Breaking News

महत्वाच्या बातम्या

भारताच्या विकासात जेएनपीटीचे भरीव योगदान

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. जेएनपीटी आपल्या ऑपरेशनल कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी सतत नवनवीन उपाययोजना तसेच सुधारणा करीत आहे. बंदराच्या निरंतर विकास आणि विस्तारामुळे जेएनपीटीला राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देण्यासाठी आपली कर्तव्ये पार पाडण्यास मदत झाली आहे. सध्याच्या परिस्थितीतही कोविड 19चा उद्रेक आणि लॉकडाऊनच्या आव्हानांच्या परिणामावर …

Read More »

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी; शिहूतील युवकांचा उपक्रम

पाली ः प्रतिनिधी – कोरोनाच्या संकटात रुग्णांना रक्ताची सातत्याने गरज भासते. या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली शिहूतील युवकांच्या संकल्पनेतून रविवारी (दि. 25) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात शिहू बेणसे विभागातील नागरिकांसह तरुण व कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनीही रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.      डॉ. पुरुषोत्तम …

Read More »

रोहा तालुक्यात आठ नवे कोरोना पॉझिटिव्ह

रोहे : प्रतिनिधी – रोहा तालुक्यात पाच कोरोना रुग्ण आढळल्याची ताजी असताना आणखी आणखी आठ व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या संख्या 13 झाली आहे. मुंबई येथून 23 मे रोजी रोहा तालुक्यातील ऐनवहाळ आणि भालगाव येथे आलेल्या पाच व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळल्या होत्या. या व्यक्तींच्या संपर्कात …

Read More »

महाकाय ट्रेलरने रोखला मुंबई-पुणे महामार्ग

खालापूर : प्रतिनिधी – मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर तालुक्यातील लोधिवली येथील अंबानी रुग्णालयासमोर मंगळवारी (दि. 26) सकाळी एक महाकाय ट्रेलर अडकला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.  अवजड वस्तू वाहून नेणारा ट्रेलर मुंबई लेनवरून पुणे लेनवर येत होता. त्या वेळी महामार्गाच्या मधील उंचवट्यावर ट्रेलरचा खालील भाग लागला आणि हा …

Read More »

मिनीडोअर, टॅक्सीचालकांना अर्थसहाय्यासाठी आमदार रविशेठ पाटील यांना निवेदन

पेण ः प्रतिनिधी – शेअर पद्धतीने प्रवासी सेवा देणार्‍या विक्रम, मिनीडोअर, इको, टाटा मॅजिक टॅक्सीचालकांना अर्थसहाय्य मिळविण्याकरिता प्रयत्न करावेत, अशी मागणी रायगड जिल्हा विक्रम-मिनीडोअर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी आमदार रविशेठ पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनामुळे 22 मार्चपासून शासनाने खासगी प्रवासी वाहतूक बंद केली असून त्यामुळे विक्रम चालक-मालकांना …

Read More »

रायगडात वाढती पाणीटंचाई

83 गावे, 253 वाड्यांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा अलिबाग ः जिमाका – रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. आधीच उन्हाच्या काहिलीने त्रस्त असणार्‍या नागरिकांना या काळात पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. संपूर्ण जिल्ह्यातील एकूण तालुक्यांपैकी उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, रोहा, माणगाव, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, मुरूड आणि …

Read More »

तळोजा फेज वनला जोडणारा सबवे सुरू करा; भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांची मागणी

पनवेल ः प्रतिनिधी तळोजा फेज वनला जोडणारा सबवे लवकरात लवकर सुरू करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांनी सिडकोकडे केली आहे. यासंदर्भात प्रल्हाद केणी यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना लेखी निवेदन दिले आहे. तळोजा फेज वन येथे जाण्यासाठी कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे, परंतु काही …

Read More »

चाणजेत शेतकर्‍यांना बांधावर बियाणांचे वाटप

उरण ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांना बांधावर बियाणे देण्याच्या पार्श्वभूमीवर उरण कृषी खात्यामार्फतही ही योजना राबविण्यात आली. त्यासाठी सोशल डिस्टन्सचे पालन व खबरदारी घेत खरीप हंगामाची पेरणी करण्याकरिता सहाय्यक कृषी अधिकारी शीतल ढाकणे यांच्या पुढाकाराने चाणजे विभागात बियाणांचे वाटप करण्यात आले. यामध्ये विशेष जया (महाबीज) रूपाली, …

Read More »

एपीएम टर्मिनल्सतर्फे मास्क, साबणांचे वाटप

उरण ः प्रतिनिधी कोविड 19 साथीदरम्यान एपीएम टर्मिनल्स, मुंबई या गेट वे टर्मिनल्स इंडिया (जीटीआय) नावानेही ओळखल्या जाणार्‍या कंपनीने टर्मिनल्स परिसरातील समाजापर्यंत पोहचत मास्क आणि साबणांचे वाटप केले. यामागे सध्याच्या परिस्थितीत अतिशय गरजेची असलेली स्वच्छतेची सवय स्थानिक समाजात रुजवण्याचे उद्दिष्ट आहे. एपीएम टर्मिनल्स मुंबईतर्फे 45 हजार मास्क आणि तितक्याच साबणांचे …

Read More »

रमजान ईदनिमित्त घरातच नमाज पठण

उरण ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनसह या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धर्मांचे धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना आदींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.  लॉकडाऊनच्या कालावधीत नमाज पठण तसेच एकत्र न येण्याबाबत केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने उरण शहरासह तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांनी मशिदीत न जाता आपल्या घरातच …

Read More »