Breaking News

महत्वाच्या बातम्या

भिजलेल्या भातालादेखील हमीभावा द्या

भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी अलिबाग : प्रतिनिधीअतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे कोकणात शेतकर्‍यांचा भिजलेला भातदेखील राज्य शासनाने  प्रतिक्विंटल 1850 रुपये इतक्या  हमीभावाने खरेदी करावा, अशी मागणी भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. भाजपचे कोकण प्रभारी व माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे, अशी माहिती भाजपचे …

Read More »

पनवेल मनपा करणार दिव्यांग लाभार्थींना व्यवसाय आणि उच्च शिक्षणासाठी मदत

उपायुक्त लेंगरेकरांवर कारवाईची नगरसेवकांकडून मागणी पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना सन 2019-20 या आर्थिक वर्षातील निधी वाटप करण्यासाठी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 20) झालेल्या महासभेत केले. दिव्यांगांना महापालिकेच्या वतीने उच्च शिक्षणाचा खर्च किंवा व्यवसाय करण्यासाठी लागणारी सामग्री …

Read More »

कर्तव्यदक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची पनवेलच्या विकासावर पुरवणी मागणी चर्चा

आकृतीबंध आराखडा, जीएसटी अनुदान, पाणीपुरवठ्यावर वेधले शासनाचे लक्ष नागपूर, पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून रखडलेले जीएसटीचे अनुदान मिळावे, तसेच आकृतीबंध आराखड्याला मंजुरी देऊन पाणीपुरवठा योजनाही लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीवर …

Read More »

बदलत्या हवामानाचा मच्छीमारांना आर्थिक फटका

कोकण किनारपट्टीला सुमारे 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या कोकण किनार पट्टीवर मासळीचा व्यवसाय करणारी असंख्य कुटुंब वास्तव्य करून राहत आहेत. नारळ, सुपारीची उंच झाडे हे किन्नरपट्टीचे वैभव असून येथे आता पर्यटकांची मोठी संख्या वृद्धिगत होताना दिसत आहे.सागर किनारी राहणार्‍या कोळी समाजाचा प्रमुख व्यवसाय हा मच्छिमारी करणे असून देशाला …

Read More »

कोटीच्या कोटी उड्डाणे

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी का म्हटले जाते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. आयपीएलच्या पुढील वर्षी होणार्‍या तेराव्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया पार पडली आणि अनेक खेळाडू मालामाल झाले. यात देशी-विदेशी खेळाडूंनी आपली छाप उमटविली. त्यांच्यावर सरस कामगिरीची जबाबदारी असेल. आयपीएल या पाच अक्षरी शब्दात इतकी …

Read More »

गव्हाण ग्रामपंचायतीची महिला ग्रामसभा उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण ग्रामपंचायतीची महिला ग्रामसभा शुक्रवारी (दि. 20) झाली. या ग्रामसभेस पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत व सरपंच हेमलता भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी महिला बचत गट आणि महिलांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. या ग्रामसभेस गव्हाणचे उपसरपंच सचिन घरत, सदस्य विजय घरत, पंकज पाटील, अरुण …

Read More »

उरणमध्ये प्रधानमंत्री जनआरोग्य योजना शिबिर

उरण : वार्ताहर उरण भाजपच्या वतीने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना शिबिराचे आयोजन शुक्रवारी (दि. 20) ते रविवारी (दि. 22) सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत भाजप कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आले आहे.  भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष …

Read More »

दिवंगत कर्मचार्यांच्या वारसांना आर्थिक मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेंतर्गत मंजूर करण्यात आली होती. पनवेल महापालिकेचे सफाई कामगार अरुणा चंद्रकांत कदम यांचे वारसदार चंद्रकांत पाढूरंग कदम व सफाई कामगार कांतीलाल कलोते यांच्या वारसदार सविता कांतीलाल कलोते यांना प्रत्येकी रुपये दहा लाखांचा प्रतिकात्मक धनादेश महापौर डॉ. कविता चौतमोल …

Read More »

एनएसएस शिबिरातून ‘सीकेटी’ने जपली सामाजिक बांधिलकी

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)विभागाच्या वतीने  विशेष निवासी शिबिराचे आयोजन नेरे शांतीवन येथील कुष्ठरोग निवारण समिती या ठिकाणी करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन माजी खासदार …

Read More »

31 डिसेंबरच्या पार्ट्यांवर पोलिसांचा वॉच

वाहतूक शाखेकडून कडक कारवाईला सुरुवात पनवेल : वार्ताहर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अपघात सत्र टाळावे, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह करू नये या सर्व बाबी केंद्रीत करून वाहतूक शाखेतर्फे परिमंडळ 2 परिसरातील सर्वच वाहतूक शाखेच्या वतीने कडक कारवाईला सुरूवात करण्यात आली असून ही कारवाई 31 डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. 31 डिसेंबरच्या …

Read More »