अमेठी ः वृत्तसंस्था अमेठी हा लोकसभा निवडणूक 2019मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे. येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजप नेत्या, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात टक्कर होती. राहुल यांचा अमेठीत पराभव झाल्यानंतर अमेठीतील राजकीय चित्र पालटले आहे. अशा प्रकारे संजय गांधी यांच्यानंतर राहुल असे ’गांधी’ आहेत, ज्यांना अमेठीच्या जनतेने …
Read More »रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या
मुंबई ः प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण घेणार्या तीन वरिष्ठ विद्यार्थिनींकडून होणार्या रॅगिंगला कंटाळून जळगावच्या पायल तडवी या दुसर्या वर्षात शिक्षण घेणार्या विद्यार्थिनीने मुंबईच्या नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. काल सकाळी पायलचा मृतदेह जळगावमध्ये आणण्यात आला. या वेळी संतप्त नातेवाइकांनी तिचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेला. दोषींना तत्काळ अटक …
Read More »पश्चिम बंगालमध्ये शाह‘निती’ यशस्वी ; 18 जागांवर भाजपचा विजय
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पश्चिम बंगालमध्ये भाजपला पहिल्यांदाच मोठा विजय मिळाला आहे. गेल्या निवडणुकीत दोन जागा जिंकणार्या भाजपने तब्बल 18 जागांवर विजय मिळवत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. दरम्यान, सर्व जागांवर विजय मिळवण्याची अपेक्षा करणार्या तृणमूल काँग्रेसला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर …
Read More »थीम पार्कचे काम अंतिम टप्प्यात
पेण नगर परिषदेची दोन कोटी 50 लाखांची तरतूद पेण : प्रतिनिधी शहरातील म्हाडा वसाहत परिसरात सुमारे दोन कोटी, पन्नास लाख खर्च करून उभारण्यात येत असलेल्या थीम पार्कचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तरणतलावापाठोपाठ थीम पार्कच्या कामामुळे पेण शहरातील नागरिकांना विरंगुळ्याची आणखी एक सुविधा उपलब्ध होणार आहे. शहरात थीम पार्क व्हावे, …
Read More »पिगोंडे ग्रा.पं.कडून गटारांचे बांधकाम
नागोठणे : प्रतिनिधी Exif_JPEG_420 विभागातील पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीतील वेलशेत आणि आंबेघर या दोन गावात गटारे बांधण्याच्या कामाला वेगाने प्रारंभ करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या स्थानिक ग्रामविकास निधीतून हे बांधकाम केले जात आहे. दोन्ही गावांत प्रत्येकी पाचशे मीटर लांबीची गटारे बांधण्यात येणार असून, दोनशे मीटरहून जादा बांधकाम पूर्ण झाले आहे. संपूर्ण बांधकाम …
Read More »पोशीर सरपंच, ग्रामसेवकाच्या निलंबनाची मागणी
अनधिकृत बांधकामप्रकरणी आमरण उपोषणाचा इशारा कर्जत : बातमीदार पोशीरमधील अनधिकृत बांधकामावर आदेश मिळूनही कारवाई न झाल्याने तक्रारदार महिलेने सरपंच व ग्रामसेवक यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. प्रशासकीय आदेशानंतरही पोशीर ग्रामपंचायतीने अनधिकृत बांधकामावर कारवाईस नकार दिला आहे. ग्रामपंचायतीच्या या हेकेखोर भुमिकेमुळे हवालदिल झालेल्या तक्रारदार महिलेने अखेर रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी …
Read More »खालापुरात तीन अपघातांत तीन किरकोळ जखमी
खालापुर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरील कलोते गावाच्या हद्दीत शुक्रवारी (दि. 24) सकाळी मोकाट गुरांना वाचविण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर मुंबई बाजूच्या मार्गिकेवर आडवा झाला. तर त्याच्या धडकेने पुढे जाणारा टेम्पो पलटी झाला. या अपघातात टेम्पो चालक सुधीर दौलत कोकाटे (वय 42, रा. लोणावळा) व आणखी दोन प्रवासी जखमी …
Read More »भाजपच्या वतीने ठिकठिकाणी विजयी जल्लोष
कडाव : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत मिळविलेले नेत्रदीपक यश आणि मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयाने हरखून गेलेल्या कर्जत भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 23) शहरात नागरिकांना पेढे भरविले. तसेच फटाक्यांची आतषबाजी व ढोलताषांच्या जल्लोषात विजयोत्सव साजरा केला. …
Read More »श्रीरंग बारणे यांना मिळालेले मतदान
श्रीरंग बारणे यांचा २ लाख १५ हजार मतांनी दणदणीत विजय
Read More »पनवेल तालुक्यात विजयाचा जल्लोष!
पनवेल ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने सरशी करीत बहुमत मिळविले, तसेच मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला. त्याबद्दल पनवेल भाजपच्या वतीने ढोलताशा, फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. भाजप-शिवसेना मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper