नागोठणे ः प्रतिनिधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणार्या शिरवली गावात असणार्या एका 50 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी दिली. 1 जूनदरम्यान ही व्यक्ती मुंबईहून शिरवलीत आली होती. त्यानंतर चार दिवसांनंतर त्रास जाणवू लागल्याने तपासणीसाठी ही व्यक्ती रोहे येथील एका …
Read More »राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मोफत धान्याचे वितरण
रोहे : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना शिधापत्रिकाधारक व विनाशिधापत्रिकाधारक यांच्याकरिता मोफत धान्याचे व डाळींचे वितरण रास्त भाव धान्य दुकानांमार्फत सुरू …
Read More »बिबट्याच्या अफवेने मुरूडमध्ये घबराट
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील कोटोश्वरी परिसरात शुक्रवारी रात्री बिबट्या आल्याच्या अफवेने भीतीचे वातावरण पसरले होते. ही माहिती मिळताच वन विभागाचे आणि वनजीव विभागाचे अधिकारी-कर्मचार्यांनी घटनास्थळी येऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली असता आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा वावर नसल्याचे दिसून आले. तसेच बिबट्याच्या पाऊलखुणाही येथे दिसल्या नाहीत. काहीही न दिसल्यामुळे सुतळी फटाके …
Read More »कोकणातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्राची उच्चस्तरीय समिती
अलिबाग : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, त्यापैकी नारळशेतीच्या नुकसानीचा अभ्यास करून केंद्र सरकारला तातडीने अहवाल सादर करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात …
Read More »पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर यांना पदक
पनवेल : रामप्रहर वृत्त – देशातील नक्षलग्रस्त आणि जोखिमच्या भागात 2015 ते 2018 या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील झिंगापूर या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात प्रभारी अधिकारी म्हणून खडतर सेवा पार पाडल्याबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकात कार्यरत असणारे डँशिंग पोलीस उपनिरीक्षक रोहित पंडितराव बंडगर यांना केंद्र …
Read More »नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे -संजय पाटील
पनवेल : वार्ताहर – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कामोठे वसाहतीमध्ये वाढला आहे. लॉकडाऊन उठविल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर खरेदीसाठी गर्दी न करता प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग पाळून वागल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कामोठे वसाहतीमध्ये होणार नाही या दृष्टीने सर्वांनी नियम पाळावे व कामोठ्यातून कोरोनाला पळवून लावावे असे आवाहन कामोठे वसाहतीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील …
Read More »पेरणीच्या हंगामाला सुरुवात
मोहोपाडा : प्रतिनिधी – पावसाचे आगमन गेले तीन चार दिवस होत असल्यामुळे शेतकर्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. या वर्षी 7 जून लाच पावसाने आपले अस्तित्व दाखविल्याने ग्रामीण भागातील शेतकर्यांनी बैलाच्या साह्याने पेरणी करण्यासाठी सुरुवात केली आहे. पावसाळ्याचा हंगाम सुरु होत असल्याने शेतकरी पेरणीची जोरदार तयारीला लागलेला असल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी …
Read More »अवैध 1400 लिटर गावठी दारु हस्तगत
पनवेल : वार्ताहर – अवैध गावठी दारुची वाहतूक करणार्या इको गाडीचा राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेलने पाठलाग करून सदर गाडी ताब्यात घेतली असता त्यामध्ये 1400 लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेलचे निरिक्षक एस. एस. गोगावले यांना खात्रीलायक बातमी मिळाली की, …
Read More »निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याचा फायदा घेऊन व्यापार्यांकडून लूट
पनवेल : वार्ताहर – रायगडसह कोकणात झालेल्या निसर्ग वादळामुळे नागरिकांच्या घराचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर अनेक घराच्या भिंती पडून जिवीतहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. असे असताना रायगड जिल्ह्यातील व्यापारी पत्रे, स्क्रु, बांधकाम साहित्य चढ्या भावाने विक्री करून नागरिकांची लुट करीत आहेत, अशा …
Read More »भारताकडील परकीय चलनाच्या विक्रमी साठ्याचा अर्थ
कोरोना साथीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणे अपरिहार्य आहे, मात्र जगाच्या तुलनेने भारतीय अर्थव्यवस्थेकडे पाहिले की ती बरीच स्थिर आहे. सध्या आपल्याकडे असलेला परकीय चलनाचा विक्रमी साठा, त्याचीच प्रचिती देतो. अशा या स्थितीत संघटीत होत चाललेल्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसामान्य भारतीयांचा सहभाग वाढला तर त्याचे फायदे सर्वांपर्यंत पोचणार आहेत. कोरोना साथीच्या संकटामुळे भारतीय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper