Breaking News

महत्वाच्या बातम्या

अजेंडा मणिशंकर…

लोकसभा निवडणूक संपत आलेली आहे. सहाव्या ़फेरीचे मतदान आज रविवारी होत आहे आणि पुढल्या रविवारी शेवटच्या सातव्या ़फेरीचे मतदान व्हायचे आहे. पण अजून कुठे कॉग्रेसचे ज्येष्ठ नेता मणिशंकर अय्यर यांचा आवाज नाही, म्हणून अनेकजण कमालीचे अस्वस्थ झालेले आहेत. कारण भाजपाच्या अनेक स्टार प्रचारकांपैकी मणिशंकर अय्यर एक मोठे नाव आहे. त्यांच्या …

Read More »

पेणमधून 50 हजार इकोफ्रेंडली गणेशमूर्ती राज्याबाहेर रवाना

पेण ः प्रतिनिधी यंदाचा गणेशोत्सव 2 सप्टेंबर रोजी लवकर सुरू होत असल्याने पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळेत इकोफ्रेंडली गणेशमूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पर्यावरणपूरक अशा छोट्या आणि मध्यम उंचीच्या बाप्पांच्या मूर्तींची सर्वत्र विखुरलेल्या गणेशभक्तांकडून मागणी होत असल्यामुळे परराज्यातील मागणीनुसार या गणेशमूर्तींचे वितरण पावसाळ्याआधी त्या त्या राज्यांत करण्याकडे मूर्तिकारांचा कल आहे. पेणमधून …

Read More »

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके

दोन लाख 30 हजार 741 विद्यार्थ्यांना होणार लाभ अलिबाग ः प्रतिनिधी शासनाच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत देण्यात येणार्‍या मोफत पुस्तक सुविधेचा रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या दोन लाख 30 हजार 741 विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. यंदा 11 लाख 35 हजार 119 पाठ्यपुस्तक वाटपाचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी …

Read More »

हवाई दलाच्या ताफ्यात ‘अपाचे’ हेलिकॉप्टर दाखल

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ‘अपाचे’ हे अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. अमेरिकेतील अ‍ॅरीझोना येथील उत्पादन तळावर भारतीय हवाई दलाच्या अधिकार्‍यांकडे ‘अपाचे’ हेलिकॉप्टर सुपूर्द करण्यात आले. भारताने अमेरिकेबरोबर 22 ‘अपाचे’ हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला आहे. अ‍ॅरीझोनामध्ये ‘अपाचे’ हेलिकॉप्टरचे उत्पादन केंद्र आहे. ‘अपाचे’ हेलिकॉप्टरची जगातील सर्वोत्तम लढाऊ …

Read More »

पाकिस्तानातील पंचतारांकित हॉटेलवर दहशतवाद्यांचा हल्ला

कराची ः वृत्तसंस्था पर्ल काँटीनेंटल या पाकिस्तानातील पंचतारांकित हॉटेलवर तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. सध्या या ठिकाणी दहशतवादी आणि पाकिस्तानच्या सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू असल्याचे समजते. पाकिस्तानातील ग्वादर या ठिकाणी असलेल्या पर्ल काँटीनेंटल हॉटेलवर हा हल्ला करण्यात आला. दहशतवादी हल्ल्यामुळे पंचताराकित हॉटेलमधील बहुतांश पाहुण्यांना बाहेर काढण्यात आल्याचेही समजते. दहशवाद्यांकडे मोठ्या …

Read More »

भारतातील गरिबांची आणि माझी जात सारखीच : नरेंद्र मोदी

रॉबर्ट्सगंज ः वृत्तसंस्था  विरोधी पक्षाचे नेते माझ्या जातीवरून प्रश्न उपस्थित करीत आहेत, पण मी सर्वांना सांगू इच्छितो की, देशाच्या गरिबांची आणि माझी जात सारखीच आहे, असे रोखठोक प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे विरोधकांना दिले. ज्यांना आपण गरीब आहोत असे वाटते, अशा लोकांच्या जातीतील मी आहे, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान …

Read More »

मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक निकाल अंदाज स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी 23 मे हा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे तसतसे लोकसभा निवडणूक निकालांबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली असून केवळ राजकीय निरिक्षक किंवा या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीच नव्हे तर सुजाण नागरिकही निवडणूक निकालांबाबतची आपली भाकिते मोठ्या विश्वासाने व्यक्त करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी पत्रकार संघाने मुंबईसह महाराष्ट्रातील …

Read More »

विवाहितेवर बलात्कार; तिघांना अटक

कर्जत : प्रतिनिधी एका विवाहित महिलेला पळवून नेऊन त्यांच्यावर बलात्कार करणार्‍या नराधमास व त्याला सहकार्य करणार्‍या दोन साथिदारांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. वकील, दोन पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनंतर अवघ्या दीड तासात त्या महिलेला शोधण्यात कर्जत पोलिसांना यश आले. उरण तालुक्यातील जसखार येथील पीडित महिला आपल्या छोट्या मुलाला भेटायला …

Read More »

सागराचे संरक्षण करणे आपले कर्तव्य

सागरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भूषण कापडणीस यांचे प्रतिपादन उरण : प्रतिनिधी अलीकडचे जलमार्गाने होणारे अतिरेकी हल्ले यासाठी स्थानिक कोळी बांधवानी पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे. एखादी संशयित बोट किंवा संशयित खालाशांच्या हालचाली निदर्शनास आल्या, तर कोळी बांधवांनी पोलीस ठाणे यांना ताबडतोब निर्देश करावे आणि पोलिसांना मदत करावी, असे मोरा सागरी …

Read More »

मुरूड येथे नौका किनार्यावर

मुरूड : येथील समुद्रकिनार्‍यावर मे महिन्याच्या सुट्टीत कडक उन्हामुळे व लग्नसराईमुळे पर्यटकांची संख्या कमी झालेली पहायला मिळत आहे. तर दुसर्‍या छायाचित्रात येथील परिसरात सतत होणार्‍या हवामान बदलामुळे मासेमारी बंद आहे. त्यामुळे कोळी बांधवांनी आपल्या नौका किनार्‍यावर आणून शाकारण्यास सुरूवात केली आहे. (छाया : सुधीर नाझरे)

Read More »