पनवेल महापालिकेच्या नगरसेविका संतोषी तुपे आणि भाजप कार्यकर्ते संदीप तुपे यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संतोषी तुपे आणि संदीप तुपे यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, के. के. म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Read More »पनवेलच्या ग्रामीण भागात महायुतीला महाप्रतिसाद
पनवेल : महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि रिपाइंचे कोकण अध्यक्ष जगदिश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 14) ग्रामीण भागाचा दौरा केला. चिखले, आरिवली, आजिवली, बोर्ले, भिंगारवाडी, शेडुंग, भिंगार भेरले, सांगडे, बेलवली वारदोली, हालटेप, तारटेप, माची, लोणिवली, लोणिवली वाडी …
Read More »रोहित कोळी, विशाल सावंत यांचा वाढदिवस
भाजपचे युवा नेते रोहित कोळी, तसेच पत्रकार विशाल सावंत यांचा वाढदिवस सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रोहित कोळी आणि विशाल सावंत यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, कामगार नेते सुरेश पाटील, वंदे मातरम जनरल …
Read More »राष्ट्रवादीचे अशोक जानोरकर भाजपमध्ये, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या हातीही ‘कमळ’
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची विकासकामे पाहता विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये दाखल होत आहेत. अशाच प्रकारे राष्ट्रवादीचे नेते अशोक जानोरकर यांनी, तसेच मोठा खांदा येथील काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 14) ‘कमळ’ हाती घेतले. सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल …
Read More »प्रचाराच्या रणधुमाळीत भाजप प्रवेशाचा धडाका
नाभिक समाजातील बंधू-भगिनींचा प्रवेश पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची विकासकामे, तसेच सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत पनवेल शहर व परिसरातील नाभिक समाजाच्या असंख्य बंधू-भगिनींनी सोमवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांना कोळी महासंघाचा पाठिंबा
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष आणि रायगड जिल्हा कोळी महासंघाच्या वतीने पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समर्थनार्थ रविवारी (दि. 13) जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास …
Read More »‘काँग्रेस-राष्ट्रवादी हे नेता, नीती, नियत नसलेले पक्ष’
नाशिक : प्रतिनिधी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष केवळ स्वार्थ बघतात. नेता, नीती आणि नियत नसलेले ते पक्ष आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी (दि. 14) येथे केली. नाशिक येथील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांनी सभा सोमवारी नाशिकमध्ये झाली. …
Read More »प्रशांत ठाकूर चारित्र्यसंपन्न आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे गौरवोद्गार; लाडक्या आमदाराला निवडून देण्याचे आवाहन
कळंबोली : प्रतिनिधी स्वच्छ चारित्र्याचा माणूस म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांची जनतेत ओळख आहे. त्यांनी पनवेलचा कायापालट केला. तेव्हा 21 ऑक्टोबरला त्यांच्या कमळ या निशाणीसमोरील बटन दाबून मतदान करा आणि माझ्या या मित्राला व तुमच्या लाडक्या आमदाराला प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले …
Read More »खारघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाहणी केली. भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, तसेच भरणी कुमार सोबत होते.
Read More »विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या खारघरमध्ये
पनवेल : पनवेल, डोंबिवली, पेण, ऐरोली, बेलापूर मतदारसंघांतील भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा बुधवारी (दि. 16) दुपारी 2 वाजता खारघर येथे होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper