Breaking News

महत्वाच्या बातम्या

सुधागडातील कोलथरेत शेतीविषयक कार्यशाळा; तंत्रज्ञानाची माहिती

पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील कृषिकन्या रसिका फाटक यांनी आपल्या  कोलाथरे गावात मंगळवारी (दि. 21) शेतीविषयक कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात सगुणा रुरल फाउंडेशनचे संस्थापक चंद्रशेखर भडसावळे तसेच परशुराम आगिवले ,आनिल निवळकर, आभिजीत निवळकर यांनी शेतकर्‍यांना आधुनिक भात शेतीतील  एसआरटी तंत्रविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत तालुका कृषी अधिकारी श्री. …

Read More »

महेश बालदी यांनी केले नितीन गडकरी यांचे अभिनंदन

उरण : मा. ना. नितिन गडकरी प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करताना जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी.

Read More »

माजी आमदार देवेंद्र साटम यांनी केले आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिनंदन

पनवेल : मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना पनवेलमधून 54 हजार मतांची आघाडी मिळवून देणारे सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे माजी आमदार देवेंद्र साटम यांनी अभिनंदन केले.

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अरूणशेठ भगत यांना भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा!

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांना अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

Read More »

पेण रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण

पेण  : प्रतिनिधी कोकणातील रेल्वेस्थानकांत इकोफ्रेंडली सुशोभीकरणावर भर देण्याचा मानस रेल्वे प्रशासनाचा आहे. त्याअनुशंगाने पर्यावरणाशी समतोल राखणारे निसर्ग सौदर्य त्याचबरोबर इकोफ्रेंडली तंत्रज्ञानाचा वापर करून पेण रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. पेण हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती रेल्वे स्थानक म्हणून उभे राहिले आहे. सध्या या मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाले आहे.  पेण …

Read More »

आषाणेवाडीची तहान भागली ; उमरोली ग्रा. पं.कडून टँकरद्वारे पाणीपुरवठा

कर्जत : बातमीदार तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील आषाणे आदिवासी वाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.  येथील आदिवासी बांधवांना पिण्याचे पाणी घरी नेण्यासाठी करावी लागणारी धडपड लक्षात घेऊन उमरोलीचे सरपंच आणि अन्य पदाधिकार्‍यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आषाणे वाडीमध्ये बुधवार (दि. 22) पासून पाण्याचा ट्रँकर सुरू केला. प्रसिद्ध आषाणे धबधब्याच्या वरच्या बाजूला …

Read More »

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची जोरदार मुसंडी

सोलापूर ः प्रतिनिधी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. या मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे या दुसर्‍यांदा प्रतिनिधित्व करीत असताना भाजपने चांगलीच आघाडी घेतली आहे. नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा फटका बसणार नाही, असा विश्वास बाळगणारे काँग्रेसचे उमेदवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघात …

Read More »

मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार ः मनोज कोटक

मुंबई ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईतून भाजपच्या मनोज कोटक यांनी बाजी मारली असून विजयानंतर त्यांनी शुक्रवारी आपली प्रतिक्रिया दिली. गेली अनेक वर्षे आपण मुंबईचे प्रश्न सोडवण्याचे काम केले. यापुढेही आपण मुंबईकरांना दिलासा देण्याचाच प्रयत्न करणार असल्याचे कोटक म्हणाले. मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी भाजपसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या ईशान्य मुंबईच्या जागेचा …

Read More »

‘राजू शेट्टींनी काशीला जाऊन पापक्षालन करावे’

कोल्हापूर ः प्रतिनिधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आत्मक्लेश यात्रा काढली होती, परंतु याच शेतकर्‍यांनी आता त्यांचा पराभव केला आहे. साखर कारखानदारांशी केलेली अभद्र युती शेतकर्‍यांना आवडली नाही. ज्यांनी शेतकर्‍यांची वाट लावली, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे शेतकर्‍यांना आवडले नाही. तेव्हा शेट्टी यांनी केलेले पाप धुण्यासाठी …

Read More »

महर्षी अण्णासाहेबांच्या काढ्याचे घनसार गोळीस्वरूपात अनावरण

पुणे ः प्रतिनिधी लोकमान्य टिळकांचे राजकीय गुरू, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या 172व्या जयंतीनिमित्त पॅट फार्मास्य्ाुटिकल्स प्रा. लि. पनवेलतर्फे महर्षी आण्णासाहेबांच्या तेरापंथी काढ्याचे घनसार गोळी स्वरूपात पुणे येथे अनावरण करण्यात आले. हे अनावरण अण्णासाहेबांचे पणतू जावई विनायक कृष्णाजी गद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन औषधाविषयी माहिती देताना पॅट फार्माचे मालक  …

Read More »