न्यूयॉर्क : वृत्तसंस्था दहशतवाद्यांसाठी ‘नंदनवन’ असलेल्या पाकिस्तानचा नापाक चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदविरोधात टेरर फंडिंगचं प्रकरण सुरू असतानाच, पाकिस्ताननं त्याच्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघात धाव घेतली आहे. महिन्याच्या खर्चासाठी हाफिजला बँक खात्याचा वापर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेकडे केली आहे. …
Read More »नेरळ रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान
कर्जत : प्रतिनिधी निहारिका फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने नेरळ रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या संस्थेत तांत्रिक प्रशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचार्यांना सोबत घेऊन हे अभियान राबविले. नेरळ स्थानक प्रबंधक गगन मीना व शिरीष कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. या वेळी नेरळ …
Read More »पेणमध्ये हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा स्मृतिदिन साजरा
पेण : प्रतिनिधी अंकुर ट्रस्ट आणि लोकमंच संघटनेच्या वतीने चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा स्मृतिदिन पेण येथे साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील रायगड बाजार येथून हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती, तसेच महात्मा गांधी मंदिरात सभेचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा नाग्या …
Read More »पेझारी येथे रंगले कविसंमेलन
श्रीगाव : प्रतिनिधी कोएसोच्या पेझारी (ता. अलिबाग) येथील लक्ष्मीशालिनी महाविद्यालय, आगरी साहित्य विकास मंडळ आणि नक्षत्रांचं देणं काव्यमंच यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 25) महाविद्यालयात कविसंमेलन घेण्यात आले. प्राचार्य मारोती भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कविसंमेलनात सविता पाटील, मोहन पाटील, हिरामन पाटील, सचिन पाटील, रामचंद्र म्हात्रे, सदानंद ठाकूर, शिवाजी मोकल, …
Read More »म्हसळ्यात सॅम-मॅमची 27 बालके शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती
म्हसळा : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कुपोषण मुक्तीसाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले जात आहेत. मुलांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च करून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तरीही म्हसळा तालुक्यात सद्यस्थितीत 118 अंगणवाड्यांतून कमी वजनाची (मॅम) 26, तर तीव्र कमी वजनाचे (सॅम) एक अशी एकूण 27 बालके कुपोषणाच्या विळख्यात …
Read More »श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात दोन लाख 57 हजार 263 मतदार बजावणार हक्क
श्रीवर्धन : प्रतिनिधी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील एका लाख 25 हजार 965 पुरुष व एक लाख 31 हजार 298 महिला मिळून एकूण दोन लाख 57 हजार 263 मतदारांना या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. श्रीवर्धन विधानसभा …
Read More »अधिकार्यांकडून कुपोषित बालकांची चौकशी
कर्जत : बातमीदार तालुक्यातील कुपोषणाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी शासनाच्या आरोग्य तसेच महिला बालविकास विभागाच्या नियंत्रणाखाली कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बालउपचार केंद्र सुरू आहे. या केंद्रास कर्जतच्या प्रांत अधिकारी वैशाली परदेशी आणि आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी अहिर राव यांनी भेट देऊन कुपोषित बालकांची विचारपूस केली. रायगड जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळालेल्या निधीमधून …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे वेटलिफ्टिंग स्पर्धेत उज्ज्वल यश
खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका अंतर्गत येथे झालेल्या 17 व 19 वर्षाखालील मुला-मुलींच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)च्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा नुकतीच पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीत झाली. या स्पर्धेत ‘आरटीपीएस’च्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन …
Read More »आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जा ; बिपीन महामुणकर यांचे आवाहन; महाडमधील तरुण कार्यकर्ते भाजपत
महाड : प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून युतीची वाट न पाहता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जावे. विजय आपलाच आहे, असे आवाहन भाजप जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांनी येथे केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडमधील भाजप निवडणूक कार्यालयात तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे तलवारबाजी स्पर्धेत घवघवीत यश
खारघर : रामप्रहर वृत्त जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)मध्ये झाली. या स्पर्धेत यजमान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper