Breaking News

महत्वाच्या बातम्या

वर्षाविहारासाठी पर्यटक लोणावळ्यात

लोणावळा : प्रतिनिधी वर्षाविहाराचा आनंद घेण्याकरता रविवारी (दि. 7) लोणावळ्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत तर भूशी धरणाकडे जाणार्‍या मार्गावर सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रविवारची सुट्टी एन्जॉय करण्याकरिता सकाळपासूनच लोणावळ्यात पर्यटकांची …

Read More »

विचुंबेत श्री संप्रदायाच्या सत्संग सेवा केंद्राचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त  – विज्ञानाच्या क्रांतीतही मनशांतीसाठी अध्यात्माची गरज असतेच. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून श्री संप्रदायाच्या उत्तर रायगड जिल्ह्याचा 139 वा सत्संग उद्घाटन सोहळा झाला. शनिवारी (दि. 6) विचुंबे येथे भव्य संत्संग केंद्राचा शुभारंभ व पालखी सोहळा झाला. सोहळ्यादरम्यान प्रवचनकार कुमारी प्रिया परब (सिंधुदुर्ग) यांचे प्रवचन झाले. यावेळी मान्यवरांसह …

Read More »

गोंदेगावातील सामूहिक कॉपी प्रकरण

321 विद्यार्थ्यांवर दोन परीक्षा बंदीची कारवाई औरंगाबाद ः प्रतिनिधी सामूहिक कॉपी प्रकरणात विभागीय शिक्षण मंडळाने गोंदेगाव येथील स.भु. हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावरील 321 विद्यार्थ्यांवर वन प्लस टूची कारवाई केली. या कारवाईमुळे झालेल्या परीक्षेचे संपादित गुण रद्द करत पुढील जुलै आणि मार्च 2020मध्ये होणार्‍या परीक्षेस विद्यार्थ्यांना मुकावे लागणार आहे. तसेच दोषी शिक्षकांवर …

Read More »

ताडपत्री खरेदी करण्याची लगबग

उरण ः वार्ताहर – उरण तालुक्यातील दुर्गम भागात आदिवासी समाज मोठ्या संखेने वास्तव करीत असल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी आणि घरांची  दुरुस्ती करण्याची लगबग सुरू झाली आहे. खेड्यातील काही घरांवर, गोठ्यासाठी, खिडकीच्या लाकडांसाठी, वाहन, पडवी आदी ठिकाणी प्लॅस्टिक किंवा ताडपत्रीची गरज असते. त्यामुळे उरण बाजारपेठेत ताडपत्री खरेदी करताना नागरिक दिसत आहेत. …

Read More »

तेलंगण, आंध्र ,केरळला भाजपचा बालेकिल्ला बनवा: अमित शहा

हैदराबाद : वृत्तसंस्था तेलंगण, आंध्र प्रदेश आणि केरळला भाजपचा बालेकिल्ला बनवा. या राज्यांतील 50 टक्क्यांहून अधिक मते भाजपच्या पारड्यात पडायला हवीत, असा कानमंत्र भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी हैदराबाद येथे कार्यकर्त्यांना दिला आहे. दक्षिण भारतातील भाजप सदस्य जोडणी अभियानाचा शुभारंभ त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे …

Read More »

शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण कार्यक्रम

उरण ः रामप्रहर वृत्त – राज्य शासनाच्या एकच लक्ष 33 कोटी वृक्ष या योजनेंतर्गत पागोटे ग्रामपंचायतीत शनिवारी (दि. 6) शालेय वस्तूंचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी उपसभापती वैशाली पाटील, जिप सदस्य विजय भोईर, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, सरपंच भार्गव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांना …

Read More »

कर्नाटक पेच; काँग्रेस-जेडीएस बैठका

भाजपचे वेट अ‍ॅण्ड वॉच बेंगळुरू : वृत्तसंस्था कर्नाटकात निर्माण झालेल्या राजकीय पेचामुळे काँग्रेस-जेडीएस सरकार अडचणीत आले आहे. जर 13 आमदारांचा राजीनामा स्वीकारला गेला तर कुमारस्वामी सरकार अल्पमतात येईल. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामीदेखील अमेरिकेतून भारतात परतले आहेत. दिल्लीहून विशेष विमानाने ते बेंगळुरूत पोहचत आहेत. त्यांनी पक्षनेत्यांची सायंकाळी तातडीची …

Read More »

आजिवली येथे वृक्षारोपण उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त  – पनवेल डॉक्टर प्रक्टिशनर असोसिएशनच्या वतीने अजिवली ग्रामपंचायत व वनविभाग यांच्या परवानगीने अजीवली येथील शनिमंदिराच्या मागील डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. पनवेल तालुक्यातील अजिवली येथे वृक्षारोपण करण्यात आले. बाबुल, सीताफळ, पेरू, आंबा या झाडांची लागवड करण्यात आली. वृक्ष संवर्धनाची जबाबदारी …

Read More »

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेत वह्यावाटप

खारघर : प्रतिनिधी  – परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय नावडे या ठिकाणी 1992-1993 मध्ये दहावी इयत्तेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन आपल्या शाळेविषयी आपुलकी दाखवत शाळेतील विद्यार्थ्यांना शनिवारी (दि. 6) कार्यक्रमाचे आयोजन करून मोफत वह्यावाटप केले. यावेळी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्वदच्या दरम्यान पनवेल तालुक्यात मोजक्याच शाळा होत्या. यावेळी नावडे …

Read More »

गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त  – श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवीन पनवेलमधील साई मंदिर आणि विठ्ठल रखुमाई मंदिरात वह्यावाटपाचा कार्यक्रम रविवारी (दि. 7) झाला. नवीन पनवेलमधील …

Read More »