पनवेल : रामप्रहर वृत्त मिडलक्लास सोसायटीच्या मैदानावर सुरू असलेल्या टीआयपीएल ज्युनिअर पनवेल प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात रॉकविले फायटर संघाने विजयी सलामी दिली, तर दुपारच्या सामन्यात मॉर्निंग पंटर्स संघाने विजय मिळविला. सलामीचा सामना प्रतिक क्रिकेट अकॅडमी विरुद्ध रॉकविले फाइटर असा रंगला. प्रतिक अकॅडमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत 179 धावा केल्या …
Read More »खोपोलीत स्वच्छता कागदावर
कचर्याने गटारे तुडुंब भरली तरी प्रशासनाचे दुर्लक्ष खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगरपालिकेकडून स्वच्छता सर्वेक्षण अभियाना अंतर्गत सर्वत्र भिंती रंगवून स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. भिंती रंगविण्यात लाखो रुपये खर्च होत असून, मात्र शहरातील स्वच्छता वार्यावर असल्याचे चित्र आहे. नगरपालिका क्षेत्रातील बहुसंख्य गटारे, नैसर्गिक नाले कचरा व गवताने तुडुंब भरली असून, …
Read More »क्रिकेट सट्ट्यात पैसे हरल्याने तरुणाची आत्महत्या
आईनेही संपवली जीवनयात्रा नागपूर : प्रतिनिधी सट्टेबाजीच्या कर्जामुळे तणावात असलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने आईनेही विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली. मायलेकाच्या आत्महत्येच्या घटनेमुळे उपराजधानी हादरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. खितेन नरेश वाघवानी आणि दिव्या वाघवानी असे मृत मायलेकांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार …
Read More »सेझग्रस्त शेतकर्यांच्या जमिनी परत करा; भाजप नेत्यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) प्रकल्पाकरिता संपादित केलेल्या शेतकर्यांच्या जमिनीवर मुदतीनंतरही प्रकल्पाची उभारणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या जमिनी शेतकर्यांना परत करण्यात याव्यात, अशी मागणी भाजप आमदार रविशेठ पाटील व माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली. या मागणीस मंत्रीमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद …
Read More »गुलाबी नोटेचा संदेश
रिझर्व्ह बँकेने गुलाबी रंगाच्या २ हजाराच्या नोटा परत घेण्याच्या दृष्टीने मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे, त्यामुळे देशभर काहिसे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरे तर असा संभ्रम निर्माण होण्याजोगे काहीच घडलेले नाही. परंतु विरोधकांना पराचा कावळा करण्याची जणु सवयच जडून गेली आहे. त्याचे दुष्परिणाम संभ्रमाच्या रूपात सर्वांना अनुभवावे लागत आहेत. …
Read More »नेरूळ-उरण रेल्वेमार्गावरील स्थानकांना महसुली, ऐतिहासिक, पारंपरिक गावांची नावे द्या
आमदार महेश बालदी यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त नेरूळ-उरण रेल्वे लवकरच धावणार आहे. त्यामुळे या मार्गावर असलेल्या स्थानकांची महसुली तसेच ऐतिहासिक व पारंपरिक गावांनुसार ओळख कायम राहावी या अनुषंगाने रेल्वेस्थानकांना नावे देण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे मंगळवारी (दि. …
Read More »टेंभोडे परिसरात हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तू मिळल्याने खळबळ
पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील टेंभोडे परिसरात असलेल्या झाडाझुडपात हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तू मिळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. पनवेल जवळील टेंभोडे परिसरात असलेल्या क्रिकेट मैदानाच्या शेजारील नाल्यालगत असलेल्या झाडीझुडपात हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तू मिळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. काही जागरूक नागरिकांनी या घटनेची माहिती खान्देश्वर पोलिसांना देताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत …
Read More »सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा 3 जूनला पारितोषिक वितरण समारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 22व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय या सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 3 जून रोजी …
Read More »एक्स्प्रेस वेवर ब्रेक फेल कंटेनरची सहा वाहनांना धडक
एक ठार, पाच जण जखमी खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील खोपोली बायपासजवळ ढेकू गावाच्या हद्दीत एका ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने पुढे जाणार्या सहा कारना धडक दिल्याची घटना सोमवारी (दि. 22) रात्री घडली. या अपघातात एकाचा मृत्यू, तर पाच जण जखमी झाले आहेत. पुणे येथून मुंबईमार्गे राजस्थानकडे जाणार्या …
Read More »वडाळे तलाव स्वच्छतेसह जलचरांच्या सुरक्षेसाठी आवाहन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेने वडाळे तलावाचे सुशोभीकरण नुकतेच केले आहे. सुंदर परिसर, रम्य वातावरण, समोर अथांग असे तळे पाहून पनवेलकर नागरिक हा मोकळा श्वास घेत सुखावत असतो, परंतु काही नागरिक हे त्याच तळ्यामधील माश्यांना खायला घालायला म्हणून येतात आणि नको नको त्या गोष्टी त्या तळ्यात टाकत असतात. त्यामुळे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper