Breaking News

महत्वाच्या बातम्या

ऑस्ट्रेलियाचे इंग्लंडसमोर 224 धावांचे लक्ष्य

लंडन : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये दुसरा उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा डाव 49 षटकात 223 धावांत आटोपला. स्टीव्ह स्मिथने 85 धावांची झुंजार खेळी केली. त्याला अलेक्स कॅरी (46) आणि मिचेल स्टार्क (29) यांनी चांगली साथ दिली. पण इंग्लंडच्या भेदक मार्‍यापुढे ऑस्ट्रेलियाने केवळ 223 धावाच केल्या …

Read More »

कृष्णाजी नाईक यांचे निधन

अलिबाग : प्रतिनिधी निवृत्त उपजिल्हाधिकारी कृष्णाजी रामचंद्र नाईक यांचे वृद्धत्वाने बुधवारी (दि. 10) निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन कर्तबगार मुले, आणि मुली, स्नुषा, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात महसुल अधिकारी म्हणून जबाबदारी बजावणार्‍या कृष्णाजी नाईक यांनी धुळे जिल्ह्यात निवडणूक अधिकारी …

Read More »

खोपोलीत धोकादायक इमारती, घरांना न.पा.कडून नोटीस

खोपोली : प्रतिनिधी शहरात सुमारे 195धोकादायक घरे व इमारती असून, तेथील रहिवाशांना खोपोली नगर परिषदेने नोटिसा बजावल्या आहेत. धोकादायक घरे किंवा इमारतीचा जीर्ण भाग काढून टाकावा, असे या नोटीसीत म्हटले आहे. खोपोली नगर परिषदेकडून झालेल्या सर्वेक्षण नुसार नगर परिषद हद्दीत सुमारे 160घरे व 35च्या आसपास रहिवासी इमारतीचा काही भाग जीर्ण …

Read More »

पेण मतदारसंघाचा अंतिम निर्णय युतीचे नेते घेतील -विष्णू पाटील

नागोठणे : प्रतिनिधी भाजपची सदस्य नोंदणी तसेच नवीन मतदारांची नोंदणी करणे हा उद्देश ठेवून या संदर्भात रोहे तालुक्यातील पाच पंचायत समितीच्या गणातील भाजपच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची बैठक नागोठण्यात घेण्यात आली होती. आपल्या पेण विधानसभा मतदारसंघात शिवसेना तसेच भाजप या दोन्ही पक्षांचे उमेदवार उत्सुक आहेत. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

मुरूड तालुक्यात लावणीला प्रारंभ

मुरूड : पावसाची दमदार हजेरी मुळे मुरूड तालुक्यातील शेतकरी  सुखावला आहे. मुरुडमध्ये आतापर्यंत 1286 मिमि पावसाची नोंद झाली असून या पावसाने शेतांत पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे भातपिकांच्या लावणीस सुरूवात झाली आहे. मुरूड तालुक्यात 3900 हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड केली जाते. शेतकर्‍यांनी यंदा सुर्वणा, रुपाली, कर्जत 2 व 5, …

Read More »

पोलादपुरातील कारचोरीचा सातार्यात लागला शोध

दोन आरोपींकडून चोरीची 10 वाहने हस्तगत पोलादपूर : प्रतिनिधी सातारा जिल्ह्यातील कोडोली परिसरात दोघा इसमांकडे चोरीची टूव्हिलर आढळून आल्यानंतर त्यांची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडून तब्बल 10 वाहने हस्तगत करण्यात आली. त्यामध्ये पोलादपूर शहरातील चोरलेली नेक्सा बलेनो कारदेखील असल्याचे उघडकीस आले आहे. पोलादपूर शहरातील शिवाजीनगर येथील किराणामालाचे व्यापारी अभिजित मेहता …

Read More »

महाडच्या ‘सिल्व्हालायकल’ला आग

बंद कारखान्यात रसायनाने भरलेले ड्रम, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष महाड : प्रतिनिधी येथील औद्योगिक क्षेत्रातील सिल्व्हालायकल या बंद कारखान्यात बुधवारी (दि. 10) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. महाड एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी रसायनाने भरलेले ड्रम होते. आग आटोक्यात आली नसती …

Read More »

नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

रोजंदारी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करावे पेण : प्रतिनिधी नगर परिषदेतील रोजंदारी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्यासाठी पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना तसे निवेदन दिले आहे. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील उपस्थित होते. पेण नगर परिषदेत अनेक कर्मचारी …

Read More »

नागोठण्यात आदिवासींच्या घरांची दुरुस्ती

नागोठणे : येथील ग्रामपंचायत हद्दीतील मिरानगर आदिवासीवाडीतील हरिश्चंद्र वाघमारे आणि भिकी पवार यांच्या घरांची अतिवृष्टीमुळे पडझड झाली होती. या प्रकाराने त्यांना घरात राहणेसुध्दा जिकरीचे झाले होते. नागोठणे ग्रामपंचायतीच्या वतीने या दोन कुटुंबांच्या घरांची दुरुस्ती करून ती मंगळवारी सायंकाळी वाघमारे आणि पवार यांच्या ताब्यात दिली. या वेळी सरपंच डॉ. धात्रक, ग्रामविकास …

Read More »

महाड पं. स. कार्यालयाचे झाले डबके

महाड : प्रतिनिधी ऐन पावसाळ्यात महाड पंचायत समितीच्या नवीन इमारतीची वाट बिक़ट झाली आहे. पावसाचे पाणी साचून परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरल्याने कर्मचारी व ग्रामस्थांना या कार्यालयात चिखल व गढूळ पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. महाडमध्ये 40 वर्षांपूर्वी बांधलेली पंचायत समिती कार्यालयाची जुनी इमारत धोकादायक झाल्याने तीन वर्षांपूर्वी या ठिकाणी नवीन …

Read More »