पुणे ः प्रतिनिधी पुण्यातील कात्रज येथील विश्व हिंदू परिषदेचे सचिव व्यंकटेश नारायण आबदेव यांची सोमवारी (दि. 27) रात्री साडेदहा वाजता पुण्यातील राव हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. आबदेव यांच्या पार्थिवावर काल सायंकाळी पाच वाजता नवीपेठ वैकुंठ स्मशानभूमी येथे …
Read More »अपघातग्रस्त कारने घेतला पेट; सहा जखमी
लातूर ः प्रतिनिधी जिल्ह्यातील लातूर-नांदेड महामार्गावरील भातखेडा गावाजवळ दोन कारचा अपघात झाला. सोमवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातातील एका कारने मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. यामध्ये ही कार जळून खाक झाली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. …
Read More »राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत महाराष्ट्र तृतीय स्थानी
नागोठणे : प्रतिनिधी अॅम्युचअर लगोरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने, दिल्ली लगोरी संघटनेच्या वतीने लगोरीचे जनक क्रीडारत्न स्व. संतोष गुरव यांच्या जयंतीनिमित्त आठवी सिनियर राष्ट्रीय लगोरी अजिंक्यपद व एशियन निवड चाचणी स्पर्धा नुकतीच नवी दिल्ली येथे झाली. या स्पर्धेत 15 राज्य सहभागी झाले होते. या स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाला …
Read More »पाकची भारताविरोधात नवी चाल ‘प्रोजेक्ट हार्व्हेस्ट’
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने भारताविरोधात ‘प्रोजेक्ट हार्व्हेस्ट’ सुरू केल्याची माहिती आहे. प्रोजेक्ट हार्व्हेस्ट अंतर्गत पंजाब आणि भारताच्या अन्य भागातील निवृत्त लष्करी अधिकारी आणि पोलिसांना लक्ष्य करण्याची योजना आहे. कॅनडास्थित खलिस्तान चळवळीच्या कार्यकर्त्यांवर या प्रोजेक्ट हार्व्हेस्टची जबाबदारी सोपवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. पंजाबमध्ये पुन्हा एकदा फुटीरतेची बिजे …
Read More »यंदाच्या वर्ल्ड कपमधील डार्क हॉर्स न्यूझीलंड
लंडन : वृत्तसंस्था 30 मेपासून क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. या वर्ल्ड कपमध्ये अनेक टीम या तगड्या आहेत. न्यूझीलंडच्या संघाला या वर्ल्ड कपमध्ये डार्क हॉर्स म्हणून पाहिलं जात आहे. या संघाला आतापर्यंत एकदाही विश्वचषकाला गवसणी घालता आलेली नाही, मात्र या संघानं नेहमीच अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी केलेली आहे. …
Read More »पायलची आत्महत्या नव्हे, हत्याच
मुंबई ः प्रतिनिधी नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या मृत्यूबद्दल तिच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. पायलने आत्महत्या केली नसावी. तिची हत्या झाली असावी, असा आरोप तिच्या पतीने केला आहे. वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होत असलेल्या रॅगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवी हिने आत्महत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी डॉक्टरांवर …
Read More »नरेंद्र मोदी करिश्मा असलेले नेते ः रजनीकांत
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी नरेंद्र मोदी यांना करिश्मा असलेले नेते म्हटले आहे. मोदी यांची प्रशंसा करताना त्यांनी राहुल गांधींबाबत सहानुभूती दाखवत टिप्पणी केली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांना सहकार्य केले नाही. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना हाताळण्यासाठी राहुल खूपच …
Read More »नवीन बसेसची देखभाल खाजगी कंपनीकडे
पुणे ः प्रतिनिधी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्याने दाखल होणार्या 400 सीएनजी बसेसच्या देखभाल-दुरूस्तीचे काम खासगी कंपनीकडे देण्याचे विचाराधीन आहे. देखभाल-दुरुस्तीच्या अभावामुळे बसेसचे सातत्याने होणारे ब्रेकडाऊन, तांत्रिक बिघाड यामुळे दररोज सुमारे पाच हजार फेर्या रद्द होतात. त्यामुळे पीएमपीचे आर्थिक नुकसानही होत आहे. परिणामी नवीन येणार्या बसेसच्या देखभाल-दुरूस्तीचे काम …
Read More »कोकण प्रतिष्ठान आणि पनवेल चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथील बांठिया स्कूल एसी हॉलमध्ये आयोजित राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्यांना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.
Read More »एनडीएला राज्यसभेतही मिळणार बहुमत
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने जबरदस्त विजय मिळवला आहे. केवळ एनडीएच नाही, तर भाजपलाही स्वबळावर 303 जागा मिळाल्या. लोकसभेतील प्रचंड विजयानंतर आता भाजप आणि एनडीएने राज्यसभेकडे लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या पाच वर्षांत लोकसभेमध्ये बहुमत असले तरी राज्यसभेत बहुमत नसल्याने भाजपने आणलेली अनेक महत्त्वाची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper