Breaking News

महत्वाच्या बातम्या

परराज्यांतील नागरिकांना 2200पेक्षा जास्त दाखले वितरित; आजिवली प्राथमिक आरोग्य केंद्राची कामगिरी

पनवेल : प्रतिनिधी पनवेल ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात या आठवड्यात नियमित रुग्ण तपासणी बरोबरच परराज्यातील नागरिकांनी आपल्या मूळ गावाला परत जाण्यासाठी आवश्यक असलेला वैद्यकीय दाखला घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. तालुक्यातील आजीवली प्राथमिक आरोग्य केंद्रातून तीन दिवसात 2200 पेक्षा जास्त  परराज्यातील नागरिकांना  मूळ गावाला  परत जाण्यासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय …

Read More »

ओंकार अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनकडून महापौर सहाय्यता निधीत मदत

पनवेल : बातमीदार पनवेल महानगरपालिकेच्या महापौर सहाय्यता निधीत खांदा कॉलनीतील ओंकार अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनने 10 हजार रुपयांची मदत बुधवारी (दि. 6) जमा केली. कोरोनाशी लढण्यासाठी आज सर्वच थरातून उपाययोजना केल्या जात आहेत. संपूर्ण मानवजातीवर आलेले हे संकट पाहून समाजातील छोटे छोटे घटक देखील आपापल्या परीने मदत करत आहेत. जिथे सोसायट्यांना …

Read More »

घारापुरी, पीरवाडी किनार्‍यावरील पर्यटन व्यवसायाला लॉकडाऊनचा फटका

उरण : प्रतिनिधी लॉकडाऊन संचारबंदी दरम्यान घालण्यात आलेल्या बंदीमुळे उरण तालुक्यातील घारापुरी, पीरवाडी आदी पर्यटक आधारित व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे मागील 45 दिवसांपासून बंद पडलेल्या व्यवसायामुळे शेकडो लघु उद्योग व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे तिसर्‍यांदा लॉकडाऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मागील 45 दिवसांपासून सुरू असलेल्या …

Read More »

तिसरं महायुद्ध!

सिंदबादच्या सुरस आणि चमत्कारिक कथा किंवा हातिमताईचे चक्रावून टाकणारे प्रश्न किंवा कापूसकोंड्याची कधीही न संपणारी गोष्ट आजपर्यंत आपण ऐकली आहे, पण आता या सगळ्या पलीकडची मती कुंठीत करणारी मानवी प्रचलित विचारप्रणालीच्या पलिकडची कथा आज नव्याने घडते आहे. त्याचे नाव कोरोना… डोळ्यालाही न दिसणार्या जिवाणूमध्ये विध्वंसक परमाणूची शक्ती पेरून सर्व जगाला …

Read More »

राज्यातील चाकरमान्यांवर अन्याय

मुंबई : प्रतिनिधीपरराज्यातील मजूर आणि कामगांराना त्यांच्या राज्यात परत पाठवत असतानाच, आपल्या महाराष्ट्रातील मुंबई, पुणेसारख्या शहरांमध्ये कामानिमित्त आलेल्यांवर मात्र अन्याय होत आहोत. विदर्भ, कोकण, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा या पट्ट्यातील; तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांतील श्रमिक, चाकरमान्यांना त्यांच्या मूळ गावी मोफत पाठवण्याची व्यवस्था …

Read More »

पनवेलमध्ये अत्यावश्यक सेवेतून संसर्ग सुरूच; आठ नवे रुग्ण

पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका क्षेत्रात पाच आणि ग्रामीण भागात तीन असे तालुक्यात एकूण आठ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यात मनपा हद्दीत कामोठ्यातील दोन आणि कळंबोली, तळोजा व नवीन पनवेल येथील प्रत्येकी एक, तर ग्रामीणमध्ये पाली देवद (सुकापूर), उलवे नोड व करंजाडे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे मंगळवारी …

Read More »

पनवेल अर्बन बँकेकडून ‘लाख’मोलाची मदत

महापौर सहाय्यता निधीसाठी आयुक्तांकडे धनादेश सुपूर्द पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना विषाणू दिवसेंदिवस रौद्र रूप धारण करीत आहे. पनवेलमधील कोविड पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा शंभरीपार गेला असून, पनवेल महानगरपालिकेसह संपूर्ण तालुकासुद्धा रेड झोनमध्ये समाविष्ट झाला आहे. अशा परिस्थितीत कोविड योद्धे प्राणपणाने या महाभयंकर विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी लढत आहेत. पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह …

Read More »

पनवेल रेड झोनमध्ये

उर्वरित जिल्ह्यात ऑरेंज झोन : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीची दखल पनवेल, अलिबाग : प्रतिनिधीपनवेल महापालिकेसह संपूर्ण तालुका रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रेड झोन म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे रेड झोनबाबत शासनाने दिलेले सर्व निर्देश पनवेल तालुक्यासाठी लागू राहणार आहेत, तर उर्वरित रायगड जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्याने या तालुक्यांतील …

Read More »

वैद्यकीय दाखल्यासाठी स्थलांतरितांची झुंबड

उरणमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा उरण : प्रतिनिधीराज्य शासनाने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी वैद्यकीय दाखला बंधनकारक केला आहे. हा आरोग्यविषय दाखला घेण्यासाठी उरण येथे कामानिमित्त आलेल्या परप्रांतियांनी शहरातील रुग्णांलयासमोर उभे राहत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची पायमल्ली केली. त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.उरण शहर आणि तालुक्यात मुंबईच्या …

Read More »

पेणमधील गणेशमूर्तिकारांना दिलासा

कारखाने लवकरच होणार सुरू आमदार रविशेठ पाटील यांच्या पाठपुराव्याला यश पेण : प्रतिनिधीपेणमधील गणपती कारखानदारांना दिलासा मिळाला असून, गणेशमूर्ती कारखाने लवकरच होणार सुरू आहेत. गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पेणमधील मूर्तीकारांचा व्यवसाय कोरोनामुळे अडचणीत आला होता. बाब स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली होती …

Read More »