नवी दिल्ली ः वृत्तसंस्था अरुणाचल प्रदेशमध्ये एनएनपीचे आमदार तिरोंग अबो आणि 10 अन्य जणांची हत्या करण्यात आली. अबो यांच्या सुरक्षारक्षकांसह त्यांच्या कुटुंबीयांचाही खून करण्यात आला आहे. संशयित छडउछ (नॅशनल सोशालिस्ट काऊंसिल ऑफ नागालँड)च्या दहशतवाद्यांचा या हल्ल्यामागे हात असण्याची शक्यता आहे. ही घटना अरुणाचल प्रदेशच्या तिरप जिल्ह्यातील बोगापानी गावात घडली. अबो …
Read More »विवाहिता बेपत्ता
पनवेल : तळोजा एमआयडीसी परिसरात असलेली एक विवाहित महिला बेपत्ता झाल्याने तिचा शोध तळोजा पोलीस करीत आहेत. अंशुकुमारी रूपेशकुमार लाल (38, रा. बीटीसी कंपनी, प्लॉट नं. 17/3, तळोजा एमआयडीसी) हिची उंची 5 फूट 5 इंच, अंगाने सडपातळ, रंग सावळा, चेहरा उभट, नाक लांब असून तिच्या अंगात हिरव्या रंगाची साडी व …
Read More »वज्रेश्वरी मंदिर दरोडाप्रकरणी पाच जण अटकेत
ठाणे ः प्रतिनिधी ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिरात सशस्त्र दरोडा टाकणार्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी शहापूर परिसर, दादरा व नगर हवेली येथून पाच दरोडेखोरांना अटक केली असून, ते ठाणे व पालघर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. …
Read More »अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग
पनवेल ः वार्ताहर अल्पवयीन मुलीला स्वतःच्या दुकानातील गाळ्यात बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करणार्या एका टेलरला पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. करंजाडे येथे टेलर काम करणारा राजेश त्रिभुवन सिंग (29) याने त्याच्या दुकानाजवळील असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या नऊ वर्षीय मुलीस दुकानात बोलावून दुकानाचे शटर खाली खेचून अतिप्रसंग केला. याबाबतची माहिती …
Read More »महाआघाडीच्या प्रयत्नांना सुरुंग
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत दाखवण्यात आले आहे. असे असले तरी विरोधकांनी मात्र निवडणूक निकालापूर्वीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यानुसार तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू देशभरातील विरोधी पक्षांच्या भेटीगाठी घेत आहेत, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही अनेक नेत्यांशी संपर्क साधत आहेत, मात्र …
Read More »रसायनीतील वीटभट्टी व्यावसायिक आशावादी
रसायनी : प्रतिनिधी वीटभट्टीचा व्यवसाय जोखमीचा असून मातीत पैसे टाकून मातीतूनच पुन्हा पैसे निर्माण करण्याचा हा धंदा आहे. रसायनीत सध्या विटांना हवी तशी मागणी नसल्याने लाखो रुपयांच्या विटा काही ठिकाणी पडून असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या हंगामात विटांची जोरात विक्री सुरू होईल, असा आशावाद समोर ठेवून वीटभट्टी व्यावसायिकांनी विटांची …
Read More »अपघातांची मालिका सुरूच
आणखी एकाचा मृत्यू उरण : घनश्याम कडू तालुक्यात काल अपघातवार ठरला आहे. काल दुपारपर्यंत झालेल्या दोन अपघातात एका आठ वर्षीय चिमुकलीसह वयस्कर महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच दिवशी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. न्हावा-शेवा पोलीस ठाण्यासमोरील उड्डाण पुलावरून …
Read More »दुष्काळावर मात करण्यासाठी आता आमदार निधी वापरणार -सुधीर मुनगंटीवार ; गरज पडल्यास चारा-पाणी टंचाईसाठी आकस्मिक निधी खर्चणार
मुंबई ः प्रतिनिधी राज्यात 151 तालुके आणि 268 मंडळांमध्ये दुष्काळ आहे. महाराष्ट्रातील या दुष्काळावर मात करण्यासाठी आता आमदार निधीचा वापर करून चारा छावण्या, पाण्याच्या टाक्यांसाठी या निधीतून खर्च करण्याचा शासकीय अध्यादेश आम्ही बुधवारी (दि. 22) काढत आहोत, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या दुष्काळात लोकप्रतिनिधी चारा छावण्यांना भेट …
Read More »पोस्ट ऑफीस महानगरपालिकेच्या जागेत स्थलांतरित होणार
पनवेल : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे पनवेलचे पोस्ट ऑफीस आता महानगरपालिकेच्या जागेत लवकरच स्थलांतरित होणार आहे. मंगळवारी (दि. 21) कै. विलासराव देशमुख कॉम्प्लेक्स, गाळा नं 110 व 111 मध्ये जाऊन नगरसेविका मुग्धा लोंढे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. या वेळी अठवडाभरात पोस्ट ऑफीस सुरू होईल, अशी माहिती पोस्ट ऑफिसमधील …
Read More »कंटेनर ट्रेलर पळविणारी सहाजणांची टोळी जेरबंद
दीड कोटींचा मुद्देमाल जप्त; नवी मुंबई पोलिसांची कामगिरी पनवेल : वार्ताहर जेएनपीटी बंदरातून सिल्वासाच्या दिशेने दीड कोटी रुपयांचे 25 टन कॉपर घेऊन निघालेला कंटेनर ट्रेलर बेलापूर येथून पळवून नेणार्या सहा जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुद्देमालासह अटक केली आहे. जेएनपीटीहून निघालेला हा कंटेनर ट्रेलर उलवे-बेलापूर मार्गावरील रेतीबंदर येथे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper