Breaking News

महत्वाच्या बातम्या

विचुंबे येथे संयुक्त जयंती सोहळा साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त  : दुर्गामाता मित्र मंडळ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने विचुंबे, ता. पनवेल येथील विठ्ठल-रुक्मिणी मैदानात बुधवारी (दि. 15) छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हा परिषद सदस्य …

Read More »

गोसिया मार्केटला आग; 50 ते 60 गाळे जळून खाक

पनवेल : वार्ताहर  : तळोजा परिसराला लागून असलेल्या दहिसर मोरी या गावाजवळील असलेल्या गोसिया मार्केटमधील अनधिकृत गाळ्यांना लाग लागली, या आगीमध्ये 50 ते 60 गाळे जळून खाक झाले आहेत. आग विझविण्यासाठी कंळबोली, खारघर, सिडकोच्या अग्निशामक दलाच्या गाड्या, तळोजा अग्निशमन दलाच्या गाड्या अशा एकूण सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सदर …

Read More »

भागूबाई चांगू ठाकूर यांचा सहावा पुण्यस्मरण सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त  : देवसागर साधक समाज (इंचगिरी संप्रदाय)तर्फे स्वानंद सुख निवासी श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर यांचा सहावा पुण्यस्मरण सोहळा शिवाजीनगर, गव्हाण, ता. पनवेल येथे होणार आहे. बुधवारी (दि. 22) सकाळी 10 वाजता सोहळ्याला सुरुवात होऊन गुरुवारी (दि. 23) दुपारी 12 वाजता माऊलींवर पुष्पवृष्टी होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. या …

Read More »

तोपर्यंत बांधकामांना परवानगी देऊ नका

नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त  : पिण्याचा पाण्याचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत पनवेल परिसरात बांधकामांना परनानगी देऊ नये, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या पाण्याचा पुरवठा अनियमित होत आहे. त्यामुळे नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळत …

Read More »

खांदा कॉलनी मॉर्निंग ग्रुपतर्फे संजय भोपी यांचा सत्कार

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त  : येथील सामाजिक संस्था अलर्ट सिटीझन फोरम, मॉर्निंग योगा ग्रुप, संजय भोपी सोशल क्लब आणि आझाद ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था यांनी रविवारी (दि. 12) सकाळी नगरसेवक संजय भोपी यांची पनवेल महानगरपालिका अंतर्गत प्रभाग समिती (ब)च्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. खांदेश्वर तलावाच्या बाजूला गार्डनमध्ये …

Read More »

विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी अजूनही सुरूच

पनवेल : रामप्रहर वृत्त  : नवी मुंबई विमानतळासाठी स्वत:ची गावे, राहती घरे सोडावे लागलेल्या काही ग्रामस्थांनी सिडकोने दिलेल्या जागेत बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे, मात्र या ग्रामस्थांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. ज्या जागेवर या विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले जात आहे, त्या जागा पूर्वी ज्या ग्रामस्थांच्या होत्या, त्यांनी येथे स्वतःचा हक्क सांगण्यास …

Read More »

नागोठणे बाजारपेठ आगीपासून बचावली

नागोठणे : प्रतिनिधी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेंद्र जैन यांच्या बाजारपेठेतील घरामागील त्यांच्याच आवारातील जुने घर वजा गोडाऊनला बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याची घटना  घडली होती. तीन तासानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीवर वेळीच नियंत्रण ठेवण्यात यश आल्याने बाजारपेठ बचावली. आगीत दोन लाख रुपयांचे नुकसान …

Read More »

पालीत भटक्या कुत्र्यांची दहशत

दीड महिन्यात 25 जणांना श्वानदंश; नागरिक भयभीत, स्थानिक प्रशासन हतबल पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली गावात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी अक्षरशः धुडगूस घातला आहे. गेल्या दीड महिन्यात पालीतील तब्बल 25 जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला  आहे. त्यांच्यावर पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यामुळे विशेषत: लहान मुले, वृद्ध …

Read More »

टंचाईग्रस्त झुगरेवाडीत मुबलक पाणी

311 फूट खोल खोदले बोअरवेल; कर्जत अपडेट ग्रुपची सामाजिक बांधिलकी कर्जत : बातमीदार तालुक्यात भीषण पाणीटंचाई असून, ती दूर व्हावी यासाठी शासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न केले जात आहेत. काही सामाजिक संस्थाही पुढे येत आहेत. कर्जत अपडेट या राजकारण विरहित सामाजिक काम करणार्‍या सोशल मीडिया ग्रुपने पुढाकार घेऊन टंचाईग्रस्त झुगरेवाडीला बोअरवेल …

Read More »

खो-खो स्पर्धेत विहंग, शिवभक्त, पश्चिम रेल्वेची बाजी

नवी मुंबई : प्रतिनिधी गोरेगाव प्रबोधन क्रीडा भवन येथे  पुरुष, महिला व व्यावसायिक निमंत्रित गटाची स्पर्धा पार पडली. पुरुषांच्यात नवी मुंबईच्या विहंग क्रीडा मंडळ, महिलांमध्ये बदलापूरच्या शिवभक्त विद्या मंदिर या संघाने बाजी मारली, तर व्यवसायिक गटात पश्चिम रेल्वेने बाजी मारली. फन लिडर्स व प्रबोधन गोरेगाव यांच्या संयुक्त  विद्यमाने व महराष्ट्र …

Read More »