खोपोली ः प्रतिनिधी पंचवीस वर्षे सामाजिक काम करीत असताना नगरसेवक ते खासदार झालो, मात्र या कालावधीत माझ्यात कुठलाही बदल झाला नाही, मी काल होतो आजही तसाच असणार आहे आणि आता पुन्हा खासदार झाल्याने माझ्यावरची जबाबदारी खूपच वाढली आहे. मावळ मतदार संघातील प्रश्नांची मला जाण आहे. मग ते पेण अर्बन बँकेचे …
Read More »नैनाच्या पहिल्या टप्यातील कामाचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोच्या महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या नैना प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील रस्त्यांच्या कामांचे काल शुक्रवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते आणि सिडको अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमीपूजन करण्यात आले. नैना प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 23 गावांच्या पायलट प्रोजेक्टवर नैना प्राधिकरणने काम सुरू केले आहे. यातील …
Read More »जिल्हा नियोजन भवनाचे आज उद्घाटन
मुख्यमंंत्र्यांचा ई-डिजिटल पध्दतीने सहभाग अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या जिल्हा नियोजन भवनाचे उद्घाटन शनिवारी (दि .15 ) दुपारी 3 वाजता होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ई-डिजिटल पध्दतीने सहभाग असणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, रायगड जिल्हा …
Read More »कामोठे : भाजपचे कामोठे शहर युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे नगरसेवक विजय चिपळेकर, युवा नेते हॅप्पी सिंग, भाजप तालुका उपाध्यक्ष सुशील शर्मा, कामोठे शहर उपाध्यक्ष अमोल सैद, …
Read More »पनवेल : पाले बुद्रुक येथील आई पालेश्वरी मंदिराचा दहावा वर्धापन दिन शुक्रवारी साजरा झाला. त्यानिमित्त सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत सत्यनारायणाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी योगेश तांडेल यांच्यासह ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.
Read More »एमजीएमच्या विद्यार्थ्यांकडून वाहनचालकांमध्ये जनजागृती
पनवेल : वार्ताहर सध्या कारखान्याबरोबरच स्वयंचलित वाहनांमधूनही मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर होत असून हे प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कामोठे एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी खारघर टोलनाक्यावर वाहनचालकांमध्ये जनजागृती केली. तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट व रामके …
Read More »रविवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बेलापूर किल्ला संवर्धनाचा शुभारंभ
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडकोच्या बेलापूर किल्ला संवर्धन व सुशोभीकरण उपक्रमाचे उद्घाटन रविवारी (दि. 16) सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य हे भूषवणार आहेत. या उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूर येथील पोर्तुगीजकालीन किल्ल्याचे संवर्धन करून किल्ला व किल्ल्याभोवतालचा …
Read More »उरण बाजारात फणसाचा दरवळ
उरण : बातमीदार/वार्ताहर वटपौर्णिमा जवळ आली असल्याने घाऊक बाजारात कच्च्या फणसासोबत पिकलेल्या फणसाची चांगली आवक सुरू झाली आहे. त्यामुळे उरण बाजारात फणसाचा गोड सुगंध सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. वटपौर्णिमेला फणसाला मोठी मागणी असते. त्यामुळे ही आवक अधिकच वाढणार आहे. वाशीतील घाऊक बाजारात वर्षभर कच्च्या फणसाची आवक होते. कर्नाटक, तमिळनाडू …
Read More »पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे; कारवाईची मागणी
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बिल्डर लॉबी सक्रीय झाली असून अनेक ठिकाणी विनापरवाना नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीररीत्या इमारती उभारण्याचे काम जोरात सुरू असून यामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडले जात असल्याने पनवेल शहरासह पनवेल तालुका, खांदेश्वर, कामोठे, खारघर, तळोजा आदी पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात …
Read More »जिल्हा नियोजन समिती सदस्यांची नियुक्ती
अलिबाग : प्रतिनिधी शासनाने गुरुवारी रायगड जिल्हा नियोजन समितीवर 2 नामनिर्देशित सदस्य तर 11 विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. नियोजन विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. माजी आमदार देवेंद्र साटम, अॅड . महेश मोहिते, सतीश धारप, जगदीश गायकवाड यांचा या सदस्यांमध्ये समावेश आहे. रायगड जिल्हा नियोजन मंडळावर नामनिर्देशित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper