5th January 2020
महत्वाच्या बातम्या
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाअंतिम सोहळ्यास भेट दिली. भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहर अध्यक्ष जयंत पगडे सोबत होते. या वेळी सुप्रसिद्ध अभिनेते प्रदीप कबरे यांनी स्पर्धेत सहभागी एकूण 65 एकांकिकांमधून अंतिम फेरीसाठी 20 एकांकिका पात्र ठरल्या आणि त्यातून चार एकांकिका बक्षीसपात्र ठरल्या, परंतु कुणावर अन्याय होऊ …
Read More »
5th January 2020
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
मुंबई : प्रतिनिधी गेले अनेक दिवस सुरू असलेल्या घोळामुळे चर्चेत आलेले महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर झाले असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यास मान्यता दिली आहे. या खातेवाटपात महत्त्वाची खाती आपल्याकडे वळविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे, तर काँग्रेस पक्षाची मात्र दुय्यम खात्यांवर बोळवण करण्यात आली आहे. तिसरीकडे शिवसेनेच्या …
Read More »
5th January 2020
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
मुंबई : प्रतिनिधी बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या एका शेतकर्याने त्याच्या लहान मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ’मातोश्री’मध्ये जाण्याचा प्रयत्न रविवारी (दि. 5) केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी हा शेतकरी आला होता, मात्र पोलिसांनी त्याला अडवून धक्काबुक्की केली, तसेच त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आलेे. त्यामुळे शेतकर्यांचे कैवारी असल्याचे …
Read More »
5th January 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाचे स्नेहसंमेलन नुकतेच झाले. या संघाच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सिंधुरत्न पुरस्काराने शनिवारी (दि. 4) सन्मानित करण्यात आले. संघाचे संस्थापक सदस्य व माजी सरचिटणीस प्रकाश रावळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी उपाध्यक्ष संतोष चव्हाण, प्रदीप रावले, वासुदेव …
Read More »
5th January 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर विद्यालयातील उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी इंटर कॉलेज सायन्स फेस्ट स्पर्धेत मॉडल मेकिंग स्पर्धेमध्ये सुयश संपादित केले. के. एल. ई. कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड सायन्स विद्यालयात या स्पर्धेेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सुयश संपादित केलेल्या …
Read More »
5th January 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : बातमीदार प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने अपंगांना उत्पन्नाचा दाखला, हयातीचा दाखला वाटप शिबिराचे आयोजन पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे शुक्रवारी (दि. 3) करण्यात आले होते. या वेळी जवळपास 60 ते 70 अपंग बांधवांनी दाखल्यांसाठी अर्ज केले. अपंगांना शासकीय दाखले मिळताना बर्याच अडचणींना सामोरे जावे लागते. यावर …
Read More »
5th January 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
उरण ः वार्ताहर आजच्या युगात स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती केली आहे. आजची महिला अबला नसून सबला झाली आहे. एकमेकींना सहकार्य करा. सहकार्याची भावना ठेवा, असे प्रतिपादन उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी केले. उरण तालुक्यातील गोवठणे येथील गृहिणी महिला समूह मसाला मिलचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या नीता महेश …
Read More »
5th January 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
कंत्राटी कर्मचार्यांची भरती; उत्तम आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागात सुरुवातीपासून कर्मचार्यांची संख्या कमी आहे. काही महिन्यांपूर्वी कर्मचारी भरती करण्यात आली होती, मात्र अजूनही कमी मनुष्यबळावर आरोग्य विभागाचा कारभार हाकला जातो. महापालिकेच्या प्रयत्नाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचार्यांची कंत्राटी भरती केली जाणार आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात महापालिकेचा …
Read More »
5th January 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने कामोठे कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यंदाचे महोत्सवाचे 9वे वर्ष असून, 2 ते 5 जानेवारीदरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ …
Read More »
5th January 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मधील पोटनिवडणुकीत भाजप, आरपीआय युतीच्या उमेदवार रूचिता लोंढे यांना मतदारांकडून भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. त्याअंतर्गत रूचिता लोंढे यांच्या प्रचारार्थ पनवेल शहरात प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मनोहर ओझे यांच्या हस्ते व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या …
Read More »