Breaking News

महत्वाच्या बातम्या

पाणीटंचाईग्रस्त गावे-वाड्यांसाठी पंचायत समितीचा पुढाकार

आवश्यक निधीबाबत अहवाल बनविण्याचे काम सुरू खोपोली ः प्रतिनिधी मार्च महिन्यापासून उन्हाच्या झळा बसण्यास प्रारंभ होतो. वाढत्या उन्हाच्या झळांबरोबर दुर्गम व उंचावरील वाड्या, वस्त्या व काही गावांत दरवर्षी पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. मागील वर्षी उन्हाळ्यात खालापुरात 18 गावे व 39 वाड्या, वस्त्यांत पाणीटंचाई निर्माण झाली होती. यंदा उशिरापर्यंत पडलेला …

Read More »

कोकणच्या विकासासाठी सर्वंकष प्रयत्न आवश्यक

कोकणचा कॅलिफोर्निया आणि कोकण विकासासाठी आलेल्या, पण अखर्चित राहिलेल्या करोडो रुपयांचा अनुशेष (बॅकलॉग) या दोन ठळक मुद्द्यांवर गेल्या 40 ते 50 वर्षांपासून आजतागायत कोकणच्या विकासाच्या चर्चेचे गुर्‍हाळ सतत चालू आहे. गेल्या काही वर्षांत या मुद्द्यामध्ये पर्यटन विकास हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रेडी बंदरातून गेल्या अनेक वर्षांपासून कच्चे खनिज या …

Read More »

शब्द बापुडे केवळ वारा

कृषी क्षेत्रात गतसाली 1 टक्क्याची वाढ दिसत असल्याने त्याचे श्रेय तीन महिन्यांपूर्वी कसेबसे सत्तेत आलेल्या नव्या सरकारला घेता येणार नाही. तसेच बांधकाम क्षेत्राने देखील काहिशी उभारी घेतल्याची चिन्हे दिसत आहेत. या दोन्ही क्षेत्रांत विकासवृद्धी दिसावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी कामगार सुरक्षेसाठी आग्रही; तळोजा एमआयडीसीसंदर्भात अधिवेशनात तारांकित प्रश्न

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या सुरक्षेबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला. या प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांनी कामगारांची सुरक्षा जपा, असे शासनाला सूचित केले. तळोजा एमआयडीसीत सन 2016-2017, सन 2017-2018 व सन 2018 ते …

Read More »

कर्जत भाजपचे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चार विद्यार्थिनींचा वर्षभराचा शालेय खर्च करणार

कर्जत : विजय मांडे भाजप कर्जत शहर कमिटी बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानांतर्गत चार विद्यार्थिनींचा वर्षभराचा शालेय खर्च करणार आहे. कर्जत शहर महिला कमिटी बेटी बचाओ, बेटी पढाओ सहसंयोजिका सरस्वती चौधरी, कर्जत शहर उपाध्यक्ष गायत्री परांजपे, नगरसेविका स्वामिनी मांजरे आणि विभागप्रमुख लीना गांगल यांनी कर्जत येथील महिला मंडळाच्या विद्या …

Read More »

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नूतन निवासस्थानाची वास्तुशांती आणि श्री सत्यनारायणाची पूजा गुरुवारी झाली. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांनी मनोभावे दर्शन घेतले.

Read More »

महिलेला गोळ्या घालणारा गजाआड

पनवेल : शेलघर येथील महिलेचे कारसह अपहरण करून तिची गोळ्या घालून हत्या करणार्‍या आरोपीला अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. अशोककुमार मुरगन कोनार (वय 42, उलवे) असे आरोपीचे नाव असून, त्याने गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. या खुनाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Read More »

दाभोलकर हत्या प्रकरण; खाडीत सापडले पिस्तूल

मुंबई : प्रतिनिधी अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सीबीआयने ठाण्याजवळील खारेगाव खाडीतून शोधून काढले आहे. तपासाशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकार्‍यांनी ही माहिती दिली. पुण्यात 2013मध्ये दाभोलकरांची मॉर्निंग वॉकला चालले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली …

Read More »

पनवेल मनपाचा अर्थसंकल्प आज स्थायी समितीत

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचा सन 2020-21 या आर्थिक वर्षाचा  अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 6) स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. पनवेलकरांना हा अर्थसंकल्प काय देणार याबाबत उत्सुकता लागली आहे.  पनवेल महापालिकेचा अर्थसंकल्प शुक्रवारी सकाळी होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त गणेश देशमुख हे स्थायी समिती अध्यक्ष प्रवीण पाटील यांना सादर …

Read More »

रायगड जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष

अलिबाग : प्रतिनिधी देशभरात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात ‘कोरोना’ग्रस्तांवर उपचारासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात सर्व अत्यावश्यक आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. राज्यात अद्याप कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आले नसले तरी देशातील …

Read More »