महाड : प्रतिनिधी – महाड एसटी आगारातील मॅकेनिक गजानन मोरे यांनी महाड शहरातील रस्त्यांवर सुंदर कलाकृती काढुन कोराना संकटाविरोधात लढण्यासाठी आपल्या रोड पेंटिंगच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. महाड शहरांच्या मुख्य पाच चौकात त्यांनी ही चित्रे साकारली आहेत. महाड एसटी आगारात मॅकेनिक या पदावर काम करणारे नवेनगर येथील गजानन मोरे यांनी …
Read More »उरण पोलीस ठाण्यात कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष
उरण : वार्ताहर – उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी (दि. 17) उरण पोलीस ठाण्यात कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, उरण पोलीस ठाण्यात तसेच उरण तहसिल कार्यालयात येणारी प्रत्येक व्यक्ती हि निर्जंतुकीकरण कक्षातून जाईल. या निर्जंतुकीकरणाचा परिणाम 24 तास …
Read More »ईशान्य फाऊंडेशनच्या वतीने तळोजामध्ये मोबाइल वैद्यकीय सेवा
पनवेल : रामप्रहर वृत्त – दीपक फर्टीलायजर्स अॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएफपीसीएल) यांचा सीएसआर विभाग असलेल्या ईशान्य फाऊंडेशन मार्फत फिरता दवाखाना हा स्तुत्य उपक्रम रायगडमधील तळोजा येथे ऑक्टोबर 2019 पासून सुरु आहे. या उपक्रमामार्फत तळोजा भागातील सुमारे 22 गावांना आरोग्य सेवा पुरवली जात आहे. आतापर्यंत साधारणता 6228 रुग्णांची तपासणी तसेच …
Read More »रेवदंड्यात रेशनिंग धान्याचे मोफत वाटप
रेवदंडा : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय तसेच प्राधान्य गटातील पात्र लाभार्थ्याना प्रति माह पाच किलो तांदुळ मोफत देण्याबाबत 30 मार्चला आदेश दिले आहेत. या योजनेअंतर्गत रेवदंड्यातील लोकसेवा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मार्फत मोफत रेशनिंग धान्य वाटपास जोरदार सुरूवात झाली असून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. …
Read More »श्रीवर्धनमधील 27 व्यक्तींची पनवेलमध्ये होणार तपासणी
श्रीवर्धन : प्रतिनिधी – श्रीवर्धन तालुक्यात कोरोना विषाणूने शिरकाव केला असुन भोस्ते येथील एक रुग्णाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह रिपोर्ट आला असुन त्या रुग्णाला पनवेल येथे पाठवण्यात आले आहेत. तर त्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण 27 रुग्णांना कोरोनाची चाचणी पडताळणीसाठी श्रीवर्धनमधून पनवेल या ठिकाणी नेण्यात आलेचे समजते. ह्याच महिन्यामध्ये श्रीवर्धन …
Read More »दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद
श्रीनगर ः वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. बारामुला जिल्ह्यातील सोपोरमध्ये हा हल्ला करण्यात आलाय. यात तीन जवान शहीद झाले तर तीन जवान जखमी झाले आहेत. यानंतर सुरक्षा दलांची दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. सुरक्षेवर असलेले पोलीस आणि सीआरपीएफ जवानांच्या संयुक्त पथकावर दहशतवाद्यांनी घात लावून हा हल्ला …
Read More »कोरोनाविरोधात नौसेनेचे ऑपरेशन ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’
नौसैनिक कुणाकुणाला भेटले, त्या सर्वांची होणार चाचणी मुंबई ः प्रतिनिधी – वेगाने फैलावणार्या कोरोनाच्या जाळ्यात आता भारतीय नौसैनिकही अडकल्याचे समोर आल्यानंतर चिंता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आता नौसेनेकडून ’कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ हे एक मोठे ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे. याद्वारे नौदलात कोरोनाने शिरकाव कसा केला, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न …
Read More »उरणमध्ये आरोग्य तपासणी शिबिर
उरण : वार्ताहर – अॅड. निग्रेश पाटील आणि मित्र परिवारच्या वतीने उरण येथील जांभुळपाडा आदिवासी वाडी, विंधणे आदिवासी वाडी, कंठवली आदिवासी वाडी आणि कंठवली गाव अशा चार ठिकाणी बुधवारी (दि.15) आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे आणि 95 गाव गावठाण विस्तार संघटनेचे अध्यक्ष अॅड. सुरेश ठाकूर तसेच …
Read More »कामोठ्यातील रोडवर सामाजिक संदेश
कामोठे : रामप्रहर वृत्त – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून लोकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे, तरीसुध्दा लोक काही ना काही कारण काढून घराबाहेर पडत आहेत. म्हणून कामोठेमधील सर्व चौक तसेच मुख्य रोडवर सामाजिक संदेश देणारे पेंटिंग करून जनजागृती केली. तसेच कामोठ्यातील नागरी आरोग्य केंद्रावर …
Read More »पत्रकार संघर्ष समितीकडून भल्याची वाडी येथे वस्तूंचे वाटप
पनवेल : वार्ताहर – पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पनवेल तालुक्यातील भल्याची वाडी येथे मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप निराधार कुटुंबांना करण्यात आले. सामाजिक सुरक्षितता पाळा गर्दी टाळा स्वच्छता राखा मास्क वापरा हात सातत्याने साबणाने धुवा, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असा सामाजिक संदेश देत पनवेल तालुका पत्रकार संघर्ष …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper