Breaking News

महत्वाच्या बातम्या

कंटेनर उलटून विषारी वायूची गळती

तात्पुरती वाहतूक बंद करून परिस्थिती आटोक्यात उरण : रामप्रहर वृत्त धूतुम हायवे रोडवरील आयओटीएल समोर रविवारी (दि. 24) सकाळी एक कंटेनर पलटी झाला. त्यामधून अत्यंत विषारी वायुची गळती होत होती. यामुळे डोळ्यांना तसेच श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. घटनास्थळी सिडको अग्निशमन दलाने धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. जेएनपीटी येथून सकाळी …

Read More »

कोरोनावर मात केलेल्या परिचारिकेचे स्वागत

पोलादपूर : प्रतिनिधी – महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविड 19 पॉझिटिव्ह झालेली परिचारिका तब्बल 14 दिवसांच्या उपचारानंतर पुर्णपणे बरी होऊन कोविड सेंटरबाहेर येताना तिचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. या वेळी सहकारी परिचारिका महाड येथील कोविड सेंटरला व्हेंटीलेटर सुविधा देण्यात आल्याने महाड येथून या परिचारिकेला अन्यत्र उपचारासाठी हलवावे लागले नाही. महाड …

Read More »

शेतकर्यांची पावसाळापूर्व मशागत कामांची लगबग

श्रीवर्धन ः प्रतिनिधी – येत्या 15 ते 20 दिवसांत मोसमी पावसास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे देशावर जरी कोरोना महामारीचे संकट असले तरीसुद्धा शेतकर्‍यांना आपली शेतीची कामे करावीच लागणार आहे. त्या अनुषंगाने शेतकर्‍यांनी पावसाळ्याआधी कराव्या लागणार्‍या शेतीच्या मशागतीच्या कामांकडे जास्त लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. …

Read More »

पोलिसांना आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप

कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुका मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून कोरोनावर मात करण्यासाठी 24 तास सुरक्षा देणार्‍या पोलीस दलासाठी आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. कर्जत आणि नेरळ पोलीस ठाण्यात जाऊन कर्जत मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप केले. आयुर्वेद व्यासपीठ आणि जनकल्याण समिती यांचा या कार्यात सहभाग होता. कर्जत …

Read More »

कर्जतमध्ये आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह

कर्जत ः बातमीदार – कर्जत शहरातील संजयनगर भागात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. ती व्यक्ती 21 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तीला घेऊन कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आली होती, तर पाच दिवसांपूर्वी माथेरानमध्ये आलेल्या एका महिलेला कोरोना झाला असून त्यांची कोरोना टेस्ट 22 मे रोजी करण्यात आली होती. …

Read More »

‘वर्क फ्रॉम होम’ला नेटवर्कचा खोडा

कर्मचार्‍यांच्या नाकी नऊ माणगाव ः प्रतिनिधी – कोरोना महामारीच्या संकटात देशात लॉकडाऊन सुरू आहे. या काळात सर्वच  कार्यालये बंद आहेत. केवळ बँका, सरकारी कार्यालये व अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. काही कंपन्या, बँकांनी आपल्या कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम करण्याची मुभा दिली आहे, मात्र नेटवर्कच्या समस्येमुळे वर्क फ्रॉम होम करण्यास कर्मचार्‍यांना अनंत अडचणींना …

Read More »

रायगड जिल्ह्यात कोरोनाचे थैमान

पनवेलपासून पोलादपूरपर्यंत 54 नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू; एकूण कोरोनाबाधित सातशेपार पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण दिवसागणिक वाढू लागले असून, शनिवारी (दि. 23) एकाच दिवसात जिल्ह्यामध्ये तब्बल 54 रुग्ण आढळले. यामध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 19, पनवेल ग्रामीण आठ, माणगाव 14, रोहा पाच, पोलादपूर तीन, मुरूड दोन, उरण, पेण, तळा येथील …

Read More »

अलिबागमध्ये साकारतेय कोविड केअर सेंटर

अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन अलिबागजवळच्या नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात कोविड केअर सेंटरची उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास तुषार, सारंग, तिनवीरा येथील शासकिय विश्रामगृहांचे रूपांतरही केअर सेंटरमध्ये करण्याची चाचपणी सुरू आहे.सध्या जिल्ह्यातील …

Read More »

भाजप युवा मोर्चा पुन्हा रक्त तुटवडा भरून काढणार

जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांची माहिती पनवेल : रामप्रहर वृत्तरक्ताची गरज लक्षात घेता भारतीय जनता युवा मोर्चा पुन्हा एकदा रक्त तुटवडा भरून काढणार आहे, अशी माहिती युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी दिली. कोविड-19 महामारीदरम्यान अनेक अन्य रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. विशेषकरून थॅलेसेमियाच्या रुग्णांना रक्ताची वारंवार गरज लागते. …

Read More »

संकटकाळात समन्वय अन् एकजूट हवी!

सध्या संपूर्ण जगभरात कोरोना या महाभयंकर शत्रूविरुद्ध अनोखे व ऐतिहासिक युद्ध सुरू आहे. युद्ध म्हटले की एकजुटीने आणि सर्वशक्तिनिशी लढा द्यावा लागतो. कोविड-19 हा शत्रू अदृश्य स्वरूपात आहे. शिवाय तो झपाट्याने पसरतोय, वाढतोय. त्यामुळे त्याचा मुकाबला पूर्ण क्षमतेने तसेच अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणीद्वारे करण्याची आवश्यकता आहे. आपल्या राज्यात मात्र …

Read More »