नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारत लवकरच क्षेपणास्त्रांची पहिली बॅच निर्यात करण्याच्या तयारीत आहे. मंगळवारपासून (दि.14) सिंगापूरमध्ये तीन दिवसीय ‘आशियाई आंतरराष्ट्रीय समुद्री संरक्षण प्रदर्शना’ची सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनादरम्यान बोलताना भारताने तयार केलेल्या क्षेपणास्त्रांच्या पहिल्या बॅचची निर्यात करण्यास तयार असून, यासाठी सरकारची आवश्यक मंजुरी मिळणे बाकी असल्याची माहिती ‘ब्रह्मोस एअरोस्पेस’चे मुख्य …
Read More »अॅड. उज्ज्वल निकम यांच्याऐवजी आता अॅड. प्रदीप घरत मांडणार बाजू ; अश्विनी बिद्रे कुुटुंबीयांची मागणी सरकारने केली मान्य
मुंबई ः प्रतिनिधी सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात बाजू मांडण्यासाठी आणि आरोपींना शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीप घरत यांची महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे, तर सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. संतोष पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारी वकील म्हणून आम्हाला उज्ज्वल निकम नको, …
Read More »मतमोजणीची कामे चोखपणे पार पाडावीत; जिल्हाधिकार्यांचे आदेश
रायगड ः प्रतिनिधी रायगड लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि. 23) क्रीडा संकुल नेहुली येथे होणार आहे. या वेळी मतमोजणीसाठी संबंधित विभागांवर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात 32-रायगड लोकसभा निवडणूक मतमोजणीसंदर्भात आढावा बैठकीत …
Read More »आवरे येथे सायकल रॅली
‘बेटी बचाव बेटी पढाव’चा नारा उरण : प्रतिनिधी : मुलगी शिकली पाहिजे. मुलगी ही घराचं मांगल्य असते. मुलगी हे घरचं नंदनवन असते. आपल्याला जिने जन्म दिला तीसुद्धा मुलगी होती. जर ती नसती, तर आपण या जगात नसतो. अगदी पुरातन काळात या स्त्रीचा महिमा वर्णिला आहे. कौसल्या, देवकी, यशोदा, जिजाबाई यांनी …
Read More »खोपोली पोलिसांनी घडविली माय-लेकराची भेट
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी : पोलिसाच्या खाकी ड्रेसमध्येही एक माणूस आहे, हे खोपोली पोलिसांनी एक मानवतेचे काम करून दाखवून दिले आहे. त्यांनी ताटातूट झालेल्या मायलेकरांची भेट घडवून आणली आहे. या कामगिरीबद्दल खोपोली पोलिसांचे कौतुक होत आहे. त्याचं झालं असं की, गेले काही दिवस एक महिला मुंबई – पुणे महामार्गावरील हॉटेल …
Read More »कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू सगुणाबागेच्या प्रेमात…
सर्व प्रकल्पांची घेतली माहिती कर्जत : बातमीदार : देशातील पहिले कृषी पर्यटन केंद्र असलेल्या कर्जत तालुक्यातील सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्राला कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी भेट दिली आणि ते सगुणाबागेच्या प्रेमातच पडले. सगुणाबागेत पूर्ण दिवस थांबून कुलगुरूंनी तेथे सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांची माहिती घेतली.दरम्यान, सगुणाबागेत सुरू असलेली …
Read More »पेण नगर परिषद नालेसफाईच्या कामात व्यस्त
पेण : प्रतिनिधी : मान्सुनपूर्व नाले व गटारे सफाईचे काम हाती घेण्यात आले असून, शहरातील 18 पैकी 10 नाल्याची सफाई पूर्ण झाली आहे. उर्वरित नालेसफाईचे काम येत्या 31 मेपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पेण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी दिली. शहरांतील मान्सुनपूर्व नालेसफाईबाबतचा अहवाल शासनाने 31 मेपर्यंत मागविला …
Read More »मत्स्यव्यवसाय कार्यालये एकाच छताखाली
अलिबागमध्ये नवीन संकुलाचे काम सुरू अलिबाग : प्रतिनिधी : अलिबाग कोळीवाडा येथे असलेली मत्स्यव्यवसाय विभागाची जुनी प्रशासकीय इमारत मोडकळीस आल्यामुळे या इमारतीत असलेली मत्स्यव्यवसाय विभागाची सर्व कार्यालये इतरत्र हलविण्यात आली आहेत. येथे पुन्हा नवी इमारत बांधाण्यात येत आहे. येत्या काही महिन्यांमध्ये ही सर्व कार्यालये पुन्हा एका छताखाली येणार आहेत. मत्स्यव्यवसाय …
Read More »कांगोरीगडावर पर्यटनपूरक विकासकामांचा अभाव
महाड आणि पोलादपूर तालुक्याच्या सीमेवरील गड चंद्रराव मोरे यांच्याकडून हा कांगोरीगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि याचे नामकरण ’मंगळगड’ असे केले. मात्र, अद्याप छ.शिवाजी महाराजांनी ठेवलेले हे नांव परिसरातही प्रचलित झाले नाही. त्याकाळी प्रामुख्याने कैदी ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे. छ. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर रायगडास वेढा …
Read More »पनवेलमध्ये ‘अक्षर मानव’तर्फे संगीत मैफल
पनवेल : बातमीदार पनवेल येथे अक्षर मानवचे राज्य संगीत विभाग प्रमुख वेदांग धाराशीवे यांची संगीत मैफल रविवार (दि. 12) सिडको गार्डन, सेक्टर 11, नवीन पनवेल येथे रंगली. सिडको बगीच्यातल्या खुल्या रंगमंचावर वेदांग धाराशीवे यांनी राग यमनमधली बंदीश सादर केली. या वेळी श्रोते मंत्रमुग्ध झाले. त्यांनी तराणा, जोग या रागातल्या बंदिश …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper