Breaking News

महत्वाच्या बातम्या

नेरळ परिसरातील टेकड्या होणार हिरव्यागार!

कर्जत : बातमीदार नेरळ वन विभागाने सामाजिक संस्थांच्या सहकार्याने नेरळ, शेलू आणि बेडीसगाव येथे पहिल्या टप्प्यात विविध जातींच्या 16500 रोपांची लागवड केली. वन विभागाने नेरळ परिसरातील वृक्षप्रेमींना बोलावून येथील फॉरेस्ट टेकडीवर वन महोत्सव साजरा केला. त्यात कृषीरत्न शेतकरी शेखर भडसावळे यांच्या हस्ते झाडे लावण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वन …

Read More »

जास्तीत जास्त नव मतदार नोंदणी करा -कृष्णा कोबनाक ; रोहा तालुका भाजप बैठकीत कार्यकर्त्यांना आवाहन

रोहे : रामप्रहर वृत्त नव मतदार विकासाचा भागिदार या मोहिमेअंतर्गत भाजप युवा मोर्चा मार्फत नवीन मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत असून, त्यात सहभागी होऊन कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त नव मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी बुधवारी (दि. 3) रोहे येथे …

Read More »

आरोग्यदूतांचा रविवारी सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून व अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेच्या वतीने कॅन्सर रुग्णांची सेवा करणार्‍या व इतर रुग्णसेवा देणार्‍या डॉक्टरांचा सत्कार सोहळा रविवारी (दि. 7) खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. 1 जुलै हा दिवस सर्व …

Read More »

शेकापसह विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा उद्या भाजपमध्ये जाहीर प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शुक्रवारी (5 जुलै) सायंकाळी 4 वाजता भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल तालुक्यातील बांधनवाडी येथील हॉटेल मोतीमहल येथे हा समारंभ होणार असून, या वेळी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी …

Read More »

महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर : मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे सकारात्मकतेने कार्य करून राज्याला विविध आघाड्यांवर देशात प्रथम क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते मंगळवारी (दि. 2) अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना बोलत होते. सर्वसमावेशकता आणि सकारात्मकता, प्रामाणिकता, पारदर्शीपणा या माध्यमातून …

Read More »

रत्नागिरीत धरण फुटले

13 जणांचा मृत्यू, 10 लोक बेपत्ता रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरीत झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मंगळवारी (दि. 2) रात्री फुटले. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन 13 जणांचा मृत्यू झाला असून, 10 लोक बेपत्ता झाले आहेत. जिल्हा प्रशासनासह राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) बचाव व शोधकार्य करीत आहेत. …

Read More »

रेवस येथील समुद्रात मालवाहू बार्ज बुडाले

अलिबाग : प्रतिनिधी रेवसनजीक कोळसा वाहून नेणारे मालवाहू बार्ज समुद्रातून बुडाल्याची घटना बुधवारी (दि. 3) सकाळी 9 वाजता घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बार्जमधील आठ जणांना सुखरूप धरमतर बंदरावर आणण्यात आले. यारा शिपिंग कॉर्पोरेशन कंपनीचे ‘पृथ्वीराज’ बार्ज कोळसा नेण्यासाठी मुंबईहून धरमतर येथे येत होते. रेवस बंदराजवळ आल्यानंतर या …

Read More »

उरण भाजपचे बूथ कार्यकर्ता संमेलन

उरण : वार्ताहर भारतीय जनता पक्ष उरणच्या वतीने विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन बुधवारी (दि. 3) येथील तेरापंत हॉलमध्ये मोठ्या उत्साहात झाले. या संमेलनात मतदार व पक्ष सदस्यांची नोंदणी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या कार्याचा …

Read More »

विद्यार्थ्यांना दिले जाणारे वाघिणीचे दूध रोखलं?

जगात इंग्रजी भाषेच्या वापरात अमेरिका सर्वप्रथम आहे तर भारत दुसर्‍या स्थानावर आहे. इंग्लंड देश चौथ्या स्थानावर आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारख्या समाजसुधारकाने इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हटले आहे. मात्र, राज्यसरकारने सेमी इंग्रजी मिडियमच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या पाल्यांनाही हे वाघिणीचे दूध पिण्याची संधी उपलब्ध केली असताना पोलादपूर तालुक्यात मात्र झारीतील शुक्राचार्यांनीच हे वाघिणीचे दूध …

Read More »

वाडी गिळली कुणी

धरण कुणाच्या हद्दीत येते यावरून बराच काळ चालढकल झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. तर धरणाजवळ अलीकडच्या काळात खणलेल्या विहिरांकरिता जे सुरुंगांचे स्फोट केले गेले, तेही कदाचित धरणाला तडे जाण्यास जबाबदार असावेत अशी भीती आहे. अर्थातच, विहिरींच्या कामांची माहिती देखील स्थानिक प्रशासनाकडे असणे अपेक्षित आहे. धरणाचे बांधकाम मुळातच निकृष्ट दर्जाचे होते का त्याची …

Read More »