Breaking News

महत्वाच्या बातम्या

‘हिटमॅन’ बरसला, भारत जिंकला!

दुसर्‍या टी-20 सामन्यात बांगलादेशवर मात राजकोट : वृत्तसंस्था पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या रोहित शर्माच्या भारतीय संघाने दुसर्‍या सामन्यात दमदार पुनरागमन केले. बांगलादेशने विजयासाठी दिलेले 154 धावांचे आव्हान भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. कर्णधार रोहितने 85 धावांची खेळी करीत विजयात मोलाचा …

Read More »

पेण फेस्टिवलचे शानदार उद्घाटन

स्थानिक कलावंत देशपातळीवर चमकावेत -आमदार प्रशांत ठाकूर पेण : प्रतिनिधी पेण फेस्टिवल गेली 12 वर्षे गाजत असून, लोकप्रिय होऊन महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचला आहे. हा जिल्ह्याचा उत्सव ठरून येथील स्थानिक कलावंत देशपातळीवर चमकावेत, असे प्रतिपादन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते पेण फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभात …

Read More »

राज्यातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांचा संयुक्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षिणक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 19वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात …

Read More »

फडणवीस यांच्या नेतृत्वातच महायुतीचे सरकार बनेल

नितीन गडकरी यांचा विश्वास नागपूर : प्रतिनिधी राज्यात सुरू झालेला राजकीय पेच लवकरच सुटणार असून, तशी चर्चा शिवसेनेशी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात राज्यातील सरकार बनेल, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. महायुतीला जनादेश मिळाल्यामुळे भाजप-शिवसेना लवकरच सरकार …

Read More »

सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भुयारी मार्ग आणि रस्त्याची पाहणी

नवीन पनवेल, तळोजात दौरा; नागरिकांना सेवा देण्याचे निर्देश पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधून पोदीमार्गे पनवेलकडे जाण्यासाठी सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामाची सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको व रेल्वे अधिकार्‍यांसह गुरुवारी (दि. 7) संयुक्त पाहणी केली. या वेळी त्यांनी हा मार्ग लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. नवीन …

Read More »

तिहेरी हत्याकांडाने माणगाव हादरले; दोन मुलांसह पत्नीची हत्या

माणगाव : प्रतिनिधी घरगुती भांडणावरून एका क्रूर माणसाने आपल्या दोन लहान मुलांसह पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. 7) माणगाव तालुक्यातील दहिवली गावात घडली. या तिहेरी हत्याकांडामुळे माणगाव तालुका हादरला आहे. हत्याकांडाचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही. गोरेगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष देवजी शिंदे …

Read More »

खालापुरातील बोंबल्या विठोबाच्या यात्रेची लगबग

खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील खोपोली-पेण रस्त्याला लागूनच ताकई येथे धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या विठ्ठल मंदिरातील यात्रेस येत्या कार्तिकी एकादशी म्हणजेच 8 नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे परिसर स्वच्छ करुन यात्रेसाठीचे नियोजन जोरदार सुरू आहे. सलग 15 दिवस चालणार्‍या या यात्रेत संपूर्ण रायगड, ठाणेसह मुंबई, पुणे व महाराष्ट्रातील लाखो …

Read More »

नागोठण्यात घरफोडी : प्रियदर्शनी वाहतूक संस्थेचे कार्यालय फोडून 38 हजार चोरले

नागोठणे : प्रतिनिधी येथील प्रियदर्शनी चालक मालक वाहक सहकारी वाहतूक संस्थेच्या कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप फोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. 7) सकाळी उघडकीस आली. डीवायएसपी किरणकुमार सुर्यवंशी आणि पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू केला आहे. मुंबई …

Read More »

पेणमध्ये पिसाळलेल्या गाईचा धुमाकूळ

पेण : प्रतिनिधी शहरातील म्हाडा कॉलनीत बुधवारी (दि. 6) पिसाळलेल्या गाईने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या गाईने दिवसभरात एका महिलेसह अनेक जणांना जखमी केले. या घटनेमुळे शहरातील भुंडा पूल ते म्हाडा कॉलनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास या गाईला पकडण्यात लोणावळा येथील शिवदुर्ग …

Read More »

खोपोली नाकाबंदीत चार अट्टल गुन्हेगार जेरबंद

खोपोली : प्रतिनिधी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरू केलेल्या नाकांबदीत भिवंडीतील चार अट्टल गुन्हेगारांना जिवंत काडतुसे आणि पिस्तुलासह जेरबंद करण्यात खोपोली पोलिसाना यश मिळाले आहे. ईदीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या आदेशाने जिल्ह्यात सर्वत्र कडेकोट तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबई – पूणे महामार्गावर रॉकेल पॉईन्टजवळ वाहनांची तपासणी …

Read More »