तिरुअनंतपुरम (केरळ) : वृत्तसंस्था भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रविवारी (दि. 8) केरळ राज्यात पाच नवे रुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी ही माहिती दिली. याबरोबर भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 39वर पोहचली आहे. या पाचही रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली असून हे …
Read More »जागतिक महिला दिनानिमित्त ‘वुमन्स मॅरेथॉन 2020’ उत्साहात
पनवेल ः प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खांदा कॉॅलनी परिसरात रविवारी (दि. 8) महिलांसाठी संजय भोपी सोशल क्लब, मॉर्निंग योगा ग्रुप आणि अलर्ट सिटिझन फोरम खांदा कॉॅलनी यांच्या वतीने ‘वुमन्स मॅरेथॉन 2020’चे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा शुभारंभ पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेत …
Read More »येस बँकही आता ‘कर्नाळा’च्या मार्गावर
पेण ः येस बँकेची आर्थिक स्थिती घसरल्याने आणि अनियमित कर्जवाटप केल्याप्रकरणी शुक्रवारी (दि. 6) येस बँकेवर निर्बंध घालून ईडीने चौकशी करण्यास सुरुवात केली. ही वार्ता ग्राहकांना समजताच खातेदार, ठेवीदारांनी येस बँक व एटीएमबाहेर तुफान गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे येस बँकही आता कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या मार्गावर चालली आहे. सकाळपासूनच …
Read More »तेव्हा त्या माणसाची मोठे होण्याची सुरुवात होते -योगीराज महाराज गोसावी
कर्जत : प्रतिनिधी हल्ली स्तुती करण्यापेक्षा निंदा करण्याकडे जास्त कल असतो. जो श्रेष्ठ आहे, त्याच्या पायी नतमस्तक होणं हे आपलं कर्तव्य आहे. दुसर्याचे कौतुक करायला शिकतो, तेंव्हा माणसाची मोठे होण्याची सुरुवात होते, असे प्रतिपादन एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज हभप योगीराज महाराज गोसावी यांनी येथे केले. भागवत धर्म सेवा मंडळ व …
Read More »शेतकर्याची शक्कल; मिळविले वालाचे अमाप पीक
कर्जत : प्रतिनिधी यंदा पावसाळा लांबल्याने कडधान्याचे पीक कसे घ्यायचे? याची चिंता शेतकरी वर्गाला पडली होती. भात पिकाची कापणी झाली, तेव्हा शेतात चिखलच होता. नांगरणी करता येत नसल्याने कर्जत तालुक्यातील एका शेतकर्याने शक्कल लढवली. भात कापल्यानंतर त्याने चिखलावरच वाल पेरले आणि शेतात म्हशी नेऊन त्या शेतभर फिरविल्या. त्यानंतर वाल रुजला …
Read More »पेणमध्ये होलिकोत्सवात उंचच उंच होळ्या
पेण : प्रतिनिधी उंचच उंच होळ्या पेण तालुक्यातील होलिकोत्सवाचे एक आकर्षण ठरत आहेत. शहरातील कोळीवाडा आणि कुंभार आळी या दोन ठिकाणच्या होळ्या सर्वांत उंच असल्याने त्या सर्वात जास्त आकर्षित ठरत आहेत. होलिकोत्सवाच्या 8 ते 10 दिवस अगोदरच शेजारील जंगलात जाऊन पेणमधील नागरिक होळी आणतात. त्या होळीला सुशोभीत करून या होळ्या …
Read More »खोपोलीतील गटारांची कामे धिम्या गतीने
सांडपाणी तुंबल्याने परिसरात दुर्गंधी खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्ग खोपोली शहरातून जातो. सध्या या महामार्गाच्या रूंदीकरणाबरोबरच दुतर्फा गटारांचीही कामे सुरु आहेत. मात्र ही कामे ठेकेदाराकडून धिम्या गतीने सुरु आहेत. कामे रखडल्यामुळे गटारे तुंबून महामार्गालगतच्या गिरनार, शास्त्री नगर परिसरात दुर्गंधी सुटून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप …
Read More »तरुणाची जिद्द : 11 दिवसांत 1666 किमीचा सायकल प्रवास
कर्जत तालुक्यातील वारे या गावातील मूळचा रहिवासी असलेल्या अक्षय हरिचंद्र म्हसे या नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या तरुणाने विशाखापट्टणम ते कर्जत असा तब्बल 1666 किलोमीटरचा सायकल प्रवास केला. काश्मीर ते कन्याकुमारी, लेह-लढाख या सारख्या असंख्य सायकल टूर करणार्या नेव्ही बॉयने आपल्या विशाखापट्टणम येथील कार्यालयातून मुंबई म्हणजे पूर्व किनारपट्टी ते पश्चिम किनारपट्टी असा …
Read More »सुरक्षित रंगपंचमी
शिवसेनेसारखा एखादा तोंडाळ पक्ष कितीही वल्गना करू लागला तरी त्याला काही अर्थ नाही. बैलगाडीच्या धुरेवर बसलेल्या माशीला असे वाटू लागले की ही बैलगाडी आपणच चालवितो आहोत तर तिला हसावे की रडावे? हिंदुत्वाची आपली मतपेढी शक्यतो सांभाळावी या विचारामुळेच शिवसेनेला अधुनमधुन हिंदुत्वाची अशी हाकाटी करावी लागते हे उघड आहे. भारतीय जनता …
Read More »बंडू खंडागळे यांची भाजप जिल्हा चिटणीसपदी फेरनियुक्ती
पेण : प्रतिनिधी भाजपच्या दक्षिण रायगड जिल्हा चिटणीस पदावर बंडू खंडागळे यांची फेरनियुक्ती झाल्याने पेण शहर व तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आमदार रविशेठ पाटील यांनी बंडू खंडागळे यांचे अभिनंदन केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी 9 नोव्हेंबर 2016 रोजी बंडू खंडागळे यांची जिल्हा चिटणीस म्हणून नियुक्ती केली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper