Breaking News

महत्वाच्या बातम्या

खालापुरात कार अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू, सहा जण बचावले

खोपोली,  खालापूर : प्रतिनिधी कोकणातून मुंबईत जाणार्‍या कारला पाली – खोपोली मार्गावर खालापूर हद्दीत झालेल्या अपघातात मंदार सीताराम साळवी (वय 35, रा. जोगेश्वरी मुंबई) याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 10) पहाटे घडली. या अपघातात दोन लहान मुलांसह चारजण सुखरूप बचावले आहेत. मंदार साळवी हे त्यांची पत्नी पूजा (वय30) …

Read More »

आश्रमशाळेतील मुलीकडून विष प्राशन; कर्जत भालीवडी येथील घटना

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी तालुक्यातील भालीवडी येथील शासकीय आश्रमशाळेत आठवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनीने रविवारी (दि. 9)  विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थिनीवर कळंबोली (ता. पनवेल) येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या तिची प्रकृती स्थीर आहे. कर्जत तालुक्यातील भालीवडी येथील शासकीय आदिवासी आश्रामशाळेत नीरा भिवा चौधरी (रा. …

Read More »

नेने महाविद्यालयात व्याख्यान

पेण : भाऊसाहेब नेने महाविद्यालयात ‘महाभारत कधी व कोठे झाले?‘ या विषयावर निलेश ओक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. सदानंद धारप यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू विषद केला. डॉ. टी. डी. माळवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी निलेश ओक यांनी महाभारत नेमकं कधी व कोठे झाले, हे …

Read More »

उकरूळातील तलावाने घेतला मोकळा श्वास; कृषीरत्न शेखर भडसावळे यांच्या माध्यमातून कायापालट

कर्जत ़: बातमीदार राज्य शासनाने कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित केलेल्या शेखर भडसावळे यांच्या सहकार्याने कर्जत तालुक्यातील उकरूळ गावातील तलावाची स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे जलपर्णीत  हरवून बसलेल्या या गाव तलावाने मोकळा श्वास घेतला आहे. उकरूळ गावातील तलाव मातीने भरून गेला होता, त्यात झाडे झुडपे, जलपर्णी, रानटी झाडे वाढली होती. या गाव तलावाच्या …

Read More »

मातृभूमी, पालकांना सन्मान देणारी शाळा उभी राहतेय; शार्वील सीबीएसई शाळेच्या स्नेहसंमेलनात उपजिल्हाधिकारी संदीप माने यांचे प्रतिपादन

कर्जत : बातमीदार तालुक्यातील पहिली सीबीएसई शाळा उभी राहिली आहे,  या शाळेच्या माध्यमातून मातृभूमी आणि पालकांना सन्मान देणारी शाळा निर्माण करण्याचे आव्हान संस्थेसमोर असल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी संदीप माने यांनी नेरळ येथे केले. हुमारा फाउंडेशन आणि राधे फाउंडेशन यांनी नेरळ येथे शार्वील सीबीएसई शाळा सुरू केली असून, या शाळेचे …

Read More »

संस्कारभारती ही संस्कार जोपासणारी संस्था

अभिनेते अरुण नलावडे यांचे गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्त : ’संस्कारभारती’ ही केवळ संस्कार देणारी नसून ती संस्कार जोपासणारी संस्था असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी काढले. पनवेल येथील संस्कारभारतीच्या ’कलांजली’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले शहराच्या प्रगतीसाठी त्या शहराची सांस्कृतिक बैठक पक्की असावी लागते. ती …

Read More »

कामोठ्यात हळदी-कुंकू व बचतगट मेळावा

कामोठे : रामप्रहर वृत्त : दिशा महिला मंच तर्फे हळदी-कुंकू आणि बचतगट मेळाव्याचे आयोजन कामोठे येथील नालंदा बुध्दविहार येथे शनिवारी (दि. 8) करण्यात आले होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हळदी-कुंकूची सुरुवात विधवा महिलांना हळदी-कुंकूचा मान देऊन करण्यात आली. पूर्वापार चालत आलेल्या त्या रुढीला कुठेतरी आळा बसावा व  सर्वसामान्य स्त्री प्रमाणे तिलाही …

Read More »

बनावट जात पडताळणीप्रकरणी गुन्हा

पनवेल : बातमीदार  : मुंबईतील धारावी भागात राहणार्‍या एक विद्यार्थ्याने बनावट जातीचा दाखला व जात पडताळणी प्रमाणपत्राच्या सहाय्याने खारघरमधील डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशनच्या वाय. एम. टी. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये बीएएमएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्याचे उघडकीस आले. या विद्यार्थ्याने त्याच प्रमाणपत्रांचा वापर करून पेण येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून दोन वर्षे शिष्यवृत्तीसुद्धा …

Read More »

एक लाख 40 हजार रुपयांची फसवणूक

पनवेल  : क्रेडीट कार्डचे कॅश बँक पॉइंट रीडीम करून देतो असे खोटे सांगुन 1 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार खारघर येथे घडला असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अझर याकुब शेख हे फातीमा मंजील, सील्वा पाखाडी लेन, वर्सोवा अंधेरी येथे राहत असून ऐ के फॅब्रीकेटर …

Read More »

विष प्राशन केलेल्या इंजिनीअरचा मृत्यू

आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍याविरोधात गुन्हा दाखल पनवेल : बातमीदार  : खारघरमधील ओवेपेठ गावात राहणार्‍या संदेश प्रभाकर जोशी (24) या तरुणाने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. खारघरमधील रांजणपाडा येथे राहणारा रामकृष्ण कडू हा संदेशला उसने घेतलेली 11 लाख रुपयांची रक्कम परत करण्यासाठी वारंवार धमकावून मानसिक त्रास देत होता. त्यामुळे …

Read More »