आरोग्य विभागातील अधिकारी गंभीर जखमी खालापूर : प्रतिनिधी वावोशी येथून खालापूरकडे येत असताना वडवळ गावाजवळ खडीवरून दुचाकी घसरून बुधवारी (दि. 6) दुपारी झालेल्या अपघातात पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील अधिकारी सुधीर जोशी गंभीर जखमी झाले. आपघातग्रस्त ग्रुपने तातडीने घटनास्थळी जावून जोशी यांना पुढील उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रूग्णालयात दाखल केले आहे. …
Read More »माणगावजवळ एसटीला टेम्पोची धडक
एक जखमी, दोन्ही वाहनांचे नुकसान माणगाव : प्रतिनिधी मुुंबई-गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यातील इंदापूर गावाच्या हद्दीत बुधवारी (दि. 6) पहाटेच्या सुमारास एसटी बसला समोरुन आलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली. अपघातात टेम्पो चालक जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. एसटी महामंडळाच्या गुहागर आगाराचे चालक चांद नजीर शेख (वय 31, रा. …
Read More »पनवेल : रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक, तसेच रयत बँकेचे संचालक प्रमोद कोळी यांची रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य म्हणून निवड झाली आहे.त्यानिमित्त बुधवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रमोद कोळी यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले. या …
Read More »तरुणीवर सामूहिक बलात्कार
राजस्थान ः तरुणीचे अपहरण करून धावत्या गाडीमध्ये तिघांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात नुकतीच घडली. गुन्हा घडला त्याच दिवशी तक्रार नोंदवण्यात आली. पण अजूनपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही. पीडित मुलगी कॉलेजच्या दुसर्या वर्षाला असून ती कोचिंग क्लासला जात असताना तिघांनी तिचे अपहरण केले व …
Read More »पनवेल : विधानसभा निवडणुकीतील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे शिल्पकार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे भीमप्रेरणा सांस्कृतिक केंद्र ट्रस्ट नवीन पनवेलच्या वतीने बुधवारी अभिनंदन करण्यात आले. या वेळी नगरसेवक प्रकाश बिनेदार, ट्रस्टचे अध्यक्ष महेंद्र कांबळे, उपाध्यक्ष राजेश घोडके, खजिनदार ई. एस. पवार, सदस्या रेखा भोसले, माधुरी कांबळे, डी. एस. …
Read More »…म्हणून घेतली गडकरींची भेट
अहमद पटेल यांचा खुलासा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागून जवळजवळ दोन आठवडे होत आले तरी सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नसतानाच दिल्लीमध्ये काँग्रेसचे अहमद पटेल यांनी भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेटी घेतली. बुधवारी (दि. 6) सकाळी दहाच्या सुमारास पटेल गडकरींची भेट घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी …
Read More »सारडे विकास मंचच्या किल्ले स्पर्धांचे पारितोषिक वितरण
सारडे : प्रतिनिधी उरण तालुक्यातील सारडे विकास मंचच्या वतीने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर किल्ले स्पर्धा घेण्यात आली. अतिशय सुंदर अगदी डोळ्यांचे पारणे फिटेल असे गडकिल्ले या चिमुरड्यांनी स्वतःच्या मेहनतीने बनविले आहेत. त्याचे श्रेय या मुलांनाच जाते. या स्पर्धेत प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला अनुज केसरीनाथ पाटील, द्वितीय आयुष महेंद्र पाटील, तर उत्तेजनार्थ दीपेश …
Read More »‘आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना भारतरत्न मिळावे’
पनवेल : क्रांतिकारी सेवा संघ यांच्यातर्फे 4 नोव्हेंबर रोजी वाकडी येथे पनवेलचे सुपुत्र व आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी अभिनेते महेश कोठारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या वेळी वासुदेव बळवंत फडके यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली. सोमवारी (दि. …
Read More »भारती नाईक आदर्श मुख्याध्यापिका
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांच्या वतीने रिटघरमधील श्री भैरवदेव माध्यमिक विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भारती श्रीधर नाईक यांना ‘राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ देण्यात आला. हा पुरस्कार सोलापूर येथे झालेल्या 2019च्या अधिवेशनात शुक्रवारी (दि. 1) …
Read More »डांबरात अडकलेल्या नागाला जीवदान
उरण : प्रतिनिधी चिरनेर-विंधणे रस्त्यावरील वेअरहाऊसमध्ये डांबरात अडकून शेवटची घटका मोजत असलेल्या सापाला सर्पमित्रांनी वाचविले. जीवाचा धोका पत्करून जवळ जवळ दोन तास तीन फुटी नागाला चिकटलेली डांबर त्यांनी काढली. नंतर तीन दिवसांनी त्याची जंगलात मुक्तात्त केली. एक नाग खारपाटील वेअरहाऊसमध्ये डांबराच्या पिम्पामध्ये आडकून पडला होता. संपूर्ण डांबर त्याच्या अंगाला लागल्याने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper