Breaking News

महत्वाच्या बातम्या

टीबीची लक्षणे आणि उपचार

सलग दोन आठवड्यांहून अधिक काळ खोकला असेल तर अनेकांच्या मनात भीती निर्माण होते की त्यांना टीबी अर्थात क्षयरोग तरी झाला नाही ना…आज जागतिक क्षयरोग विरोधी दिन आहे. एका अहवालानुसार राज्यात प्रत्येक वर्षी साधारणपणे एक लाख 90 हजार क्षयरुग्णांची नोंद होते. केवळ खोकला नव्हे, तर अन्य काही अशी लक्षणे आहेत ज्यामुळे …

Read More »

लॉकडाऊनच्या आदेशाकडे दुर्लक्ष; नागोठण्यात पोलिसांची कारवाई

नागोठणे : प्रतिनिधी : येथील किराणा, मेडिकल तसेच दूध विक्रेत्यांव्यतिरिक्त अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांनी शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत सोमवारी (दि. 23) आपले व्यवसाय चालू केले होते, मात्र सकाळी पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात करून अनेकांचे दरवाजे बंद केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 31 मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊन केला असल्याची घोषणा करण्यात …

Read More »

अनावश्यक गर्दीवर नजर; खोपोलीत निर्बंध पाळण्यासाठी सूचना व आवाहन

खोपोली : प्रतिनिधी : कोरोनाला रोखण्यासाठी रविवारी (दि. 22) जनता कर्फ्यूला खोपोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, मात्र दुसर्‍या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 12च्या दरम्यान खोपोली बाजारात लोकांची अनावश्यक गर्दी झाल्याचे चित्र होते. यातील फारच कमी लोक अतिमहत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडले होते, तर बहुतांश नागरिक काय चालले आहे? बाजारातील …

Read More »

सर्व राज्यांत लॉकडाऊन

केंद्र सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंत सर्व राज्यांत लॉकडाऊन करण्याचे निर्देश जारी केले आहेत. लॉकडाऊनचे पालन न करणार्‍या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेशही सरकारने जारी केलेल्या पत्रकातून देण्यात आले आहेत. काही राज्यांत अगोदरच लॉकडाऊनचा निर्णय झाला आहे, पण जनता …

Read More »

अखेर महाराष्ट्रात संचारबंदी लागू

जिल्ह्यांच्या सीमा सील करण्याचेही आदेश मुंबई : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणखी कठोर पावले उचलली आहेत. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि. 23) केली. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही. त्याचप्रमाणे  राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. आज …

Read More »

जनता कर्फ्यू शंभर टक्के यशस्वी; देशभरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 22) जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन देशवासीयांना केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला देशभरातील सुमारे 13 कोटी नागरिकांनी घरीच राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे सायंकाळी 5 वाजता थाळी, घंटा, शंख व अन्य वाद्य वाजवून अत्यावश्यक सेवा देणार्‍यांप्रति कृतज्ञता …

Read More »

पनवेल : भाजप उत्तर रायगड अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी अत्यावश्यक सेवा देणार्‍यांचे शंखनाद करून जनता कर्फ्यूदरम्यान कुटुंबीयांसोबत आभार मानले.

Read More »

टेरेसवरच उरकला विवाहसोहळा

पुणे : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक व्यवहार बंद ठेवण्याला प्राधान्य दिले आहे. याचा विविध घटकांना फटका बसत असताना विवाह सोहळेदेखील यातून सुटले नाहीत. पुण्यात अशाच एका विवाहसोहळ्याला कार्यस्थळ शोधताना कुंजीर कुटुंबाची अक्षरश: धांदल उडाली आणि अखेर विवाहसोहळा घराच्या टेरेसवर उरकण्यात आला. पुण्यात घोरपडी …

Read More »

रायगडकरांनी घंटानाद करून व्यक्त केली कृतज्ञता

अलिबाग : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 22) जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला रायगडकरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. संपूर्ण जिल्ह्यात सन्नाटा होता. एरवी गजबजणारे रस्ते, बाजारपेठा, पर्यटनस्थळे, धार्मिक ठिकाणे सारे काही सुने सुने होते. एसटी बसेसच काय पण खासगी वाहनेदेखील रस्त्यांवरून धावत नव्हती. जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात …

Read More »

होम क्वारंटाईनचा नियम मोडणार्‍यांवर श्रीवर्धनमध्ये कारवाई

श्रीवर्धन : रामप्रहर वृत्त श्रीवर्धनच्या खारशेत भावे गावातील तिघे होम क्वारंटाईन असतानाही बाहेर रस्त्यावर फिरत होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरोनाच्या विळख्यातून सुटण्यासाठी जगभरात प्रयत्न केले जात असून, परदेशातून आलेल्यांना स्वत:हून क्वारंटाईन होण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे. श्रीवर्धनमध्ये हे नियम धाब्यावर बसवण्याचा प्रकार …

Read More »