पेण : प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या कोंबडपाडा प्रीमिअर लीग 2019 स्पर्धेत विराज 11 संघ विजयी झाला. कोंबडपाडा प्रीमिअर लीग 2019 ही स्पर्धा 11 व 12 मे रोजी आंबेडकर शाळा क्र. 4 येथे घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये 4 संघ सहभागी झाले होते. विराज 11 संघाचे अरविंद आंबोलकर, ग्लोरियस संघाचे प्रकाश शिंगरूत …
Read More »ग्रामीण भागातून चांगले शरीरशौष्ठवपटू घडू शकतात : सुनीत जाधव
अलिबाग : प्रतिनिधी ग्रामीण भागातील तरुणांकडे जिद्द आहे. गुणवत्ता आहे. मेहनत करण्याची त्यांची तयारी आहे, परंतु त्यांना चांगल्या सुविधा नाहीत. योग्य मार्गदर्शन मिळत नाही. चांगल्या सुविधा व योग्य मार्गदर्शन मिळाले, तर ग्रामीण भागातून देखील चांगले शरीरशौष्ठवपटू घडू शकतात, असे मत तीन वेळा भारत श्री किताब पटकवणारा शरीरसौष्ठवपटू सुनीत जाधव याने …
Read More »अलिबाग येथे नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे नगराध्यक्ष चषक ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 19 ते 26 मे या कालावधीत ही स्पर्धा आर. सी. एफ. क्रीडासंकुल करूळ येथील मैदानात खेळली जाणार आहे. अलिबाग तालुक्यातील 16 संघानाच या स्पर्धेत प्रवेश देण्यात येणार आहे. स्पर्धेतील सामन्यांसाठी गुलाबी चेंडू (पिंक बॉल) …
Read More »आयसीसीकडून सचिन विनोदचा व्हिडीओ ट्रोल; सचिनचेही प्रत्युत्तर
मुंबई : प्रतिनिधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट यांचं एक अनोख नातं आहे. क्रिकेटचं नावं घेतलं की प्रत्येक भारतीय क्रिकेट प्रेमीच्या तोंडी सचिनचं नाव पहिलं येत. सचिनने काही दिवसांपूर्वी नेट प्रॅक्टिसमधला त्याच्या गोलंदाजीवर विनोद कांबळी फलंदाजी करतानाचा व्हिडीओ ट्वीट केला होता, मात्र सचिनने क्रिजच्या पुढे जाऊन गोलंदाजी केल्याचं व्हिडीओत …
Read More »प्रत्येक संघासोबत असणार एक अॅण्टी करप्शन अधिकारी
मुंबई : प्रतिनिधी इंग्लंडमधला आगामी क्रिकेट विश्वचषकासाठी आयसीसीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विश्वचषक अधिक पारदर्शकपणे पार पडण्यासाठी सर्व 10 संघासोबत आयसीसीकडून एक अॅण्टी करप्शन अधिकारी नेमण्यात येणार आहे. प्रत्येक संघाला स्वतंत्र भ्रष्टाचारविरोधी अधिकारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयसीसीच्या आजवरच्या कार्यपद्धतीनुसार विश्वचषक सामन्यांच्या शहरात एकेक अॅण्टी करप्शन अधिकार्याची नियुक्ती करण्यात …
Read More »उशीर झाल्यास धोनीने दिली ही शिक्षा
मुंबई : प्रतिनिधी धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे खोवले गेले. कोणत्याही क्रिकेट मालिकेत किंवा सामन्यात संघ विजयी ठरल्यानंतर जेतेपदासाठी मिळणारं चषक स्वीकारत धोनी ते संघातील खेळाडूंच्या हाती देतो, प्रत्येक खेळाडूचं कौतुक करतो. धोनीची हीच शैली त्याला सर्वार्थाने एक यशस्वी आणि परिपूर्ण खेळाडू ठरवते. त्याच्या अशाच आणखी …
Read More »काय आहे क्रिकेट वर्ल्डकपचा इतिहास?
लंडन : वृत्तसंस्था वर्ल्डकप 2019 स्पर्धेला 30 मे पासून सुरुवात होत आहे. या वर्ल्डकपचे यजमानपद इंग्लंडकडे आहे. विशेष म्हणजे इंग्लंडला आतापर्यंत एकदाही वर्ल्डकप स्पर्धा जिंकता आलेली नाही. टीम इंडियाने वर्ल्डकप 2 वेळेस पटकावला आहे, तर एका वेळेस उपविजेतेपद मिळालं आहे. वर्ल्डकपच्या निमित्ताने आपण काही रोचक माहिती जाणून घेणार आहोत. क्रिकेट …
Read More »मुख्यमंत्र्यांचा धडाका; सहा दिवसांत 22 दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा आढावा ; 27 हजार 449 लोकप्रतिनिधी-अधिकार्यांशी थेट संवाद
मुंबई ः प्रतिनिधी तंत्रज्ञानाचा वापर करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘संवाद सेतू’ उपक्रमातून मागील सहा दिवसांत 22 जिल्ह्यांतील तब्बल 27 हजार 449 लोकप्रतिनिधी-अधिकार्यांशी थेट संवाद साधून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. लोकप्रतिनिधींच्या अडचणी जाणून घेत त्यावर प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश देण्याचे कामही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले. मागील सहा दिवस ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून …
Read More »यंदा हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरणार? मान्सूनला उशीर; तरीही शेतकरी आशेवर
मुंबई ः प्रतिनिधी दुष्काळात होरपळत असलेल्या व पाणीटंचाईने ग्रासलेल्या देशवासीयांच्या चिंतेत भर घालणारा अंदाज नुकताच हवामान विभागाने वर्तवला आहे़. मान्सून यंदा पाच दिवस उशिरा म्हणजे 6 जून रोजी केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे़. ‘स्कायमेट’ने यापूर्वी मान्सूनचे आगमन 4 जून रोजी होईल, असा अंदाज व्यक्त केला होता़. …
Read More »मुंबई हल्ल्याचा सूत्रधार मक्कीला पाकमध्ये अटक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दहशतवादी संघटना जमात-उल-दावाचा प्रमुख आणि मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील मोस्ट वाँटेड अब्दुल रेहमान मक्की याला पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गुजरावालामधून अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने जमात-उल-दावा, फलाह-ए-इंसानियत फाऊंडेशन आणि जैश-ए-मोहम्मदशी निगडित 11 दहशतवादी संघटनांवर बंदी घातली होती. त्यानंतर पाकिस्तानने ही कारवाई केली. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मक्की …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper