दादासाहेब फाळके पुरस्कार त्याला खूपच आधी मिळायला हवा होता, असेही आता अनेकांनी म्हटले आहे. हा पुरस्कार बुहदा निवृत्त बुजुर्गांना दिला जातो. तो तर आजही तरुणांना लाजवील इतके काम करतो आहे. कुठलाही पुरस्कार लहानच वाटावा इतकी अफाट, अचाट लोकप्रियता आणि कर्तबगारीची उंची त्याने कमावली आहे याची जाणीव या पुरस्काराच्या निमित्ताने त्याचे …
Read More »आधार-पॅन लिंकची अंतिम मुदत 30 सप्टेंबरपर्यंत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पॅन आणि आधार क्रमांक 30 सप्टेंबरपर्यंत लिंक केला नाही, तर 1 ऑक्टोबरपासून पॅन कार्ड इन-ऑपरेटिव्ह म्हणजेच निष्क्रिय होईल. याआधी पॅन क्रमांक मुदत दिलेल्या तारखेपर्यंत आधार क्रमांकाशी लिंक केले नाही, तर ते इनव्हॅलिड (अमान्य) मानले जाईल, असा नियम होता. पॅन कार्ड इनव्हॅलिड (अमान्य) म्हणजेच, तुमच्याकडे पॅन कार्ड …
Read More »वरवठणेतील तरुणांनी जपला ऐतिहासिक साज
नागोठणे : प्रतिनिधी अंबा नदीवरील नागोठणे पुलाची पुरांमध्ये पडझड होऊन दुरवस्था झाली असून, त्याकडे संबधित खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. वरवठणेतील तरुणांनी या पुलाच्या दोन्ही बाजूकडील गवत, तसेच पुराच्या पाण्यात अडकलेला सर्व कचरा साफ केला. नागोठणे शहराचे वैभव असलेले, तसेच साडेचारशे वर्षापूर्वी नागोठणे-वरवठणे आणि रोहा या गावांना जोडणार्या येथील अंबा नदीवरील …
Read More »केंद्र सरकारी कर्मचार्यांना खूशखबर
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्यांच्या पेन्शन नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले असून याचा लाभ केंद्रीय कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना होणार आहे. सरकारने केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, 1972 मधील 54 व्या नियमांत बदल केला आहे. त्यामुळे सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना मिळणार्या फॅमिली पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. 1 …
Read More »माणगावात भाजपची बैठक
नऊ संकल्प घरोघरी पोहचविण्यासाठीचे होणार नियोजन माणगाव : प्रतिनिधी भाजपचे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष कृष्णा कोबनाक व विधानसभा प्रभारी राजेश मपारा यांच्या नेतृत्वाखाली श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रातील श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा व माणगाव या ठिकाणी महासंकल्प अभियान राबविण्यात येत आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी (दि. 27) सकाळी 11 वाजता माणगाव येथील …
Read More »उरण विधानसभा मतदार संघातील निवडणूक तयारीचा आढावा
उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघ येथील रा.जि.प. मराठी शाळा जासई येथे आचार संहिता पथक, खर्च नियंत्रण समिती व इतर समित्यांचे नोडल अधिकारी यांच्याकडून निवडणूक विषयक तयारी व कामकाजाचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी (दि. 24) आढावा घेतला. या वेळी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, …
Read More »‘कर्जतचा पुढचा आमदार हा भाजपचाच असेल’
बूथ अध्यक्ष आणि शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक उत्साहात कर्जत : बातमीदार कार्यकर्ते ही भाजपची ताकद असून, कर्जत विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे. या मतदारसंघात परिवर्तन अटळ असून, येथील पुढील आमदार भारतीय जनता पक्षाचाच असेल, असा विश्वास माजी आमदार देवेंद्र साटम यांनी बुधवारी (दि. 25) कर्जतमध्ये व्यक्त केला. कर्जत विधानसभा …
Read More »पोलीस ठाण्याच्या वतीने नवरात्रोत्सव मंडळांना सूचना
पनवेल : बातमीदार या वर्षीचा नवरात्रोत्सव हा आचारसंहिता असल्यामुळे पुरता अडचणीत सापडला आहे. यासाठीच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे नव्याने पदभार स्वीकारलेले वपोनि अजयकुमार लांडगे यांनी पनवेल शहरातील नवरात्रोत्सव मंडळांची बैठक बोलावून त्यांना आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत त्यांनी यावेळी सूचना केल्या. ही बैठक सोमवारी (दि. 23) पनवेल …
Read More »एएससी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंती साजरी
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132 जयंती रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत रयतच्या महात्मा फुले महाविद्यालयात जयंती कार्यक्रमाचे आणि विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे बुधवारी (दि. 25) आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा रयत शिक्षण संस्थेचे …
Read More »जैविक व्यवस्थापन समितीची स्थापना
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेंतर्गत जैविक विविधता व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात येणार असून, त्यासाठी सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. त्याकरिता सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, औषधी व रसायने संस्था, पक्षीतज्ज्ञ या क्षेत्रामध्ये उच्चतम पदवी धारण केलेल्या प्रत्येकी एका अनुभवी व्यक्तीची आवश्यकता आहे. सबंधित व्यक्ती महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असून, त्या व्यक्तीचे नाव पालिका क्षेत्राच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper