पॅरिस : जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक असलेले राफेल विमान मंगळवारी (दि. 7) दसर्याच्या मुहूर्तावर भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात दाखल झाले. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सकडून पहिले राफेल विमान स्वीकारले. फ्रान्समधील बोर्डोक्स येथील हवाईतळावर राफेल हस्तांतरणाचा सोहळा पार पडला. राफेल हा फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ धुळीचे वादळ …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले दुर्गामातांचे दर्शन
पनवेल ः रामप्रहर वृत्त नवरात्रोत्सवाचा नववा दिवस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात झाला. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी पनवेल विधानसभा मतदारसंघातील खारघर, कळंबोली, कामोठे आणि नवीन पनवेल परिसरात आयोजित केलेल्या या नवरात्रोत्सवांना भेट देऊन देवीचे दर्शन घेऊन अशीर्वाद घेतले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवे नोड, वहाळ, …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांना धन्यवाद
तालुका क्रीडा संकुलात सिनियर क्रिकेट क्लब पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये तालुका क्रीडा संकुलात 40 वर्षापेक्षा जास्त वय असणार्यांसाठी फिटनेसच्या उद्देशाने सिनियर क्रिकेट क्लब सुरू करण्यात आले आहे. या क्लबसाठी क्रीडा संकुलात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून मैदान उपलब्ध करून देण्यात आले असून, क्लबच्या सदस्यांनी त्यांचे आभार मानले. …
Read More »जनहित संवर्धक मंडळाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त दसर्याच्या शुभमुहुर्तावर नवीन पनवेलमधील जनहित संवर्धक मंडळाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नवीन पनवेलमधील जनहित संवर्धक मंडळाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य …
Read More »खारघर : पनवेल विधानसभा मतदारसंघातून सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. त्या अनुषंगाने सोमवारी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार करण्यात आला. (वृत्त पान 6 वर..)
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
पनवेल ः रामप्रहर वृत्त 63वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पनवेल आणि कामोठे येथे मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी अशोका विजयादशमी दिवशी बौद्ध धर्माची …
Read More »भाजपमध्ये जोरात इनकमिंग
खांडसगाव, उमरोलीत राष्ट्रवादी, शेकापला खिंडार पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरूच आहे. त्याअंतर्गत कर्जत तालुक्यातील खांडसगावातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, तसेच पनवेल तालुक्यातील उमरोली गावातील शेकाप कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये सोमवारी जहीर पक्षप्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. …
Read More »दसर्यानिमित्त नागपुरात संघाचे पथसंचलन
नागपूर : प्रतिनिधी नागपूरमधील रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा मंगळवारी (दि. 8) प्रथेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त स्वयंसेवकांनी पथसंचलन केले, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. या मेळाव्याला एचसीएलचे संस्थापक व अध्यक्ष पद्मभूषण शिव नाडर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते, तर …
Read More »महिलांचा सन्मान करा, देशाची संपत्ती वाचवा : मोदी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आपल्या मनात लपलेल्या रावणाचे दहन करायला हवे, असे सांगत सर्वांनी देशातील महिलांचा सन्मान करावा. देशाची संपत्ती वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 8) दसर्याच्या मुहूर्तावर देशातील जनतेला केले. दिल्लीतील द्वारका येथील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी 107 फूट रावणाच्या पुतळ्याचे दहन केले. …
Read More »महेश बालदी विरोधकांची शिटी वाजविणार -सरपंच पूनम महेश कडू
उरण ः रामप्रहर वृत्त कार्याशी तत्पर असणार्या भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी महेश बालदी यांनी 190 उरण विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी विरोधकांनी देव पाण्यात ठेवण्याचे काम केले होते.परंतु विरोधकांचे हे मनसुबे उधळून लावत आपला उमेदवारी अर्ज महेश बालदी यांनी कार्यर्कत्यांच्या आग्रह खातर व जनता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper