Breaking News

महत्वाच्या बातम्या

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची व्यवस्था पाहून अभिनेत्री परिणीती चोप्रा बेहद खुश

पनवेल : प्रतिनिधी खेळासाठी पनवेलजवळ अद्ययावत, आंतरराष्ट्रीय आणि दर्जेदार सुविधायुक्त ठिकाण असेल असे वाटले नव्हते, पण उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी)मध्ये आल्यानंतर मी हे सगळे पाहून बेहद खुश झाले, असे अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने म्हटले. भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकचे काही चित्रिकरण आरटीआयएससीमध्ये 1 नोव्हेंबरपासून सुरू …

Read More »

बा विठ्ठला! राज्यातील शेतकरी सुखी व्हावा!!

चंद्रकांत पाटील यांचे साकडे पंढरपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे, असे साकडे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले आहे. पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 8) कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर संत तुकाराम भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्या …

Read More »

विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

साजगाव (ता. खालापूर) : विठ्ठल मंदिरात महापूजा व आरतीचा मान मिळालेले देविदास पाटील यांचे कुटुंबातील सदस्य दिसत आहेत. या वेळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. (छाया : विनायक माडपे)

Read More »

कुत्र्याला घराबाहेर काढल्याने मुलीची आईविरोधात तक्रार

मुंबई : प्रतिनिधी आईने भटक्या कुत्र्याला घराबाहेर काढले म्हणून मुलीने आईविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्याची घटना घाटकोपर पंतनगरमध्ये घडली आहे. मुलगी काही महिन्यांपूर्वी या कुत्र्याला घरी घेऊन आली होती. आईविरोधात प्राण्यांना क्रूर वागणूक दिल्याच्या आरोपाखाली तक्रार नोंदवण्यात आली आहे. घराबाहेर काढल्यापासून हा कुत्रा बेपत्ता आहे. आई विरोधात तक्रार नोंदवणार्‍या तरुणीचे …

Read More »

‘पानिपत’च्या ट्रेलरमुळे अफगाणिस्तानमध्ये असंतोष

मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूडमध्ये एखादा ऐतिहासिक पट तयार होणार आणि त्यावरून वादंग उठणार नाही असे फार क्वचित प्रसंगी घडत असेल. त्या यादीत आता नंबर लागलाय तो आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि बहुचर्चित ’पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ चित्रपटाचा. या चित्रपटाभोवती वाद निर्माण होण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. ’पानिपत’मध्ये अफगाणिस्तानचा शासक अहमद …

Read More »

काँग्रेसची कोटीच्या कोटी उड्डाणे

लोकसभा निवडणुकीत खर्च केले 820 कोटी नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसने यंदाच्या लोकसभा आणि पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत 820 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली. आंध्र प्रदेश, तेलंगण, अरुणाचल प्रदेश, ओदिशा आणि सिक्कीम या राज्यांची विधानसभा निवडणूक लोकसभेच्या बरोबरीने झाली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जितकी रक्कम खर्च केली त्यापेक्षा जास्त …

Read More »

शिवरायांचा एकेरी उल्लेख खपवून घेतला जाणार नाही

छत्रपती संभाजीराजे यांचा इशारा मुंबई : प्रतिनिधी कौन बनेगा करोडपती या रिअ‍ॅलिटी शोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्‍या शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने सोनी टीव्हीसोबत सूत्रसंचालन करणारे बिग बी अमिताभ बच्चन यांनाही टीकेचा सामना करावा लागत आहे. खासदार छत्रपती …

Read More »

उद्योगपती अशोक मित्तलांच्या रिसॉर्टवर हातोडा

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथील उद्योगपती अशोक मित्तल यांच्या हॉलिडे रिसॉर्टवर जिल्हा प्रशासनाने जेसीबी फिरवून अनधिकृत वाढीव बांधकाम पाडण्यास सुरू केले. बांधकाम पाडताना पावसाने सुरुवात केली, तरीही पावसात बांधकाम पाडण्यात आले. आगामी काळात अनधिकृत बांधकामावर जिल्हा प्रशासनाचा हातोडा पडण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणार्‍याचे धाबे दणाणले …

Read More »

मोहल्ला कमिटीची बोर्लीत बैठक

रेवदंडा : प्रतिनिधी रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोर्ली येथे ईद ए मिलाद सणानिमित्त पोलीस निरिक्षक सुनिल जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता व मोहल्ला कमिटीची बैठक घेण्यात आली. सर्वांनी शांतता व सुव्यवस्था राखावी असे आवाहन जैतापुरकर यांनी या बैठकीत केले.  मोहल्ला कमिटीच्या या बैठकीला बोर्ली येथील मुस्लिम बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. …

Read More »

खोपोलीत खोकला व तापाने नागरिक हैराण

खोपोली : प्रतिनिधी अवकाळी पाऊस, त्यानंतर अचानक वाढलेला उष्मा व वेगात वाहणार्‍या वार्‍यामुळे हवामानात दरदिवशी बदल होत आहे. खोपोली परिसरातील रस्त्यांवरील डांबर उडाल्याने सर्वच ठिकाणी धुळीचा लोट निर्माण होत आहे. त्यात दिवाळीतील फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे वायू प्रदूषण वाढून खोपोली परिसरातील हवा काही प्रमाणात प्रदूषित झाली आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होत असून, …

Read More »