पनवेल : वार्ताहर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब, गरजू कुटुंबीयांच्या त्रासात भर पडली आहे. अशा गरजू नागरिकांना आधार देण्यासाठी कोपरखैरणे येथील ओम गगनगिरी रुग्णालय आणि अॅक्युपेशनल सेंटर तसेच प्रभात ट्रस्टच्या वतीने नवी मुंबईतील दुसरे कम्युनिटी आरोग्य केंद्र कोपरखैरणे येथील ज्ञानविकास शिक्षण संस्थेच्या प्रांगणात सुरू करण्यात आले आहे. या सेंटरच्या वतीने एक्स …
Read More »भारत विकास परिषदेच्या वतीने मास्क
पनवेल : रामप्रहर वृत्त – भारत विकास परिषद, पनवेल शाखेच्या वतीने पंचशील नगर वस्ती मध्ये मास्क वाटप करण्यात आले. संस्थेच्या सदस्यांनी देणगीच्या रुपात कापडी व धुवून पुन्हा पुन्हा वापरता येतील असे एक हजार मास्क जमा केले व घरोघरी जाऊन दिले, ज्यायोगें गर्दी टाळता आली. मास्क वाटप करताना सर्व सदस्यांनी मास्क …
Read More »दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कोचिंग क्लासेस
उरण : प्रतिनिधी – कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे दहावीच्या मुलांचे अतोनात नुकसान होत आहे. उरण तालुक्यातील सर्व दहावीच्या विद्यार्थ्याचा महत्त्वाचा वेळ वाया जावू नये, या करिता हे ऑनलाईन लाईव्ह क्लासेस घेण्यात येणार आहेत. यासाठी प्रथमच स्कूल सेक्शनसाठी ऑनलाइन आणि लाईव्ह क्लास सोमवार (दि. 20) पासून सकाळी 9 ते 12 असे सुरू …
Read More »आधार लिंक असो-नसो सर्व शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य द्या!
आमदार गणेश नाईक यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई शहरातील सर्व रेशनिंग दुकानांमध्ये सर्व अन्नधान्याचा पुरवठा करणे तसेच शिधापत्रिका आधार कार्डशी लिंक न केलेल्या शिधापत्रिकाधारकांना देखील अन्नधान्याचे वाटप करावे, अशी मागणी ूआमदार गणेश नाईक यांनी कोकण विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य …
Read More »एपीएमसी मार्केट खांदेश्वरच्या ग्राऊंडवर
पनवेल प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय पनवेल : वार्ताहर – पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वाढती गर्दी पाहून 10 एप्रिल पासून कृषी उत्पन्न बाजार बंद करण्याच्या निर्णय जिल्हा उपनिबंधक यांनी केला होता. मात्र जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा पडू नये, म्हणून पुन्हा हा बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसात …
Read More »वेदनादायी मूतखडा
पुरेसे पाणी न प्यायल्याने शरीरावर होत असलेल्या विविध परिणामांपैकी एक म्हणजे मूतखड्याचा आजार. काही वेळा आकाराने लहान असलेले खडे मूत्रविसर्जनावाटे बाहेर पडल्याचे लक्षातही येत नाही, मात्र त्यांचा आकार वाढला की मूत्रपिंडात किंवा मूत्रमार्गात अडकल्याने त्रास सुरू होतो. मूतखडे कसे होतात? रोजच्या चौरस आहारातील काही सत्त्वांचे विघटन न झाल्याने ते मूत्रपिंडात …
Read More »उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टर मानधनाच्या प्रतीक्षेत
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने विशेष तज्ज्ञ पदावर काम करणार्या पाच डॉक्टरांना 2019-20मध्ये माहे ऑगस्ट 19पासून अद्यापपर्यंत सहा महिन्यांचे कामाचे मानधन संबंधित कार्यालयाकडून अनुदान प्राप्त न झाल्यामुळे मिळाले नसल्याने या सर्व डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालय हे दक्षिण रायगडमधील मोठे व …
Read More »श्री वासुदेव सेवा मंडळाची घरपोच अन्नसेवा
खोपोली ः प्रतिनिधी लॉकडाऊनच्या दुसर्या टप्प्यातही खोपोलीतील टेंबे स्वामी मठ संचलित श्री वासुदेव सेवा मंडळाकडून गरजूंना अन्नदान सेवा सुरू आहे. पहिल्या टप्प्यातही मंडळाच्या माध्यमातून दररोज 300 ते 400 गरीब व गरजूंना मोफत दोन वेळचे जेवण देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दुसर्या टप्यातील मोफत अन्नदान सेवेचा प्रारंभ खालापूचे तहसीलदार इरेश चप्पलवार …
Read More »कोल्हारे ग्रामपंचायतीकडून धूर फवारणी मशिनची खरेदी
आदिवासी, दलित कुटुंबांना धान्यवाटप कर्जत ः बातमीदार नागरी वस्ती आणि गाव असे मिश्रण असलेल्या कोल्हारे ग्रामपंचायतकडून कोरोनावर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतीने धूर फवारणीसाठी नवीन मशिन खरेदी केली असून औषध फवारणी करतानाच ग्रामपंचायतीकडून सर्व ग्रामस्थांना मास्क तसेच सॅनिटायझर दिले आहे. आदिवासी आणि दलित समाजातील तब्बल 181 …
Read More »खोपोलीमध्ये मुक्या प्राण्यांची सेवा
खोपोली ः प्रतिनिधी खोपोली शहर परिसर, बोरघाट परिसरात मुक्या प्राण्यांसाठी अन्नपाणी आणि चारा पुरविण्यासाठी प्राणीमित्र दर्शन शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रुप सक्रिय झाला आहे. या ग्रुपचे सदस्य व नगरसेवक किशोर पानसरे, सदस्य धर्मेंद्र रावळ, गुरुनाथ साठेलकर, मनोहर म्हात्रे, अमोल कदम, प्रवीण क्षीरसागर, हनिफ कर्जीकर, बाबू पुजारी, विजय भोसले, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper