गणेश मूर्तिकारांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी प्रदूषण नियामक मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील पेणमधील गणेश मूर्तिकारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पर्यावरण मंत्रालयाने या निर्णयाला तूर्तास स्थगिती द्यावी, अशी मागणी आता गणेश मूर्तिकारांकडून केली जात आहे. रायगड जिल्ह्यातील …
Read More »राज्य सरकार आणि प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा हल्लाबोल; भाजपच्या कोकण दौर्याला पनवेलपासून सुरुवात पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना नियंत्रणात आणण्यात राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. सरकार आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जे अत्यावश्यक सेवेत काम करीत आहेत अशा कोविड योद्ध्यांच्या सुरक्षिततेची काळजी शासन घेऊ शकले नाही. त्यामुळे …
Read More »अलिबागमधील रुग्णाचा मृत्यू; पनवेलमधील रुग्णसंख्या चारशेपार
अलिबाग, पनवेल, उरण : प्रतिनिधी, वार्ताहरअलिबाग तालुक्यातील बहिरोळे-मापगाव येथील 51 वर्षीय व्यक्तीची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी (दि. 19) मृत्यू झाला. अलिबागमधील कोरोना पॉझिटिव्हचा हा पहिलाच मृत्यू आहे. ही व्यक्ती कॅन्सरबाधित होती. याशिवाय जिल्ह्यात मंगळवारी 25 रुग्ण आढळले. त्यात पनवेल महापालिका हद्दीतील 18, पनवेल ग्रामीणमधील दोन, पेण तालुक्यातील …
Read More »सर्वसामान्यांसाठी आर्थिक पॅकेज घोषित करावे
भाजपची राज्य सरकारकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकोविड 19 विषयात तातडीने पावले उचलून त्याला अटकाव करावा आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांसाठी राज्य सरकारने आर्थिक पॅकेज घोषित करावे, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्हा भाजपच्या वतीने तसेच पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने तालुका अध्यक्ष अरुणशेठ …
Read More »कोरोना नियंत्रणात आणण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी
आमदार प्रशांत ठाकूर यांचे टीकास्त्र पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल परिसरातील कोरोना रुग्णांमध्ये बहुतांश मुंबईत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. लॉकडाऊनला आतापर्यंत लोकांनी सहकार्य केले, मात्र आज 55 दिवस होऊनदेखील कोरोना नियंत्रणात आणण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे, असे टीकास्त्र भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »राज्यात शासन आहे कुठे?
संपूर्ण देशात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत, कोविड-19चे सर्वाधिक बळीही इथेच गेले आहेत आणि सर्वाधिक मृत्यूदराच्या बाबतीतही महाराष्ट्राचाच क्रमांक पहिला आहे. असे असताना राज्यातले शासन आहे कुठे? राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे, अक्षम्य दिरंगाईमुळे राज्यातील जनतेची अवस्था दयनीय आहे. कोरोना विषाणूच्या फैलावाशी आपली झुंज सुरूच असून त्याकरिता देशभरात पुकारण्यात आलेला चौथा लॉकडाऊन …
Read More »‘…अन्यथा एपीएमसी बंदसाठी मोर्चा’
नवी मुंबई ः बातमीदार कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेत एपीएमसी मार्केट सुरू राहिले, तर आमची काहीच हरकत नाही, परंतु जर पुन्हा बेपर्वाई झाली तर नवी मुंबईकरांसाठी सोशल डिस्टन्स पाळून प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्यासाठी मोर्चाही काढू, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. …
Read More »पनवेल तालुक्यात कोरोनाचे 20 नवीन रुग्ण
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 19) कोरोनाचे 20 नवीन रुग्ण आढळले असून त्यापैकी पनवेल महापालिका क्षेत्रात कलंबोली, कामोठे, काळुंद्रे येथे प्रत्येकी 5, खारघर 2 आणि पनवेल तक्का येथे एक रुग्ण नवीन सापडला असून, 7 जणांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 2 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पनवेल …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रात ऑनलाइन मद्यविक्रीस परवानगी
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात कंटेन्मेंट झोन वगळून सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन मद्यविक्रीला परवानगी देण्याचे आदेश महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये घसा कोरडा पडलेल्या अनेक मद्यप्रेमींना आनंद झाला आहे. राज्यात मद्यविक्रीची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आल्यानंतरही पनवेल महापालिका क्षेत्र रेड झोनमध्ये असल्याने दुकाने उघडण्यास बंदी …
Read More »गणेश मूर्तिकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार -विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
पेण ः प्रतिनिधी गणेशमूर्ती परदेशात किंवा देशातील विविध भागांत वेळेवर पोहचण्यासाठी त्यांना वाहतूक परवाना मिळावा याबाबत शासनाशी चर्चा करून तो लवकर मिळवून देण्यासाठी तसेच गणेश मूर्तिकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पेण येथे झालेल्या बैठकीत केले. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा, पाहणी व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper