Breaking News

महत्वाच्या बातम्या

झोपडपट्टी भागाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर टनेल उभारण्याची मागणी

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत सध्या कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. तर अद्यापही शासनाने आवाहन करून नागरिक बेशिस्तपणे वागून घराबाहेर पडत आहेत. नवी मुंबईतील झोपडपट्टी भागात अशी परिस्थिती जास्त प्रमाणात आढळून येते. ही बाब लक्षात घेत पालिकेने झोपडपट्टी भागाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर टनेल उभारावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोविंद साळुंखे …

Read More »

ड्रोनद्वारे नवी मुंबईवर लक्ष

नवी मुंबई : बातमीदार कोरोनामुळे जरी नागरिक घरी असले तरी महिनाभर घरी राहिल्याने नागरिकांची अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे अनेकजण घरातून बाहेर पडत असताना पोलिसांकडून मात्र त्यांना दंडुक्याचा प्रसाद देण्यात येत आहे. मात्र असे असले तरी पोलिसांचे टेन्शन काही कमी झालेले नाही. नागरिक रस्त्यावर नाहीतर इमारतींवरील गच्चीवर गर्दी करू लागले आहेत. …

Read More »

रुग्णालयीन कर्मचार्यांना कोरोनाविषयक प्रशिक्षण

कर्जत ः बातमीदार – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील आरोग्य अधिकारी-कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी आरोग्य कर्मचार्‍यांनी आपल्या समस्या आणि मागण्या पुढे करून त्यांच्याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्रप्रमुख सुचिता गवळी …

Read More »

विनापरवाना वाहनचालकांवर कारवाई

रोहे : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊन काळात नागरिकांनी गर्दी करू नये, घराबाहेर पडू नये, विनापरवाना व विनाकारण वाहने घराबाहेर काढू नये, अशा सूचना वारंवार पोलिसांकडून दिल्या जात आहेत. तरीही विनापरवाना वाहने घेऊन फिरणार्‍या वाहनचालकांवर कोलाड सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. …

Read More »

पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप

प्रोग्रेसिव्ह इंडिया फाऊंडेशनचा उपक्रम पाली ः प्रतिनिधी – कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीत आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे व  जबाबदारीने पार पाडणार्‍या पोलीस बांधवांना प्रोग्रेसिव्ह इंडिया फाऊंडेशनच्या वतीने मास्क, सेनेटायझर, पाणी आदींचे वाटप करण्यात आले. अखिल मानव जातीवर कोरोनाचे संकट ओढवले आहे, मात्र या आणीबाणीच्या स्थितीत पोलीस बांधव रात्रंदिवस जीवाचे रान करून कायदा-सुव्यवस्था …

Read More »

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी मांडावणे ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

16 नागरिकांची अतिदक्षता टीम सज्ज कडाव ः वार्ताहर – भारतातील प्रत्येक राज्य, जिल्हा, तालुका आणि स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात ग्रामपंचायती कोरोनाशी लढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतात. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील मांडावणे ग्रामपंचायतीने वेगळी शक्कल लढवत आपल्या गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीमधील 16 नागरिकांची अतिदक्षता टीम तयार करून तिचे चार …

Read More »

कर्जतचे कोरोना संकट तूर्तास टळले

सात जणांच्या टेस्ट निगेटिव्ह; जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू कर्जत ः बातमीदार  – नेरळमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सात जणांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यावर आलेले कोरोना संकट सध्या तरी टळले असून गेली चार दिवस लॉकडाऊन असलेल्या नेरळ आणि कर्जत येथील बाजारपेठेमधील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आता उघडल्याने …

Read More »

शेतकर्‍यांचा भाजीपाला थेट ग्राहकांच्या दारी

350 रुपयांत 20 भाज्यांचे किट; ग्राहकांची पसंती माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यास अडचणी येत आहेत. यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील पनवेल व खारघर या शहरी भागातील नागरिकांसाठी शेतकर्‍यांनी एक अभिनव कल्पना साकारली …

Read More »

पनवेलमध्ये तीन नवे रुग्ण

मुंबईतून होतोय प्रादुर्भाव पनवेल ः रामप्रहर वृत्त  पनवेल महापालिका क्षेत्रात खांदा कॉलनीतील महिला वैद्यकीय अधिकारी व नवीन पनवेल येथील सफाई कामगाराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने महापालिका क्षेत्रात शुक्रवारी (दि. 24) दोन रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 44 पॉझिटिव्ह रुग्ण झालेत. पनवेल तालुक्यात एक रुग्ण वाढला आहे. त्यामुळे …

Read More »

जगाला संकल्पाचे सामर्थ्य दाखविले

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासीयांचे कौतुक नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोना महामारीविरोधातील आपल्या देशाने दिलेला लढा पाहून जगातील मोठमोठे देश अवाक् झाले आहेत. संकल्पाचे सामर्थ्य आपण सार्‍या जगाला दाखवून दिले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि. 24) देशभरातील सरपंचांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे …

Read More »