Breaking News

महत्वाच्या बातम्या

बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पाली : प्रतिनिधी सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे पालीत  बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी तर मोठ्या प्रमाणात भाविक पालीत दाखल होतात. या भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे रविवारी (दि. 26) पालीत वाहतूक कोंडी झाली होती. सोमवारीही नागरिकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागले. उन्हाळी सुट्ट्यात …

Read More »

माणगाव सणसवाडीत घरफोडी

माणगांव : प्रतिनिधी  तालुक्यातील सणसवाडी येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने पाच लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना 24 मे रोजी सायंकाळी 4 ते 25 मे रोजी सायंकायळी 6 वाजण्याच्या दरम्यान घडली. राजेंद्र बाबासाहेब नलावडे (वय 62) यांच्या सणसवाडी  (ता. माणगांव) येथील घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा …

Read More »

निजामपुरात पाण्यासाठी भटकंती

बंधारा पडला कोरडा; कोशिंबळे धरणही आटले, ग्रामस्थ तहानलेलेच माणगाव : सलिम शेख निजामपूर ग्रामपंचायत हद्दीतील काळ नदीवर उभारलेला विरोधा येथील बंधारा दोन महिन्यापुर्वीच कोरडा पडला असून, याच नदीवर असणारे कोशिंबळे धरणही आटल्याने निजामपूर व परिसरातील अनेक गावे आणि वाड्यांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. माणगाव तालुक्यातील निजामपूर तसेच परिसरातील …

Read More »

फ्रेंच ओपन; 2015 नंतर रॉजर फेडरर जिंकला!

पॅरिस : वृत्तसंस्था रॉजर फेडररने रविवारी क्ले कोर्टवरील फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. 2015नंतर प्रथमच फेडररने या स्पर्धेत विजय मिळवला आहे. नूतनीकरण पार पडलेल्या फिलिप कार्टिरर संकुलात पार पडलेल्या सलामीच्या लढतीत वीस ग्रँडस्लॅम जेतेपदांचा धनी असलेल्या फेडररने नवोदित लॉरेंझो सोनेगोला 6-2, 6-4, 6-4 असे नमवले. 2016मध्ये पाठदुखीमुळे …

Read More »

नेमबाजी विश्वचषकात अपूर्वीचा ‘सुवर्ण’वेध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या अपूर्वी चंदेला हिने सोनेरी लय कायम ठेवताना जर्मनीच्या म्युनिच येथे सुरू असलेल्या वर्षातील तिसर्‍या आयएसएसएफ रायफल पिस्तूल विश्वचषक स्पर्धेत रविवारी चुरशीच्या लढतीत महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले. जयपूरच्या या नेमबाजाने अंतिम फेरीमध्ये एकूण 251 गुण नोंदवले. तिच्या वर्चस्वापुढे चीनच्या वांग लुयाओ 205.8 गुणांसह …

Read More »

दिल्लीकरांनी बिनडोक माणसाला निवडून दिले ; शाहिदची मुक्ताफळे

इस्लामाबाद : वृत्तसंस्था क्रिकेटपासून काश्मीरप्रश्नापर्यंत सातत्याने भारतविरोधी वक्तव्ये करणारा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला आहे. सोशल मीडियावर शाहिद आफ्रिदीला सतत झोडपून काढणारा भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने आफ्रिदीचा तीळपापड झाला आहे. दिल्लीतील मतदारांनी अक्कल नसलेल्या माणसाला निवडून दिले आहे, अशी आगपाखड आफ्रिदीने …

Read More »

विंडीज क्रिकेटपटू ओशानेच्या समोर घातली भावाला गोळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयुष्यात नमके काय, कधी, कसं घडेल हे सांगता येत नाही. काही वेळा एवढे भयंकर प्रसंग आपल्या डोळ्यासमोर घडतात की तुम्हाला काहीच करता येत नाही. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू डोळ्यासमोर पाहता. अशीच एक गोष्ट त्याच्याबाबतीतही घडली. बर्‍याच खडतर गोष्टींचा सामना करून …

Read More »

फलंदाजांच्या कामगिरीची चिंता करण्याची गरज नाही -रवींद्र जडेजा

लंडन : वृत्तसंस्था ‘विश्वचषक स्पर्धेदरम्यान केनिंगटन ओव्हलच्या खेळपट्टीच्या तुलनेत चांगल्या खेळपट्ट्या मिळतील,’ अशी आशा भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने व्यक्त केली. ओव्हलच्या खेळपट्टीवर सराव सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. या लढतीत अर्धशतक झळकावणारा जडेजा एकमेव फलंदाज ठरला. फलंदाजांचे अपयश चिंतेची बाब नसल्याचे जडेजाने सांगितले. सामन्यानंतर जडेजा म्हणाला, ‘इंग्लंडच्या सर्वसाधारण …

Read More »

तळाच्या फलंदाजांकडून झुंजार कामगिरीची अपेक्षा -विरा कोहली

लंडन : वृत्तसंस्था इंग्लंडमधील ढगाळ वातावरणात भारताचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत संघातील मधल्या आणि तळाच्या फलंदाजांनी झुंजार कामगिरी करण्यास तयार राहावे, अशी सूचना केली आहे ती भारताचा कर्णधार विराट कोहलीने. शनिवारी पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सराव लढतीत भारतीय संघाचा डाव 179 धावांत 39.2 षटकांत आटोपला. या पार्श्वभूमीवर …

Read More »

माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी; पार्किंग फुल्ल

कर्जत ः प्रतिनिधी माथेरानमधील पर्यटन हंगाम लक्षात घेता पर्यटक माथेरानला पहिली पसंती देताना दिसत आहेत. येथे शनिवारी पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्यामुळे येथील एकमेव असलेले वाहनतळ फुल्ल झाले होते. येथे 600 वाहनक्षमता असलेल्या वाहनतळावर शनिवारी पर्यटकांची संख्या वाढल्याने वन व्यवस्थापन समितीचे एकमेव असलेले वाहनतळ फुल्ल झाले होते. एप्रिल-मे महिन्यात तीन …

Read More »