जिल्ह्यात एकूण 92 कोरोनाबाधित पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका क्षेत्रात पाच मुंबईकर चाकरमान्यांसह सात, तर ग्रामीणमध्ये एक असे तालुक्यात बुधवारी (दि. 29) एकूण आठ नवे कोरोना पॉझिटीव्ह आढळले. यात मुंबईत कार्यरत दोन पोलीस, दोन सफाई कामगार तसेच एक्स-रे टेक्निशियनसह यापूर्वीच पॉझिटीव्ह नातेवाईक असलेल्या दोघांचा समावेश आहे. याशिवाय ग्रामीण भागातील विचुंबे येथील …
Read More »रायगड जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी
महाडमधील मृत महिलेचा अहवाल आला पॉझिटीव्ह महाड : प्रतिनिधीमहाड तालुक्यातील बिरवाडी येथील एका महिलेला उपचारासाठी मुंबई येथे दाखल केल्यानंतर मंगळवारी (दि. 28) तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या चार झाली आहे. यापूर्वी खारघर, पोलादपूर आणि कामोठे येथील रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू …
Read More »राजस्थानमध्ये अडकलेले विद्यार्थी महाराष्ट्रात परतले
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश पनवेल : रामप्रहर वृत्तनीट 2020 पूर्व परीक्षेसाठी राजस्थान कोटा येथे गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपल्या घरी पोहोचण्यासाठी राज्य शासनाने लवकरात लवकर नियोजन व कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आले असून, राज्यातील विद्यार्थ्यांचा घरी …
Read More »अभिनेता इरफान खानची चटका लावणारी एक्झिट
मुंबई : प्रतिनिधीआपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता इरफान खानचे बुधवारी (दि. 29) निधन झाले. गेली अनेक वर्षे कॅन्सरशी झुंजणार्या 53 वर्षीय इरफानने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये इरफान खानने दमदार …
Read More »गारांसह वादळी पावसाचा रायगडला तडाखा
पाली, कर्जत, खालापूर : प्रतिनिधीरायगड जिल्ह्याला बुधवारी (दि. 29) गारांसह मुसळधार पाऊस व वादळाने झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे.सुधागड तालुक्यातील पाछापूर विभागा असलेल्या पाश्चापूर, पंचशीलनागर, दर्यागाव आसानेवाडी आदी गावांत अनेक घरांचे पत्रे व कौले फुटून नुकसान झाले आहे. कर्जत आणि खालापूर तालुक्यातही वादळी पावसाने हजेरी लावली. …
Read More »वाढत्या सुसज्जतेची गरज
लॉकडाऊन 2.0च्या शेवटच्या टप्प्यात देश शिरत असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयाने स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि भाविकांना घरी परतण्यासाठी राज्यांतर्गत प्रवासाची परवानगी दिली आहे. हा महत्त्वाचा निर्णय असून आता सर्वच राज्यांना आपापली सुसज्जता वाढवावी लागणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून स्थलांतरित मजुरांची मोठ्या प्रमाणात असलेली आपापल्या राज्यांत परतण्याची …
Read More »उरणमधील तीन रुग्ण कोरोनामुक्त, तर चौथाही मुक्तीच्या मार्गावर
उरण : प्रतिनिधी जगभरात कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या व्हायरसने मागील दीड महिन्यांमध्ये सर्वांना सळो की पळो करून सोडले असून, या संसर्गाने सर्वच ठिकाणची शासकीय यंत्रणा रात्रंदिवस आपला जीव धोक्यात घालून सतर्क झाली आहे. उरण तालुक्यात 12 एप्रिल 2020 रोजी पाहिले दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. यामध्ये उरण कोटनाका येथील परिसरात …
Read More »लॉकडाऊनच्या काळात नवी मुंबई महापालिका क्षेत्रातच थांबा -आयुक्त
नवी मुंबई : बातमीदार कोरोना विषाणूचा प्रसार संसर्गातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक गोष्टींबाबत नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता विशेष काळजी नवी मुंबई महापालिकेकडून घेण्यात येत आहे. मात्र सध्या नवी मुंबईतील कोरोना बाधितांच्या तपशीलाचा घेतल्यास नवी मुंबई बाहेरील क्षेत्रातून, विशेषत्वाने मुंबई शहरातून ये-जा …
Read More »महाड पंचायत समिती कार्यालयात रंगली वाढदिवसाची पार्टी
महाड : प्रतिनिधी महाडमध्ये कोरोनाग्रस्त महिलेचा मंगळवारी रात्री मृत्यू झाल्याने तालुक्यात भितीचे वातावरण असतानाच याबाबत कुठलेही गांभिर्याचे भान नसलेल्या महाड पंचायत समितीच्या पदाधिकारी आणि अधिकार्यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात वाढदिवसाची पार्टी केली. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात विचारणा केली असता या प्रकरणी कोणी फिर्याद दिली नसल्या कारणाने गुन्हा दाखल केला …
Read More »नवी मुंबईत 206 कोरोनाग्रस्त
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई शहरात बुधवारी कोरोनाचे 18 रुग्ण आढळल्याने 200 चा आकडा पार केला आहे. गर्दीचे ठिकाण असलेले एपीएमसी व दाटीवाटीच्या समजल्या जाणार्या गावठाण व झोपडपट्टी भागात कोरोनचे रुग्ण आढळत असल्याने पालिका प्रशासनासमोर हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मंगळवारी एकाच दिवसांत 43 रुग्ण आढळल्याने नवी मुंबईत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper