नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारताचा भालाफेकपटू शिवपाल सिंह आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. नीरज चोप्रानंतर टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवलेला शिवपाल हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. पात्रता फेरीत ऑलिम्पिक तिकीट मिळवण्यासाठी 85 मीटरचे अंतर पार करण्याची अट होती. शिवपालने 85.47 मी. लांब भाला फेकत टोकियोचे तिकीट मिळवले.साबळेलाही तिकीट शिवपाल सिंहव्यतिरिक्त …
Read More »10पीएल टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट; भारताकडून पाकचा धुव्वा
शारजा : वृत्तसंस्था10पीएल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात भारतीय संघाने कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 45 धावांनी दणदणीत विजय साकारला. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 10 षटकांत 5 बाद 86 धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा संघ मात्र 8.5 षटकांत 41 धावांमध्ये गारद झाला. पाकिस्तानातून सातत्याने होत असलेल्या दहशतवादी कारवायांमुळे भारताने …
Read More »पनवेल मनपाला जीएसटी अनुदान द्या
आमदार प्रशांत ठाकूर यांची विधानसभेत मागणी पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेला जीएसटीचे अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 11) औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार ठाकूर यांनी पनवेल महापालिकेवर अन्याय होऊ नये यासाठी शासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, …
Read More »ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये; मान्यवरांच्या उपस्थितीत हाती घेतले ‘कमळ’
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकाँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी (दि. 11) भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्ष अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे यांनी भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले. भाजपत प्रवेश करताना शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केली. यापूर्वी जी काँग्रेस होती ती आता नाही, असे त्यांनी नमूद केले.मी …
Read More »पनवेलमधील विकासकामांसंदर्भात मुंबईत बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील देवद गाव ते नवीन पनवेल यांना जोडणार्या गाढी नदीवरील नवीन पूल बांधणे, विचुंबे गाव ते नवीन पनवेलला जोडणार्या गाढी नदीवर नवीन पूल बांधणे, तसेच पनवेल एनएच 4 महामार्ग ते शिवकर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरणचे अतिरिक्त …
Read More »पर्यायी पोर्ट्स, शिपयार्ड्स पर्यावरणास हानिकारकच
देशाचा दळणवळण विकास बंदरे आणि जहाजबांधणी प्रकल्प विकसित करून असल्याचे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम ओळखले. पोर्तुगीज प्रवासी वास्को द गामा असो अथवा गेट वे ऑफ इंडियापासून जेएनपीटी आणि देशातील अन्य बंदरे असोत ही विकासासाठी आवश्यक असताना मुंबई हे संपूर्ण विकसित बंदराचे शहर जेव्हा समुद्रमार्गे वाहतुकीस किनारपट्टी तसेच …
Read More »कोरोनाचा शिरकाव
कोरोना विषाणूची बाधा हा भारतीय जनता पक्षासाठी राजकारणाचा विषय नाही. कोरोनाशी लढा पुकारताना विद्यमान सरकारने कुठलीही कसर न ठेवता प्रामाणिकपणे वैद्यकीय मोहीम चालवावयास हवी. आमचे त्याला समर्थनच राहील असा निर्वाळा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला याची नोंद घ्यायला हवी. कोरोनासारख्या घातक विषाणूशी लढताना आपण एकजुटीने राहायला हवे. गेले काही …
Read More »पनवेलमध्ये विकसकाने बांधली चाळीवर दुमजली इमारत
पनवेल : प्रतिनिधी पटेल मोहल्ला पनवेल येथील बोहरा चाळीत भाडेकरू राहत असताना विकसक त्यावर स्लॅब टाकून दोन मजली इमारत उभी करीत असल्याने रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. भाडेकरूंनी पालिकेकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याची माहिती देऊन नगरसेवक मुकीत काझी यांनी आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली आहे. पनवेलमधील पटेल मोहल्ला येथील …
Read More »संघशाखेत राष्ट्रभक्त व्यक्ती निर्माणाचे कार्य -डॉ. समिधा गांधी
पनवेल : रामप्रहर वृत्त संघाच्या शाखेत चालणारे व्यायाम, खेळ, कवायती व बौद्धिकांमधून राष्ट्रभक्त व्यक्ती निर्माणाचे कार्य होत असल्याचे गौरवोद्गार डॉ. समिधा गांधी यांनी काढले. पनवेल शहरातील नंदनवन प्रभात शाखेचा पहिला वार्षिक उत्सव रविवारी (दि. 8) झाला. वार्षिक उत्सवाच्या दिवशी जागतिक महिला दिन होता. त्या दिनाचे औचित्य साधून सदर उत्सवाकरिता पनवेलमधील …
Read More »सीएए, एनआरसी समर्थनार्थ माथेरानमध्ये रॅली
कर्जत : बातमीदार सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)ला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी (दि. 11) माथेरानमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी रॅली काढली होती. लोक जागरण मंचने हिंदुत्ववादी संघटनांना एकत्र करून सीएए आणि एनआरसीला पाठिंबा दर्शविला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक अध्यक्ष हरिलाल मेहता यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजप शहर अध्यक्ष विलास पाटील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper