हजारो रसिकांनी अनुभवली सुश्राव्य सांगीतिक मेजवानी पनवेल : रामप्रहर वृत्त दीपावलीचा उदंड उत्साह, प्रभू श्रीराम व अयोध्या मंदिर प्रतिकृतीची शानदार आरास, थंडीचा सुखद गारवा आणि यामध्ये सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर हिच्या सुरेल गाण्यांच्या मैफिलीने पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे शनिवारी (दि. 11) दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला. पनवेल महानगरपालिका आयोजित आणि …
Read More »विवेकदीप उजळी
दिवाळीच्या निमित्ताने शहरे आणि महानगरांमधील व्यापारपेठा, मॉल लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले आहेत. दिवाळीची मौजमजा करताना आपण हेदेखील लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या वस्तीमध्ये दिव्यांचा लखलखाट असला तरी काही वस्त्या-पाड्यांवरील झोपड्यांमध्ये अजूनही अंधार बाकी आहे. आपल्या दारापाशी लागलेल्या आकाशकंदिलाचा उजेड तिथपर्यंत पोहचायला हवा. दारासमोरची एक इवलीशी पणती काळोखाला रोखून धरते, तिच्या …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भाजप पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र प्रदान
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष पनवेल शहर मंडल कार्यकारिणी बैठक भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शहराध्यक्ष अनिल भगत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 9) झाली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. पनवेल शहरातील श्री. रामशेठ …
Read More »भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा शनिवारी सत्कार समारंभ
मंत्री रवींद्र चव्हाण, लोकनेते रामशेठ ठाकूर यांची लाभणार प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन केले आहे. त्या अनुषंगाने उत्तर रायगड जिल्ह्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 11) सायंकाळी 5 वाजता राज्याचे सार्वजनिक …
Read More »कोपर येथील स्मशानभूमी तोडायला आलेल्या सिडकोच्या पथकाला रोखले
लोकनेते रामशेठ ठाकूर व ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा उलवे नोड : रामप्रहर वृत्त उलवे नोड ः रामप्रहर वृत्त गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील कोपर येथील गावकीची स्मशानभूमी तोडण्यासाठी सिडकोचे पथक गुरुवारी (दि. 9) आले होते, मात्र ही स्मशानभूमी पूर्वापार असून ती तोडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व …
Read More »कर्नाळा बँकेची जप्त केलेली मालमत्ता ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू करा
जिल्हाधिकार्यांचे आदेश; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीची दखल अलिबाग : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्याकरिता या बँकेच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता प्रशासनाच्या ताब्यात घेण्यासाठीची कायदेशीर कार्यवाही तातडीने सुरू करा, असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी गुरुवारी (दि. 9) संबंधित अधिकार्यांना दिले. कर्नाळा बँकतील …
Read More »पनवेलमध्ये शनिवारी सुरेल ’दिवाळी पहाट’
प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकरच्या गाण्यांची मैफिल पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे शनिवारी (दि. 11) पहाटे 5.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. …
Read More »प्रामाणिक प्रयत्न सुरूच
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात उभे राहिलेले वादळ फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच शमवू शकतात याबाबत एव्हाना सर्वांचीच खात्री पटलेली असेल. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण कसे देता येईल याकरिता सरकारी यंत्रणा आता वेगाने कामाला लागली आहे. गेली अनेक वर्षे आरक्षणाच्या प्रश्नी मराठा समाजाने मोर्चे, आंदोलने असे शांततापूर्ण मार्ग …
Read More »राज्यातील सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन
प्रथम क्रमांकास एक लाख रुपये तर जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास 40 हजारांचे बक्षीस पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षिणक, सामाजिक, कला. क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या श्री. रामशेठ ठाकूर …
Read More »‘रामप्रहर’चा सायबर क्राईमवर आधारित दिवाळी अंक जनजागृतीसाठी उपयुक्त ठरेल
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विश्वास पनवेल ः रामप्रहर वृत्त वाढत्या सायबर क्राईम घटनांचा आढावा घेणारा व जनजागृतीपर ठरणारा दैनिक रामप्रहरचा यंदाचा दिवाळी अंक वाचकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 7) व्यक्त केला. ते दिवाळी अंक प्रकाशन समारंभात बोलत होते. रायगड, नवी मुंबईत वाचकांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper