Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत रायगडला एक हजार 10 कोटींचा निधी मंजूर

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्याचा विकास समतोल करताना तो समतोल असावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत. जिल्ह्यासाठी प्राप्त निधीच्या विनियेगातून होणार्‍या कामांचा दर्जा उत्तमच असला पाहिजे. त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (दि. 30) येथे सांगितले. या …

Read More »

बारवईतील उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती सुरूच असून पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघातील बारवई येथील अनेक कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 30) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी या प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. बारवई येथील झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे पनवेल …

Read More »

पेण तालुक्यात 518 दरडग्रस्तांचे स्थलांतर

स्थानिक शाळा, सामाजिक हॉलमध्ये व्यवस्था पेण ः प्रतिनिधी इर्शाळवाडी येथील दुर्घटनेनंतर प्रशासनही सावध झाले आणि प्रत्येक तालुक्यातील दरडप्रवण भागाचा अहवाल घेऊन त्वरित लोकांना स्थलांतरीत करण्यात येत आहे. पेण तालुक्यात 10 ते 12 गावांतील मिळून 177 कुटूंबातील 518 दरडग्रस्तांचे स्थलांतर त्या त्या गावातील शाळेत व मराठा समाज हॉलमध्ये करण्यात आले असून …

Read More »

रायगडातील सर्व दुर्गम वाड्यांवर रस्ते बांधणार -पालकमंत्री उदय सामंत

अलिबाग ः प्रतिनिधी इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील सर्व दुर्गम वाड्या-वस्तींवर जाण्यासाठी रस्ते बांधण्यात येणार आहेत. केवळ आदिवासी वाड्याच नव्हे; तर धनगर वाड्या, दलित वस्ती असतील तरी तेथेही रस्ते बांधले जाणार असून त्यासाठी 11 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (दि. 30) …

Read More »

‘महाराष्ट्र केसरी’ विजय चौधरी ठरला जगज्जेता

जागतिक पोलीस अ‍ॅण्ड फायर गेम्समध्ये सुवर्णपदक मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू, तीन वेळा ’महाराष्ट्र केसरी’ विजेता आणि अप्पर पोलीस अधीक्षक विजय नथ्थू चौधरीने भारतासाठी सोनेरी कामगिरी केली. कॅनडाच्या विनिपेग येथे झालेल्या जागतिक पोलीस अ‍ॅण्ड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळात कॅनडाच्या गतविजेत्या जेसी साहोताचा पराभव करीत त्याने भारताचे नाव उंचावत …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे रविवारी पनवेलमध्ये व्याख्यान

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने रविवारी (दि. 30) सायंकाळी 5 वाजता शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ज्येष्ठ पत्रकार व प्रतिपक्ष या सुप्रसिद्ध युट्यूब चॅनेलचे सर्वेसर्वा भाऊ तोरसेकर यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. भाऊ तोरसेकर हे सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय …

Read More »

भारतीय संघात निवड झालेल्या रायगडातील तायक्वांदोपटूंना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून दोन लाखांची मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय तायक्वांदो संघात निवड झालेल्या रायगड जिल्ह्यातील सहा खेळाडूंना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 29) जाहीर केले. या खेळाडूंनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. नाशिक …

Read More »

सारा ठाकूरच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांसह जिते ग्रामस्थ आक्रमक

पेण येथील उपजिल्हा रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन; सर्वपक्षीयांचा पाठिंबा पेण ः प्रतिनिधी सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्या पेण तालुक्यातील जिते येथील सारा ठाकूर या मुलीचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शनिवारी (दि. 29) पेण येथील उपजिल्हा रुग्णालयबाहेर आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन केले. दोषींवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. या वेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनास …

Read More »

पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाटरस्ता 15 दिवस वाहतुकीसाठी राहणार बंद

दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी अलिबाग ः प्रतिनिधी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाटरस्त्यावरील दुर्घटना टाळण्यासाठी हा रस्ता शनिवार (दि. 29)पासून पुढील 15 दिवसांकरिता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जारी केली आहे. रायगड अपर पोलीस अधीक्षक यांच्या पत्रानुसार अरूंद व वळणाच्या असलेल्या आंबेनळी घाटरस्तालगतच्या …

Read More »

राजस्थानात लाल वादळ

राजस्थानातील संशयास्पद ‘लाल डायरी’मध्ये नेमके काय आहे हे यथावकाश चौकशीअंती बाहेर येईलही, परंतु ही रोजनिशी तेथील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला विजयपथावर घेऊन जाणार यात शंका नाही. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आपल्या भाषणात राजस्थानातील प्रचार भ्रष्टाचारविरोधी अभियानाच्या अंगाने जाणार हे सूचित केले आहे. अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या राजस्थानातील निवडणुकीच्या …

Read More »