Breaking News

महत्वाच्या बातम्या

अडखळत अनलॉक

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मार्च अखेरीस देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. परिणामस्वरुपी, कोरोनाच्या फैलावाला काही प्रमाणात अटकाव होऊन प्रादुर्भावाचा वेग कमी ठेवण्यात यंत्रणेला यश आले. अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात झाली आहे खरी. पण कोरोनाची भीती कायम असल्याने अनलॉकची ही वाटचाल अडखळतच सुरू आहे. एकीकडे देशातले, …

Read More »

खोपोली पालिकेचे ऐन पावसाळ्यात डांबरीकरण

खोपोली ः प्रतिनिधी खोपोली नगरपालिका प्रशासनाला अखेर जाग येऊन खड्डे भरण्यास प्रारंभ केला, पण गुडलक कॉर्नर येथे चक्क पाऊस पडत असतानाही डांबरीकरणाचे काम करण्यात येत असल्याने खोपोलीकर आश्चर्यचकित होऊन ङ्गअजब तुझे सरकारङ्घ अशा प्रतिक्रिया उमटल्या तर नवल नाही. एकेकाळी गर्भश्रीमंत असा नावलौकिक असणार्‍या खोपोली पालिकेत सोन्याचा धूर निघत असे, पण …

Read More »

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचा पाठपुरावा

पेण ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात पेणमध्ये विद्युत महावितरण कंपनीची यंत्रणा कोलमडली असून पेण तालुक्यात  व शहरात अनेक भागात अजूनही विद्युत पुरवठा पूर्ववत झालेला नाही. या पार्श्ववभूमीवर नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी विद्युत अधीक्षक अभियंता पाटील यांची भेट घेऊन शहरातील काही भागांत अजूनही विद्युत पुरवठा सुरळीत नसून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान …

Read More »

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात उरणमध्ये 70 लाखांचे नुकसान

उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाने अंदाजे 70 लाखांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे कित्येक घरांचे नुकसान झाले असून, शेतकर्‍यांच्या फळबागा, भाजीपाला पिकाचेही प्रचंड नुकसान झाले. त्याचप्रमाणे विजेचे पोल, झाडे उन्मळून पडली. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून उरण तालुक्यात अंदाजे 70 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संदीप खोमणे …

Read More »

पर्यावरण संवर्धनासाठी जेएनपीटीचा पुढाकार

उरण ः प्रतिनिधी विश्व पर्यावरण दिनी मंगळवारी (दि. 9) जेएनपीटीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत करंज, जांभूळ, अर्जुन, कदंब, कडुनिंब आणि गुलमोहर यांसारख्या स्थानिक प्रजातींची 1000 रोपे लावण्यात आली. या वेळी जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी,  उपाध्यक्ष उन्मेष वाघ, भा. रा. से. विभागाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित …

Read More »

कोकणवासीयांना पाठबळ द्या

विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांची मागणी पोलादपूर, अलिबाग ः प्रतिनिधी कोकणाला राज्य सरकारने सापत्नपणाची वागणूक दिली आहे. त्यामुळे आज कोकणावर संकट ओढवल्यामुळे जो धक्का बसला आहे त्याकडे राज्य सरकारने पाठ दाखवली तर कोकणची जनता कोणालाही माफ करणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कोकणाला उभारी देण्यासाठी ज्या ज्या गरजा आहेत …

Read More »

छात्रभारतीकडून गरजूंना अन्नधान्याचे वाटप

मोहोपाडा ः प्रतिनिधी कोरोनाच्या संसर्गामुळे जगभरात आलेल्या महामारीमुळे मजुरांचे व गरीब कुटुंबीयांचे हाल होत आहेत. लॉकडाऊन काळात आर्थिक आवकच बंद झाल्याने उदरनिर्वाह कसा करायचा याची चिंता त्यांना सतावत होती. या वेळी छात्रभारतीने पहिल्या टप्प्यापासून पाचव्या टप्प्यापर्यंत रसायनी, खालापूर, पनवेल तालुक्यातील गोरगरिबांना धान्यासह किराणा सामान वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. …

Read More »

रक्तदान शिबिरास प्रतिसाद; 40 रक्तदात्यांनी केले रक्तदान

मोहोपाडा ः प्रतिनिधी पत्रकार उत्कर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. अभिजित सुरते रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या सहकार्याने पेठगाव कोलखे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास जवळपास 40 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फू र्त प्रतिसाद दिला.  या वेळी समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, सचिव डॉ. वैभव पाटील, आयोजक अ‍ॅड. अभिजित …

Read More »

पनवेल ः तालुक्यातील चिखले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे विनायक रमेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. या वेळी भाजपचे तालुका मंडल सरचिटणीस माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, सरपंच नामदेव पाटील, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

Read More »

पनवेल : भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांनी वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचीही भेट घेतली. दशरथ म्हात्रे, भूपेंद्र पाटील, संतोष पाटील सोबत होते, तर केणी यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोनामुळे त्रस्त झालेल्या गरीब …

Read More »