श भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जायचा आहे, अशी भावना व्यक्त करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार राष्ट्रहितासाठी घेत असलेले महत्त्वपूर्ण निर्णय समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने वन जमिनीच्या प्रश्नांसंदर्भात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत बैठक
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल व खालापूर तालुक्यातील आदिवासी समाजाचे वन हक्काचे दावे आणि मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार महेश बालदी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक झाली. या बैठकीला विविध वाड्यांमधील आदिवासी समाजाचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. …
Read More »आंदोलन चिघळवू नये
राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापू लागले आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असताना या आरक्षणासाठीचे आंदोलन चिघळल्यास त्यातून कुणाचे भले होणार? मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत 24 तारखेला संपली, मात्र …
Read More »धरणा कॅम्प येथील ‘अदानी अॅग्रो’ला दहा दिवसांचा अल्टीमेटम
पनवेल ः रामप्रहर वृत्त स्थानिक भूमिपुत्रांच्या मागण्या मान्य न केल्यास धरणा कॅम्प येथील अदानी लॉजिस्टिकच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याची घोषणा आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 26) धरणा कॅम्प येथे करून अदानी अॅग्रो कंपनीला दहा दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. धानसर, धरणा, धरणा कॅम्प, खुटारी, पिसार्वे येथील स्थानिक भूमिपुत्रांची जमीन …
Read More »ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर याचे गुरुवारी (दि. 26) पहाटे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. नवी मुंबईतील नेरूळ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सातारच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात 5 फेब्रुवारी 1936 …
Read More »खुद्दार विरुद्ध गद्दार
निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, परंतु रणांगणाचे वेध मात्र लागले आहेत अशा अवस्थेत ठाकरे गटाची चांगलीच कुचंबणा झालेली दिसते. तारखा जाहीर न झाल्यामुळे निवडणुकीचा अजेंडा ठरवणे अनेक राजकीय पक्षांना जड जाते आहे. नेमके कुठल्या दिशेने प्रचाराचे गाडे पुढे रेटायचे याचा अंदाज अद्याप त्यांना आलेला दिसत नाही. दसर्याचा दिवस हा …
Read More »अलिबागमध्ये मुलाने आईला जिवंत जाळले
अलिबाग ः प्रतिनिधी मुलाने आपल्या आईला जाळल्याने यात तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अलिबाग तालुक्यातील सुडकोली नवखार गावात घडली. चांगुणा नामदेव खोत (65) असे मृत्यू पावलेल्या आईचे नाव असून आरोपी मुलगा जयेश नामदेव खोत (27) याला पोलिसांनी अटक केली आहे. जयेश खोत याचे त्याची आई चांगुणा खोत हिच्याशी किरकोळ कारणावरून …
Read More »तरघर येथील नवीन समाजमंदिराचा शुभारंभ
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसरा अर्थात विजयादशमीला चांगल्या कामांना प्रारंभ करण्याची प्रथा आहे. त्यानिमित्ताने दसर्याच्या शुभमुहूर्तावर नवीन समाजमंदिराचे भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन तरघर सेक्टर 25 येथे करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आर्थिक मदतीतून या समाजमंदिराचे बांधकाम होणार …
Read More »पनवेल शहरात विकासकामांचा शुभारंभ
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहरात सुमारे 18 कोटींहून अधिक रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 23) झाले. पनवेल महपालिका हद्दतील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून त्यांचा दर्जा उंचवण्यसाठी भारतीय जनता पक्ष कटीबद्ध असून …
Read More »‘त्याची’ आपली स्वतंत्र ओळख होती…
चित्रपटसृष्टीतील भटकंती, निरीक्षणे, लहान मोठ्या भेटीगाठी आठवणींचा एक मोठा ठेवाच ठरतात आणि अशाच काही आठवणीत मन रमते… बासू भट्टाचार्य दिग्दर्शित ‘आस्था’ (1997)च्या मुहूर्ताच्या वेळची अशीच एक विशेष आठवण. वांद्य्राच्या कार्टर रोडवरील आपल्या बंगल्यावरच बासुदानी या चित्रपटाच्या मुहूर्ताचे आणि पहिल्या चित्रीकरण सत्राचे आयोजन केले होते. त्या काळात अशा प्रकारचा नवीन चित्रपटाचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper