पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात 31 नवीन रुग्ण 13 जणांची कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत गुरुवारी (दि. 4) नवीन 28 रुग्णांची नोंद झाली. तसेच 13 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. गुरुवारी आढळलेल्या रूग्णांमध्ये कामोठ्यातील नऊ, खारघरमधील आठ (ओवेपेठ येथील दोन रूग्णांसह), पनवेलमध्ये चार, …
Read More »घरांच्या हफ्त्यांवर लागणारे विलंब शुल्क सिडकोकडून माफ
सिडको : वृत्तसेवा – सध्याच्या देशव्यापी टाळेबंदीच्या काळात सिडको महामंडळाच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांना घरांचे हफ्ते भरण्यास उशीर झाल्यास त्यावर भरावे लागणारे विलंब शुल्क (डीपीसी) पूर्णत: माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार 22 एप्रिल ते 31 मे या कालावधीतील विलंब शुल्क पूर्णत: माफ करण्यात येणार …
Read More »उरणमध्ये अनेकांचे जनजीवन विस्कळीत
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर – निसर्ग चक्रीवादळाचा फटका उरण तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसला असून, आग्नेय दिशेकडून उत्तरेकडे हे वादळ चक्री फिरवत मोठ्या ताकदीने आलेल्या चक्रीवादळाने करंजा, पिरवाडी, केगाव दांडा आणि मोरा समुद्रकिनारी उंच लाटा उसळत होत्या. उरण तालुक्याच्या ग्रामीण परिसरातील अनेकांच्या घरांचे छप्पर उडाले आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले …
Read More »विद्युत पुरवठा 26 तासांनंतर पूर्ववत
नगरसेवक नितीन पाटील व विक्रांत पाटील यांचे परिश्रम पनवेल : वार्ताहर – निसर्ग वादळाचा फटका पनवेल शहरालासुद्धा बसून मोठ्या प्रमाणात वृक्षे उन्मळून पडली होती. त्यामुळे बुधवारी (दि. 3) सकाळी 11.30 वाजता विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. तो विद्युत पुरवठा काही भागात 26 तासांनतर सुरू झाला. शहरातील पायोनियर विभागातील विद्युत …
Read More »कर्जतमध्ये निसर्ग चक्रीवादळाचा कहर
तालुक्यातील 3000 घरांचे नुकसान कर्जत : बातमीदार – निसर्ग चक्रीवादळाने कर्जत तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागालाही फटका बसला आहे. या चक्री वादळासह मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली असून अनेक ठिकाणचे रस्ते बंद झाले होते. तालुक्यात साधारण 3000 घरांचे नुकसान झाले असून अगणित झाडे उन्मळून पडली आहेत. तालुक्यातील मुख्य वीज वाहिन्या नेणारे …
Read More »पळसदरी धरणातील मगरीला पकडण्यात यश; सात फुटांची मगर अजूनही धरणात
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील पळसदरी येथील मध्य रेल्वेच्या धरणामध्ये असलेल्या मगरींपैकी एका मगरीला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. वन विभागाने धरणातील मगरीला पकडण्यासाठी बदलापूर आणि डोंबिवली येथील तरुणांच्या रेस्क्यू पथकावर मगरीला पकडण्याची जबाबदारी सोपविली होती. मध्य रेल्वेने गाड्यांसाठी लागणारे पाणी मिळावे म्हणून धरणे बांधली होती आणि त्यात पळसदरी …
Read More »चक्रीवादळामुळे 20 घरांचे नुकसान
अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील गोंधळपाडा गावात चक्रीवादळामुळे सुमारे 20 घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने येथील नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थांकडून होत आहे. बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्याला चांगला फटका बसला आहे. तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील गोंधळपाडा गावात प्राथमिक अंदाजानुसार …
Read More »निसर्ग चक्रीवादळाचे तांडव; सुधागडात हाहाकार
पाली ः प्रतिनिधी कोरोनासारख्या महाभयंकर राष्ट्रीय संकटाच्या जोडीला आलेल्या दुसर्या निसर्ग चक्रीवादळाच्या अक्राळविक्राळ संकटाने सुधागडसह सबंध रायगड जिल्ह्याला हादरवून टाकले आहे. बघता बघता होत्याचे नव्हते झाले. सुधागड तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने नागरिक भयभीत झाले असताना निसर्गाचे तांडव काय असते तसेच वार्याचा वेग आणि चक्रीवादळ सार्यांनीच प्रथमच अनुभवले. हे कोकण …
Read More »माथेरान आऊट ऑफ रेंज; वीज आणि दूरध्वनी ठप्प
कर्जत ः बातमीदार पर्यटन व्यवसाय बंद असलेल्या माथेरान या पर्यटनस्थळी राहणारे नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यात निसर्ग वादळाने माथेरानकरांवरील संकटात आणखीनच भर घातली असून 3 जूनच्या दुपारपासून माथेरान आऊट ऑफ रेंजमध्ये गेले आहे. दरम्यान, शेकडो झाडे तुटल्याने माथेरानला होणारा वीजपुरवठा खंडित आहे, तर माथेरानमधील दूरध्वनी व्यवस्थादेखील बंद पडली आहे. …
Read More »कोरोनाग्रस्तांचे अधिवास विषाणूबाधित क्षेत्र घोषित
अलिबाग ः जिमाका रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील मौजे जोगवाडी-तळा येथे एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने, तसेच म्हसळा तालुक्यातील मौजे खारसई येथे एक व्यक्ती, तर अलिबाग तालुक्यातील मौजे माणकुळे येथे दोन व्यक्ती आणि माणगाव तालुक्यातील मौजे रुद्रवली येथे एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper