पनवेल : रामप्रहर वृत्त अस्मिता क्रिडा, सांस्कृतिक मित्र मंडळ, उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रिडा मित्र मंडळ व रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाऊंडेशन यांच्या वतीने 2020 सालची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. या दिनदर्शिकांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 4) प्रकाशन करण्यात आले. माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »पनवेल मनपा स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांना मंजुरी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा शनिवारी (दि. 4) आयोजित करण्यात आली होती. ही सभा स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या सभागृहात झाली. सभेत विविध विषयांवर चर्चा करुन त्यांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रात 50 कंटेनर टॉयलेट खरेदी करून बसवणे कामे प्राप्त झाल्याने …
Read More »नवीन वर्षाच्या शुभेच्छा
पनवेल : नवीन वर्षानिमित्त ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. त्यानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची शनिवारी सदीच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. योगिता पारधी यांना शुभेच्छा पाले खुर्द (ता. पनवेल) : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या योगिता पारधी यांना …
Read More »अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्यास दिमाखात प्रारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या वतीने आयोजित सहाव्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी अर्थात दोनदिवसीय महाअंतिम सोहळ्यास शुक्रवार (दि. 3) प्रारंभ झाला. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मान्यवरांच्या …
Read More »रूचिता लोंढे यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापलिकेच्या पोटनिवडणुकीत भाजप, रिपाइं मित्रपक्ष युतीच्या रूचिता लोंढे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून, युतीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 2) दणकेबाज प्रचार केला. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर यांची उपस्थिती लाभली.या प्रचारावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, महिला ब बालकल्याण सभापती कुसुम …
Read More »कर्नाळा बँकेच्या फसवेगिरीला दणका
ठेवीदारांना पैसे परत करण्यासंबंधी निर्देश देण्याचे आरबीआयचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्तठेवीदारांना त्यांचे पैसे परत देण्यासाठी कर्नाळा नागरी सहकारी बँकेला निर्देश देण्याबरोबर या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने दिले आहे. त्यामुळे ठेवीदार संघर्ष समितीने उभारलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले असून, कर्नाळा बँकेच्या फसवेगिरी, टोलवाटोलवी आणि …
Read More »आंबेनळी घाटरस्त्यातील खड्डे ठरताहेत जीवघेणे
पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटापर्यंतचा पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अखत्यारित आहे. 2004 ते 2009 यादरम्यान पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभाग स्वतंत्रपणे कार्यभार पाहू लागला. त्या वेळी पोलादपूर महाबळेश्वर वाई सुरूर या राज्यमार्गापैकी 22 किलोमीटर अंतराचा रस्ता या उपविभागाकडे सोपविण्यात आला. सुरवातीला राज्य सरकारच्या अखत्यारीतील रस्ते उपविभागाने करायचे आणि रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील …
Read More »चित्ररथाची चित्तरकथा
दर तीन ते चार वर्षांतून एकदा त्या-त्या राज्याला संचलनात स्थान दिले जाते. प्रत्येक राज्याला संधी मिळावी यासाठी राज्यांची आलटून पालटून निवड केली जाते. याच अलिखित संकेतामुळे महाराष्ट्राला यंदा चित्ररथ सादर करण्याची संधी मिळू शकली नाही. परंतु विरोधकांना यात देखील राजकीय सूडनाट्य दिसले ही महाराष्ट्राची शोचनीय चित्तरकथाच मानावी लागेल. दरवर्षी प्रजासत्ताक …
Read More »हुतात्मा भाई कोतवाल, हिराजी पाटील यांना नेरळमध्ये अभिवादन
कर्जत : बातमीदार हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने गुरूवारी (दि. 2) नेरळमध्ये सिद्धगड बलिदान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे देशासाठी हौतात्म्य प्राप्त झालेले हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना अभिवादन करण्यात आले. सुरुवातीला दीपप्रज्वलन आणि क्रांतीज्योत प्रज्वलित करण्यात आली. हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष …
Read More »क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना कर्जतमध्ये अभिवादन
कर्जत : प्रतिनिधी स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या, महिलांना स्वावलंबनाचा महामंत्र देणार्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना 189 व्या जयंतीनिमित्त कर्जत नगर परिषदेच्या वतीने शुक्रवारी (दि. 3) अभिवादन करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी नगरसेविका स्वामिनी मांजरे, मधुरा चंदन, सुवर्णा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper